Тёмный

जिवाच्या आकातपेक्षा जास्त मेहनत घेऊ नका,जान है तो जहा है, पोलिस भरती म्हणजे सर्व नाहीvitthal kangane 

Vitthal Kangane
Подписаться 793 тыс.
Просмотров 73 тыс.
50% 1

स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणी.
संचालक : प्रा. विठ्ठल कांगणे सर
🖥️ ऑनलाईन क्लास जॉईन करण्यासाठी "VK class" हे ॲप Play Store किंवा App Store वरून डाऊनलोड करा...
👉🏻 ॲप्लिकेशन लिंक : play.google.com/store/apps/de...
SSCGD Course - fphik.courses.store/434220?ut...

Опубликовано:

 

23 май 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 187   
@RohitJadhav-lk9ku
@RohitJadhav-lk9ku 2 месяца назад
सर तुम्ही म्हणता जीवा पेक्षामोठं काही नाही पण घरचे पण बेरोजगार मुलाला मान देत नाही बाहेरचे तर सोडाच सगळेजण विचारतात अजुन किती दिवस 🥺🥺🥺🙏
@pravindhobale
@pravindhobale 2 месяца назад
@shubhamkate0073
@shubhamkate0073 2 месяца назад
खर आहे मित्रा
@bsjobsearch47
@bsjobsearch47 2 месяца назад
सत्य परिस्तिथी ❤
@GorakhBodke-cq3mq
@GorakhBodke-cq3mq 2 месяца назад
Absolutely right bro..kup tension yet kadhi kadhi..😢
@shubhammohurle6931
@shubhammohurle6931 2 месяца назад
अगदी बरोबर आहे मित्रा ❤
@ssmahore044
@ssmahore044 2 месяца назад
लय कंटाळा आला हो सर या क्षेत्रात येऊन खूप मोठी गल्ती केली मी घोडे लागले आयुष्याला 😢😢
@thesmarttips5374
@thesmarttips5374 2 месяца назад
Maje hech jale age 32 jale bava
@jeetu6323
@jeetu6323 2 месяца назад
Maz pan bhava same problem pan kahcun javu nako sabar kar
@pratikingole4958
@pratikingole4958 2 месяца назад
सत्य परिस्थिती आहे सर.... खरच गोरगरिबांच्या लेकरांना खूप अडचणी येतात 😢
@Dip433
@Dip433 2 месяца назад
या कलियुगातील एक प्रामाणिक व विद्यार्थ्याची काळजी करणारा माझ्या बघण्यातील एकमेव शिक्षक...आपणास उदंड व निरोगी आयुष्य लाभो हिच पांडुरंगाचरणी प्रार्थना...❤
@shankarrakh8995
@shankarrakh8995 2 месяца назад
❤❤❤❤❤
@arunaghav3260
@arunaghav3260 2 месяца назад
खरंच सर तुम्ही सर्वांची काळजी घेतात
@satishsarode4735
@satishsarode4735 2 месяца назад
कांग्ने sir सलाम तुमच्या कार्याला
@surajvaidya1402
@surajvaidya1402 2 месяца назад
महाराष्ट्राला लाभलेले, दिव्या सारखे अखंडज्योती प्रमाणे सतत जळत, झटत, गोरगरीब मुलांसाठी मेहनत घेणारे सर तुमचे मनापासून खूप खूप आभार सर 😊🙌 तुमच्या सारख्या शिक्षकाची भारताला खूप गरज आहे जय हिंद जय महाराष्ट्र सर 🙏🏼🙏🏼
@gajananpatil9317
@gajananpatil9317 2 месяца назад
6 जून पासून ग्राउंड चालू झालं तर अश्या घटना होत राहतील सर
@RajeshDhurajiKapse
@RajeshDhurajiKapse 2 месяца назад
तुमचे विचार चांगले आहेत माझे शिक्षण 2004ला B.Aझाले उत्तम शेती आहे मुलगा यावर्षी 12पासझाला आहे आर्मी तयारी करतो55/टक्के मार्क्स पडले मी खूप हुशार आहे मि इ.1तेB.A पर्यंत 1नंबर आहे घरची जबाबदारी संपूर्णपणे माझ्यावर होती मला एकच मुलगा आहे मी टेंशन देत नाही त्याला
@ssmahore044
@ssmahore044 2 месяца назад
सर एकदम भारी तुमचं फक्त एकच सांगतो त्याला 2वर्ष द्या नाहीतर चांगला धंदा कर म्हणा काही खरं nahi💯
@nmmotivation5708
@nmmotivation5708 2 месяца назад
आर्मी नोकरी पेक्षा शेती खूप चांगली आहे
@ashishpradhan4068
@ashishpradhan4068 2 месяца назад
ऑफिस मध्ये झाडू मारण्यापेक्षा, ग्राऊंडवर मेलेला बर असा वाटते,,,रोज लास्ट दिवस आहे असा धावतो😢😢 बस त्या दिवसाची वाट बाकी काय आहे🙏
@pavanmundale1423
@pavanmundale1423 2 месяца назад
Thanks u sir kharch jiv aahe tar sarvch aaplyala pahun आई वडील जगतात आपणच नाही रहलो तर ते जिवंतपणी मरतील...
