backwater मध्ये सॉफ्ट lure वापरून केलेली फिशिंग आपण या व्हिडिओ मध्ये अनुभवणार आहे .खूप चांगले कॅचेस झाले पण योगा योगाने पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने बरेच मासे strike दरम्यानेच मीस झाले .तसेच काही मासे हुक अप झाले पण फाईट करताना सुटून गेले ..पण एकंदरीत खूप छान एखाद्या angler च्या मनाला शांती देणारा हा सुखद अनुभव होता.
Tackle details 👇
🎣 Rod:- Uzzo TANDAV S270
Reel :- daiwa BG 4000
Line:- Uzzo JUGGERNAUT x8 0.25mm
Lure :- soft curly tail
Thank you🙏
For more information about fishing please whatsapp me on 8275432886
@cast_master
8 сен 2024