आता ऑनलाईन certificate येते त्याची प्रिंट सेंटर काढून देते किंवा सॉफ्ट copy देते किंवा दोन्ही देते शक्यतो सॉफ्ट copy घेऊन मेल ठेवा सॉफ्ट copy तुम्ही किती प्रिंट काढू शकता
Ok होते अस आपण फास्ट टाइप करण्याच्या नादात अजून जास्त चुका करत जातो त्यामुळे बॅक स्पेस वापरला जातो. पहिले आपण शांत डोक्याने टाइप करा. अचूक शब्द टाइप करायचा पर्यंत करा
Sir kahi shabd type kase karave eg. Aakruti, pravruti, shruti yasarkhe me ms word madhe typing karto mazyakade kontahi software nahi aahe. Mala zilha nyayalay typing practice karayachi aahe