@ganeshparihar8342
@ganeshparihar8342 2 месяца назад
जि जाणं से मेहनत करना इसी को कहते है. नशा करून मेल्या पेक्षा आपल्या मेहनती न काही तरी मिळवण्यासाठी मेलेले बरे तसेही चांगल्या पगाराची नोकरी नसल्यास समाज आणि नातेवाईक मेल्यातच जमा करतो आपल्याला.
@Akshay.-ce7fv
@Akshay.-ce7fv 2 месяца назад
tumche Target police bharti Kiva jeev dene Nahi Tar Govt Nokri Ahe Police Nahi Zhale Tar Psi, Sti, Talathi, lipik Vhaa.. Study madhe Jeeva che Raan kara post bhetnar nahi ka mug jeev dene peksha
@Pranavsingh678
@Pranavsingh678 2 месяца назад
काय करू सर मेहनत करता करता मेलेले बरे।।। कारण सर बिना चांगला भविष्य ची कही इज्ज़त नही सुर ।।।मेलेला बरा 😢😢😢😢😢
@pratiksaindane4888
@pratiksaindane4888 Месяц назад
1000% right....mehant karun death jhali chalel...
@rameshgaykawad_88
@rameshgaykawad_88 2 месяца назад
एकदम खर बोलले सर जान है तो जहा है. Thank you sir 🙏
@pandurangawari8806
@pandurangawari8806 2 месяца назад
सर तुमच्यासारखा लाखात एक जन्माला येतो आणि तुमचं म्हणणं आम्ही सगळेच ऐकतो अकोल्यात तिथं माणसं बुडाली तिथलाच मी आहे कोणीही दखल घेतली नाही पण तुम्ही तरी नाव तरी काढला अकोल्याचे याच्यासाठी तुम्ही जवळ असते छत्रपती सारखा तीन वेळा पाया पडला असतो तुमच्यासारख्या माणसाची गरज आहे नाहीतर समाज सुधरू शकत नाही
@SunilJadhav-eq4ou
@SunilJadhav-eq4ou 2 месяца назад
My support system vitthal kangane❤❤
@Vcksagar
@Vcksagar 2 месяца назад
खरंच सर सर्व सामान्य पोरा साठी खूप तळमळी ने बोलता🙏🙏🙏🙏
@gopalkitukale26
@gopalkitukale26 2 месяца назад
सर तुम्हाला खूप जाणीव आहे परिस्थितीची❤❤
@ramjanshaikh579
@ramjanshaikh579 2 месяца назад
रात्री बारामती मध्ये पण एक मुलगा ग्राऊंड करताना चक्कर आली होती तर तो रात्री 11 वाजता या जगातून गेला.. 😔😔😭😭😭
@shivampatil-bk8hv
@shivampatil-bk8hv 2 месяца назад
चक्कर म्हणजे ऋदय कमकुवत आहेत मुलांचे
@artijadhav6209
@artijadhav6209 2 месяца назад
Tumhi aamche khup mothe motivation ahe sir tumchya sabad vaya nahi jau denar sir...khup khup dhyavad sir aamchyasathi evdhi kalji ghetli
@sanjivaniborkar2343
@sanjivaniborkar2343 2 месяца назад
U r best teacher.....🎉 Respect for u sir always.... मला तुम्ही as a teacher लय आवडता......
@akashkorde007
@akashkorde007 2 месяца назад
खाकी लव्हर ❤🌎🙏👑✌️
@shrikrushnanimbalkar3121
@shrikrushnanimbalkar3121 2 месяца назад
Sir melala bara aslya ayushyapekshs tumhala kalnar nahi jyala karj aahe tyalach kalta ki vyaj kasa bharoi aamhi ..aamhala jar asa maran ala tar khup Chan hoel
@dattagadade9923
@dattagadade9923 2 месяца назад
सर , खूप छान मत मांडलात,.
