आज पर्यंतच्या सरव्यात बेस्ट सर आहात तुम्ही,तुमचे शिकवणे परफेक्ट लक्षात राहते सर,मनापासून शिकवतात तुम्ही.खरच खूप फायदा झाला आहे मला तुमच्याकडे, खूप खूप आभारी आहे सर तुमचा,तुमच्यासारखे लोक खूप कमी असतात या जगात🙏🙏🙏🙏🙏🙏
Kupach changali mahiti dili ahe sir. Yachyabaddal sarvsamanya nagrikanna mahit nahi rahat tomhi video takla tyachyatun nagrikanna sarva samanyapane samjel ashi mahiti dili dhanyavad sir.
सर plz प्रकल्प ग्रस्त हसतांतरण शासन निर्णय सांगा न मी एक प्रकल्प ग्रस्त आहे आणि माझ्या नावाने असलेलं प्रमाण पत्र माझ्या बहिणीच्या नावाने देयायचं आहे परंतु पुनर्वसन विभाग वाले म्हणतात कि विवाहित मुलीच्या मुलीश देता येणार नाही Plz. कळवा सर काही तरी