Тёмный

# जिवातली मानस असती तर त्यांच्यापुढ मन हलक केल असत पण तुमच्या पुढ मलारडून मन हलक कराव लागतय😭😭 

poonam Tupe
Подписаться 189 тыс.
Просмотров 30 тыс.
50% 1

पुनम तुपे आमच भगुल हाय#

Опубликовано:

 

16 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 187   
@kishanyewale6372
@kishanyewale6372 2 месяца назад
😢😢
@geetasapkal8531
@geetasapkal8531 5 месяцев назад
तेच तेच रडगाण सुरू झाल
@indugajbhiye8974
@indugajbhiye8974 5 месяцев назад
रडूनको ग पुनम सगळ मागच विसर समोर पाउल टाक तु मेहनती आहे छान ब्लाउज सिवते तुझ बरोबर आहे❤❤❤
@madhuribhoye5960
@madhuribhoye5960 5 месяцев назад
ज्याचे त्याचे दुःख ज्याला त्याला च माहिती.... तू खुप कष्ट करतेस.... आज तुझे चांगले दिवस आहेत.... जुन्या गोष्टी माणूस कधीच विसरू शकत नाही.... त्यामुळे लोकांना बोलुदे काय बोलायचे ते.... म्हातारी नाटकी आहे..
@aniketdhawade2910
@aniketdhawade2910 5 месяцев назад
तुला महीती आहेका
@sunita-vb4sv
@sunita-vb4sv 5 месяцев назад
​@@aniketdhawade2910ru-vid.comPAjTvNcqEV4?si=QApugSrK0cCw2nLf🎉
@santoshpachange5868
@santoshpachange5868 5 месяцев назад
हे देवा नटसम्राट ला सुद्धा आस नाटक जमणार नाही
@Aartidhond
@Aartidhond 5 месяцев назад
बरोबर
@user-tx1gj3gt5y
@user-tx1gj3gt5y 5 месяцев назад
😂😂😂
@sonu7382
@sonu7382 5 месяцев назад
Views kami jhale ki radun sahanbhuti milvaychi ani nantar tyanach shivya shrap deyacha ,kiti vela ekach radagan , mala maral, mala sasurvas kela ,ata ekti ahes paisa ahe tr raha na sukhane , kashala tras dete lokana
@ashwinik4578
@ashwinik4578 5 месяцев назад
🎉barobar ahe vies kami jalet paise kmi jale
@ParvinShaikh-w8e
@ParvinShaikh-w8e 5 месяцев назад
Jaudy tai nko taishn ghyu
@jabinshaikh5799
@jabinshaikh5799 5 месяцев назад
Tai radu naka plz
@santoshpachange5868
@santoshpachange5868 5 месяцев назад
पुनम ताई तुमच्या मुळे कोण सांसूला संभाळणार नाही
@vihaanrajeshpoojaryrn-46po69
@vihaanrajeshpoojaryrn-46po69 5 месяцев назад
तू किती शनी है महित है चल व्हिडिओ बन कर चल
@ShitalOvhal-xc8yb
@ShitalOvhal-xc8yb 5 месяцев назад
ह मग काय झाले रडुन दाखवायला
@RajsheelaVlogs01
@RajsheelaVlogs01 5 месяцев назад
पूनम मुलींना चांगलं शिक्षण दे स्वतःच्या पायावर उभे कर आनंदी रहा मागचे सर्व्ह विसरून जा ❤
@priyankashinde8852
@priyankashinde8852 5 месяцев назад
Jayude ata dewane changla kelay tuz dewa wer sodun deych to aplya sathi nehmi asto
@pornimanarwade5841
@pornimanarwade5841 5 месяцев назад
लक्ष नका देऊ ताई कोणाकडे..... ज्याचं घरातल त्यालाच माहित असत... हैप्पी रहा ❣️❣️❣️
@Userblossom9412
@Userblossom9412 5 месяцев назад