@user-rb5vx1qe4o
@user-rb5vx1qe4o 2 месяца назад
Bhaula bhavpurna shradhdanjali
@akashkhawale306
@akashkhawale306 2 месяца назад
Bhavpurn shrandhanjali💐
@I_LOVE_MY_INDIA1947
@I_LOVE_MY_INDIA1947 2 месяца назад
लोकं देवालाही नाव ठेवतात त्यामुळे भरती झालो तरच सर्व आहे असं नाही..मी लाईन बॉय होतो..काडीची किंमत नाही पोलिसांना..तुम्ही किती ही प्रामाणिक रहा. मित्र 2021 ला srpf join झाला. 10 दिवसापूर्वी फोनवर बोलण झालं म्हनला खाकी सोडून सर्व सरकारी जॉब भारी आहेत..अजून अभ्यास कर zp post मिळव म्हनला. नाहीतर कोणतीपण दुसरी काढ. या insta reel आणि like ला भुलून पोर पार वेडी झालीत म्हनला
@munnagole3101
@munnagole3101 2 месяца назад
सर अकॅडमी वाले जबाबदार आहेत अश्या घटनांना नुसता बाजार मांडला आहे पोर डिप्रेशन मध्ये जात आहेत
@user-su3uq3zo8v
@user-su3uq3zo8v 2 месяца назад
तुम्हाला सांगून घ्यायाच का.मग भाऊ ग्राउंड.उद्या जरी ग्राउंड घेतल तरी जिवापेक्षा ले आल् का.जे होईल ते होईल.पण उन्हात ग्राउंड मारू नका रे बाबांनो
@ravimore4780
@ravimore4780 2 месяца назад
बरोबर आहे सर
@shital_karad
@shital_karad 2 месяца назад
भावपूर्ण श्रद्धांजली 💐
@Ash78677
@Ash78677 2 месяца назад
😅 u from
@akashkorde007
@akashkorde007 2 месяца назад
खाकी लव्हर 🎉❤❤❤
@user-ty1gj1co4t
@user-ty1gj1co4t 2 месяца назад
सर खुप छान सल्ला देतात
@shubhamzarkar1614
@shubhamzarkar1614 2 месяца назад
सर चोरी मर्डर रेप करणाऱ्याला पण इतकी हिण वागणूक हा समाज देत नाहीं तितकी वाईट वागणूक समाज बेरोजगार मुलाला देतो...... हा समाज अपयशी आहे सर....
@abhishektandale
@abhishektandale 2 месяца назад
Sr tumchy karayla Salam ahe
@Rushya302
@Rushya302 2 месяца назад
Nice Sirrrrr ❣️🔥🔥
@skyrko2437
@skyrko2437 2 месяца назад
Thank You Sir 🙏❤️
@ganeshfulsawange8855
@ganeshfulsawange8855 2 месяца назад
Thank you sir🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤
@VishnuKanule
@VishnuKanule 2 месяца назад
Salam tumchya karyala sir
@surendrachaudhari1913
@surendrachaudhari1913 2 месяца назад
Bhavpurn shradhanjali 💐🙏🇮🇳
@karanwaghle1963
@karanwaghle1963 2 месяца назад
Khup खूप छान सर
@HunmathMane-wv7yz
@HunmathMane-wv7yz 2 месяца назад
व्हिडिओ पाहुन खुप भारी वाटलं love you कांगणे सर ❤❤❤❤❤❤
@anilpakvane1343
@anilpakvane1343 2 месяца назад
सर ग्रामीण भागातून आपण आहात परिस्थिती तुम्हाला माहिती आहे....... किती संघर्ष करावा लागतो एक नौकरी मिळविण्यासाठी खूप छान वाटलं तुम्हाला ऐकून .....सर एकदा तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे......
