Тёмный

जिल्हा पुणे स्वीटकॉर्न ने आयुष्य केले गोड यशोगाथा 

कृषि विभाग महाराष्ट्र शासन Agriculture Department GoM
Просмотров 33 тыс.
50% 1

Опубликовано:

 

22 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 61   
@dattafulware4419
@dattafulware4419 Год назад
रुपेश शठ धन्य आहात तुम्ही रोजगारांच्या खूप चांगला विचार केल्याबद्दल भगवा तुमचा खूप चांगला विचार करेल असाच आशीर्वाद ठेवा आई तुळजाभवानी तुम्हाला उदंड आयुष्य देवो🙏🙏
@hemamavkar7325
@hemamavkar7325 2 года назад
शेतकरी मुलगा ऐवढे काय करु शकतो. ह्याचा अभिमान आहे ह्या भावाचा. मी स्वतः हा भेट दिली आहे. तेथील कामगार लोकांना खरचं खुप च वागणूक आहे. सगळ्या नी तेचा खरचं लाभ घ्यावा. ह्या भावाला असेच पुढे यशस्वी होओ. अभिमान आहे शेतकरी चा मुलगा आहे. स्वत हा इंजिनिअर आहे.
@Sbugge122
@Sbugge122 Год назад
सर तुम्ही केलेल्या कार्य हा खूप महान आहे समाजामधील अनेक जणांना तुम्ही रोजगाराची संधी निर्माण करून दिल्याबद्दल कसे आभार मानावे हेच समजत नाही मला पण असे काहीतरी करायचे आहे कृपया करून तुमचा संपर्क मला भेटेल का🙏🙏🙇
@amitkankariya20
@amitkankariya20 2 года назад
आम्हाला तुझा अभिमान आहे रुपेश भाऊ । अभियांत्रिकी ची पदवी घेऊन सुद्धा सर्व सामान्य शेतकऱ्यांचा कसा फायदा करून देता येईल याचा विचार करणं खरोखर कौतुकास्पद आहे ।
@rahulkadam7780
@rahulkadam7780 2 года назад
रुपेश शेठ हे एक अतिशय हुशार व्यक्ती असून ते आपल्या कामगारांना पण अतिशय चांगली वागणूक देतात अणि त्यांनी अनेक जणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे अणि ते एक दानशूर व्यक्ती आहेत
@pranavpatil8355
@pranavpatil8355 25 дней назад
Contact number?
@somnathgophane6862
@somnathgophane6862 2 года назад
अभिनंदन सर ,आणि खुप खुप शुभेच्छा,💐💐💐
@shirkeshivaji8166
@shirkeshivaji8166 2 года назад
Super 👍 agri business 👌 Congratulations 🌹
@shivajinalge7843
@shivajinalge7843 2 года назад
. सर आपण प्रोसेसिंग यूनिट सुरु करून अनेक परिवार स रोजगार दिलाता आप्ल आभिंदन व शुभेच्छा
@lahushinde6006
@lahushinde6006 2 года назад
Gret work and gret manegment 👍
@Sbugge122
@Sbugge122 Год назад
सर तुम्ही केलेल्या कार्य हा खूप महान आहे समाजामधील अनेक जणांना तुम्ही रोजगाराची संधी निर्माण करून दिल्याबद्दल कसे आभार मानावे हेच समजत नाही असे मला पण असे काहीतरी करायचे आहे कृपया करून तुमचा संपर्क मला भेटेल का🙏🙏🙇
@sushantsalunke706
@sushantsalunke706 Год назад
पुणे जिल्ह्यात कुठे आहे कंपनी.भेट घेयची आहे
@trueindian3623
@trueindian3623 Год назад
Taluka Kaluj dist khed Baki Bagh bhawa aata
@rohidastakalkar2836
@rohidastakalkar2836 2 года назад
Good and keep it up the good work for our village city and country.
@vaibhavgaikwad2678
@vaibhavgaikwad2678 2 года назад
एक यशस्वी उद्योजक रुपेश शेठ अरगडे तसेच आमचे मार्गदर्शक जांच्या मुळे आज मी व्यसायात आहे त्यांचा मी कायम ऋणी राहील
@vikaspatil4969
@vikaspatil4969 Год назад
आपला नंबर पाठवा सर
@surajbhujang8462
@surajbhujang8462 2 года назад
Great job and great management sir
@gauravzurunge3352
@gauravzurunge3352 Год назад
खूप छान
@SandeshBhor-nm2nf
@SandeshBhor-nm2nf 3 месяца назад
व्यवसाय व्यवस्थापन आणि रोजगार निर्मिती,, 🙏🙏🙏💯💯💯
@maheshkhalate1581
@maheshkhalate1581 2 года назад
श्री रुपेश आरगडे हे एक यशस्वी उद्योजक तर आहेच पण एक खुप मोठ दानशूर व्यक्तिमत्व आहे व त्यांना सामाजिक कामाची पण आवड आहे
@somnathgore2797
@somnathgore2797 2 года назад
👌👌👌
@harishchandraaher5672
@harishchandraaher5672 Год назад
मोबाईल नंबर पाहिजे
@ashitoshyelbhar4660
@ashitoshyelbhar4660 Год назад
