खाडीचे मासे गरवण्याची एक जुनी आठवण करून देणारा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. catching fish in backwater by using live bait prawns #prawnscatching #prawns #catfish #कोळंबी
@@rajapurisandesh8291 sandesh bhava rishabh fakta mama chya gavala jato kombyat 🤣🤣🤣🤣🤣. Kahi pan aso doghancha ektra video lavkarat lavkar Yeun de aamhi vat baghto tumchya video chi
भाई एक काम कर पप्पा साठी कमरेची कोयती पाठीमागे लावायला सांगु नकोस.कधी अचानक पाय घसरून पडायला झाले तर खुप मोठं अपघात होऊ शकतो. माझ्या नातेवाईकांसोबत झालं आहे.कोयती ने कापलं गेलं मागची बाजू 🙏🙏🙏🙏🙏