@SleepyDahliaFlower-oc8ln
@SleepyDahliaFlower-oc8ln 2 месяца назад
हो सर
@technicalfiled1168
@technicalfiled1168 2 месяца назад
VERY VERY NICE VIDEOS THANK YOU SIR BEST MOTIVATION ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@vsp5893
@vsp5893 2 месяца назад
सर खरंच आहे
@rameshjadhav4734
@rameshjadhav4734 2 месяца назад
११ तारखेच्या भर सभेत मुख्यमंत्री साहेबांनी पोलिस भरतीची तारीख वाढवून देणार म्हणून statement दिलं होत....वरून त्यांनी सांगितलं की मी ह्या सचिवांना फोन केला ,त्या सचिवांना फोन केला... दिड महिना उलटून गेला तरी त्यावर कायच ॲक्शन घेतली नाही...😡😡😡
@avadhutpowar6365
@avadhutpowar6365 2 месяца назад
Ho na bhava khup mula che form bharaycha rahun gelet sebc mule
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 2 месяца назад
भावपूर्ण श्रद्धांजली
@rajratnamore1266
@rajratnamore1266 2 месяца назад
मला 2 महिने झाले आहे मैदानी सराव बंद आहे. मला वात येतं आहे, खूप अकडमी तून घरी आलो, खूप त्रास होतोय, सराव करताना 😢😢😢😢
@Pai_gaurav_Bhagat
@Pai_gaurav_Bhagat 2 месяца назад
Big fan sir
@pratiksaindane4888
@pratiksaindane4888 Месяц назад
Pun.... To mulga mehant karat astana death jahali... Hats of bhava 🙌 RIP 🙏
@navnathwagh1237
@navnathwagh1237 2 месяца назад
सर तुमच्यासारखे c.m. या राज्यात हवे आहे
@user-ix8xl2bo4k
@user-ix8xl2bo4k 2 месяца назад
🙏
@mahadevpuri8117
@mahadevpuri8117 2 месяца назад
मि रोज खोडा मागे फिरतो तरीही तुमचे संदेश पाहतो
@adinath6
@adinath6 2 месяца назад
सर तुमच्यासारखे मानस राजकारणात यायला पाहिजेत, तरच जनतेच अन आम्हा मुलांच भले होईल
@shrivwagh4162
@shrivwagh4162 2 месяца назад
Sir pune porshe var vedio banava
@yuvrajbansode864
@yuvrajbansode864 2 месяца назад
1 number ch sir
@Rushya302
@Rushya302 2 месяца назад
1:04 👍🏻
@user-ix8xl2bo4k
@user-ix8xl2bo4k 2 месяца назад
@devanandpulate9156
@devanandpulate9156 2 месяца назад
सर तुमच्या सारखा म्हानुस नाहीच धन्यवाद सर🙏
@anilpardeshi-eb4mw
@anilpardeshi-eb4mw 2 месяца назад
बेरोजगर हा लई मोठा प्रश्न आहे बेरोजगार कोणी विचारत नाही 15 वर्ष पासून तयारी केली काही झाला नाही शेतीशिवाय पर्याय नाही
@akshayrajput9950
@akshayrajput9950 2 месяца назад
❤❤
@shivampatil-bk8hv
@shivampatil-bk8hv 2 месяца назад
आपल्या ऋदयावर अती ताण देणे धोकादायक ठरु शकते त्या साठी ज्यांना आपल्या ऋदयाचया कार्य क्षमतेवर डाऊट आहे त्यांनी 2d ekoकरूण घ्या डॉ शी भेटा चांगला सल्ला घया
@kiranpawar2951
@kiranpawar2951 2 месяца назад
भरती करायची पण आई वडीलांचा विचार करून जिवन एकदाच आहे मित्रानो
@chetanshende2344
@chetanshende2344 2 месяца назад
🙏🙏🙏🙏
@bapushinde555
@bapushinde555 2 месяца назад
🙏🙏👌👌
@rohannn9994
@rohannn9994 2 месяца назад
❤❤❤❤❤ kangane sir.
@pavanbhople4868
@pavanbhople4868 2 месяца назад
भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ😢
@govardhanbhoyar1374
@govardhanbhoyar1374 2 месяца назад
Kangane you are gret
@sachinpatilarmy443
@sachinpatilarmy443 2 месяца назад
Sir sebc mulanche kahi form rahilet
@digamberkale3805
@digamberkale3805 2 месяца назад
नमस्कार सर
@nileshtangade7621
@nileshtangade7621 2 месяца назад
🙏🙏😌
@AkashBadar-ss7lz
@AkashBadar-ss7lz 2 месяца назад
Hi sir
@sourbhshende5322
@sourbhshende5322 2 месяца назад
❤❤❤
@mayur7415
@mayur7415 2 месяца назад
बेरोजगारी सगल्यांत मोठा श्राप आहे😢
@MotivationUser247
@MotivationUser247 2 месяца назад
😔😔
@nawaldawale9756
@nawaldawale9756 2 месяца назад
Bhavpurn shadranjali 😢
@user-mt3vd2gm4m
@user-mt3vd2gm4m 2 месяца назад
Sar mule spliment chya mage kup laglet tyachach parinam ahe he
@ashoknatkar6580
@ashoknatkar6580 2 месяца назад
Aami bag nahi gyhit nahit nahi zal police police bhi itki mothi post nahi mitrano kalji Ghya. Police hone manje garibi mukt honya cha option aahe ka.