सर आम्हाला स्वीट कॉर्न बाकीचा बिजनेस करायचा आहे तुमचे मार्गदर्शन पाहिजे नंबर भेटेल का
@ambadasjadhav7736
@ambadasjadhav7736 Год назад
सर आम्हाला पण स्वीटकन लावायचे आहे बियाणे व मार्गदर्शनासाठी मोबाईल नंबर द्या
@mrugendrakulkarni7409
@mrugendrakulkarni7409 2 года назад
Food technology चे शिक्षण घेतलेल्यांना तिथे नौकरी ची संधी आहे का
@51bagulsandip47
@51bagulsandip47 Год назад
Super kharach shunyatun business mota karun dakhavn khup Avghad ast
@aniketwatekar8365
@aniketwatekar8365 2 года назад
Great Work
@premmokate3709
@premmokate3709 2 года назад
Congratulations sir nice
@mahadevpawar7841
@mahadevpawar7841 Год назад
बी कुठे मिळेल
@विलासअवचार
@विलासअवचार 2 года назад
सर मी पण एक शेतकरी आहे मला एखादा उद्योग सागा सर
@abhijeetbhandare1691
@abhijeetbhandare1691 Год назад
बी पाहिजे नंबर सांगा तुमचा
@rahulnimbalkar6144
@rahulnimbalkar6144 Год назад
सर तुमचा मोबाईल नंबर पाठवा माझ्याकडे स्वीट कॉर्न मका आहे आत्ताच मी लागवड केलेली आहे
@ganeshtupe6230
@ganeshtupe6230 2 года назад
बियाणे कुठ भेटन
@rameshpatil8217
@rameshpatil8217 Месяц назад
एका टनाला किती भाव देता
@oceanwaves47
@oceanwaves47 2 года назад
खुप छान सर
@rohitnichal3194
@rohitnichal3194 Год назад
Shetkaryala kay rate deta
@AgricultureDepartmentGoM
@AgricultureDepartmentGoM 10 месяцев назад
कृपया आपल्या जवळील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. शेतीसंदर्भात अधिक माहिती साठी आपण कृषी विभागाच्या अधिकृत पेजेसला फॉलो करू शकता.
@shankarpansare7141
@shankarpansare7141 2 года назад
खुप छान शेठ
@ajupatil7053
@ajupatil7053 Год назад
Apko kese contact kare
@harishkadam09
@harishkadam09 2 года назад
Good job
@samadhanshinde1651
@samadhanshinde1651 Год назад
काय भाव घेतात
@shrigurudevtel.2851
@shrigurudevtel.2851 2 года назад
Nice
@sanjayjarad7968
@sanjayjarad7968 2 года назад
रुपेश सरयांचा नंबर मिळेल का
@akshayrajedaundkarpatil
@akshayrajedaundkarpatil 2 года назад
Kdkk Daji❤❤
@Patilpoultryfarm
@Patilpoultryfarm 4 месяца назад
No. मिळेल का रुपेश अरगडे साहेब चां
@DATTA116
@DATTA116 2 года назад
No milel ka
@shubhangipisal4324
@shubhangipisal4324 Год назад
आमची मका आहे तुमचा फोन नंबर पाठवा सर
@gaikwaddairyfarmgaikwad4452
सर नंबर द्या माल घ्यायचा आहे.
@sameermane6248
@sameermane6248 Год назад
Hii
@valmikadhavadhav8187
@valmikadhavadhav8187 Год назад
​@@sameermane6248 माल देयचा आहे mo द्या
@trueindian3623
@trueindian3623 Год назад
Kaha se hi bhai
@harishchandraaher5672
@harishchandraaher5672 Год назад
मोबाईल नंबर पाहिजे मिळेल का
@ghanshamingale7486
@ghanshamingale7486 7 месяцев назад
आम्हाला देखील लागवड करायची आहे आपल्या सोबत contact कसा करता येईल नंबर नाही दिला आपण व्हिडिओ चा माध्यमातून
@AgricultureDepartmentGoM
@AgricultureDepartmentGoM 7 месяцев назад
कृपया जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पुणे यांचे कार्यालयाशी संपर्क करावा.
@Hotel_Jatra
@Hotel_Jatra Год назад
सर नंबर पाठवा
@nileshbhoi1
@nileshbhoi1 Год назад
Contact number pahije
@AgricultureDepartmentGoM
@AgricultureDepartmentGoM 10 месяцев назад
कृपया आपल्या जवळील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. शेतीसंदर्भात अधिक माहिती साठी आपण कृषी विभागाच्या अधिकृत पेजेसला फॉलो करू शकता.
@ravindrakarkhile8801
@ravindrakarkhile8801 Год назад
rupesh contact number
@rahulkadam7780
@rahulkadam7780 2 года назад
Nice
Далее
Suresh Dhulvade's sweetcorn farming success story
9:01