@user-xo2pj6bm4j
@user-xo2pj6bm4j 2 месяца назад
AGE vaad zale pahejeyt
@snehagothe3938
@snehagothe3938 2 месяца назад
Sir, वय वाढ ची बद्द्ल काही बोला सर. माझा वय संपले प्रॅक्टीस करू का sir. please reply दया.
@Mcthindi
@Mcthindi 2 месяца назад
Jivha peksha moth nahiye ...borobar ahe ..pn kahi tri labkar banav lagnar ahe ❤
@shivampatil-bk8hv
@shivampatil-bk8hv 2 месяца назад
कोणालाही धावताणा असामान्य धाप लागत असेल तर डॉ शी संपर्क साधावा..❤
@ManojGhadage-sn5ss
@ManojGhadage-sn5ss 2 месяца назад
धाराशिव मध्द पण गोळा लागु मृत्यू झाला आहे
@niteshnasne2644
@niteshnasne2644 2 месяца назад
Ops
@AmanShende-pw7dn
@AmanShende-pw7dn 2 месяца назад
खूप छान मार्गदर्शन पण सर आयुष्य जगन खूप कठीण झालंय मनून या क्षेत्रात सतत धावपळ करावी लागत आहे
@riteshshinde-1524
@riteshshinde-1524 2 месяца назад
Sarji 12th bad police barati deya sakhate hai ke 45 makrake hoge to chala salhta hai
@SantoshKadam-kd5wf
@SantoshKadam-kd5wf 2 месяца назад
अकोले तालुक्यातील सुगाव येथील आहे ही घटना
@RohiniSurvase-fe5co
@RohiniSurvase-fe5co 2 месяца назад
Hi
@kartikpande2240
@kartikpande2240 2 месяца назад
Jenchi .....Death Hot Aste .. Physical Madhe ....Te Hard Petiont Astat Ka.....
@KisanKeVlogs
@KisanKeVlogs 2 месяца назад
सर गेल्या भरती मध्ये ग्राउंड मध्र 39 मिळून सुध्दा रिस्वत मागण्यात आली द्यायला वडिलांकडे पैसे नाहीत म्हणून मी कर्ज कडून दूध व्यवसाय चालू केला. गावात राहून आज 20 ते 25 हजार मिळत आहेत, परंतू नातेवाहिक आणि गावच्या लाजेपोटी वडील पोलिस भरती साठी दबाव घालतात काय करावे???????
@vishalingle6838
@vishalingle6838 2 месяца назад
तेवढीच परिस्थिती लय अवघड आहे आपली
@KisanKeVlogs
@KisanKeVlogs 2 месяца назад
@@vishalingle6838 होय..
@artijadhav6209
@artijadhav6209 2 месяца назад
Sir aai vadilansathi...kahi tari kraych..tyanche divas changle yave mhnun prayant krto sir aamhi...😢
@surendrachaudhari1913
@surendrachaudhari1913 2 месяца назад
Sir mala shoes gheya sathi paise deya plz...
@PrajyotPawar-jh8nv
@PrajyotPawar-jh8nv 2 месяца назад
Sebc vishy bola ki
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 2 месяца назад
😢😢
@ajaygawande397
@ajaygawande397 2 месяца назад
😢
@Ash78677
@Ash78677 2 месяца назад
Ho sir jiwa peksha khahi nhi lawlr kono gf bana yr nhitr mi kahi krni
@Comedy-nx8ho
@Comedy-nx8ho 2 месяца назад
Cm ला भर सभेत गोळ्या घालायच्या आहेत कोण कोण येणार माज्या सोबत बंदूक आहे माज्याकडे
@mayur7415
@mayur7415 2 месяца назад
😢
@shivampatil-bk8hv
@shivampatil-bk8hv 2 месяца назад
तेण काय केल
@shubham-oh4ki
@shubham-oh4ki 2 месяца назад
नेत्यांना शिक्षणाची काही पात्रता लावायला पाहिजे. अडानचोट नेते फक्त स्वतःची घरे भरत आहे. तसेच आपली लोक इतकी भ्रष्ट का बनत आहे यावर काही उपाय केला पाहिजे.
@patilsunil5393
@patilsunil5393 2 месяца назад
सर तात्या चा ठोकळा mpsc घेऊन देता काय
@flixcorner
@flixcorner 2 месяца назад
आमच्या घराच्या बाजूला झाले सर हे
Далее