हे रडगाणे या अगोदर पण सांगून झालय, तरी परत परत विव्हज वाढवण्यासाठी हि बाई रडू रडू हे सर्व सांगत बसती, तो दाजी कसा पण असला तरी हिला तो लागतोच, हमाली कोण करणार नाहीतर घरातली, घर नव्हते छप्पर नव्हते तरी तीन मुली जन्माला घातल्या ,कमाल आहे बुवा यांची, ती आई स्वतः कष्ट करून खाती, ती काय हिला मदत करणार होती, सासू सासरे स्वतः चे स्वतः करून खातात, हिला कधी काय मागितलय त्यांनी, वाईट परिस्थिति पाहिली म्हणून आता रूबाब करायचा, लोकांना शिव्या द्यायच्या, मी पणा गाजवायचा, घरात काही काम नाही करायचे, हे योग्य आहे का
@Aartidhond
@Aartidhond 5 месяцев назад
हो खूप वेळा सांगून रडतात आणि मी रडत नाही असे बोलतात.
@sampadadeshmukh8720
@sampadadeshmukh8720 5 месяцев назад
नालायक लोक अशी कमेंट करतात समजून घेत नाही
@SakshiFashionCollection
@SakshiFashionCollection 5 месяцев назад
हो ना बाजार मांडला आहे या दोघा नि उठलं कि सुटलं गाऱ्हाणं सांगत बसायचं आणि काय म्हणे पोटासाठी टाकते व्हिडीओ वा भाई 🤣🤣🤣🤣🤣
@Userblossom9412
@Userblossom9412 5 месяцев назад
@@SakshiFashionCollection 😂😂
@SakshiFashionCollection
@SakshiFashionCollection 5 месяцев назад
@@Userblossom9412 😂😂
@chhayamohite6347
@chhayamohite6347 5 месяцев назад
अग पूनम नवीन लग्न झाल्यावर सगळ्यांनाच त्रास दिल्या जातो. आम्हाला पण त्रास सहन करावा लागला. आपली पिढी सहन करत होती. पण आता जमाना बदलला आहे. हल्ली मुली त्रास सहन करत नाही व लोकं पण त्रास देत नाही. पण आता त्यांच वय झाल्यावर तर आपल्यालाच सांभाळयच आहे ना.आधीच विसर व सगळ्यांना सांभाळून घे. आता सासू सासरे राहतात ते घर मेल्यावर थोडीच घेऊन जाणार आहे. आहे ते तुमचेच आहे. विचार कर, राग मानू नकोस. पटलं तर घे समजून सुखाने राहशील. 🙏🏻
@s.y.suryavanshisuryavanshi5901
@s.y.suryavanshisuryavanshi5901 5 месяцев назад
Hi me Geeta dharwad
@AnnoyedAardvark-uy7gu
@AnnoyedAardvark-uy7gu 5 месяцев назад
पूनम तू कमजोर पडू नकोस तू खुश राहिलेली आम्हाला खूप आवडते ❤❤❤
@sushmagate1446
@sushmagate1446 5 месяцев назад
ज्याची त्याला घरातल्या गोष्टी माहित असतात 😢
@MeghaChavan-l8l
@MeghaChavan-l8l 5 месяцев назад
Kiti nalayk sasu aahe tila ky porag
@radhashree1289
@radhashree1289 5 месяцев назад
अशा बायका ( सासूबाई )दिसायला गरीब वाटतात चेहऱ्यावरून,पण सर्वात जास्त त्रास देतात लोकांसमोर खूप गोड गोड बोलतात पण मनात kapat😔माझ्या सासूबाई अश्याच आहेत बघ
@sangitawavhal9627
@sangitawavhal9627 5 месяцев назад
ताई मुलींकडे बघून सोडून द्या मुलींना चांगले शिकव त्या तुझे चांगले दिवस आणारच❤
@shilpaambure7523
@shilpaambure7523 5 месяцев назад
Natak karu nko
@mrunmayeejoshi5388
@mrunmayeejoshi5388 5 месяцев назад
Jashya tumachya saasu tumchya barobar changlya nahi vaglya aani aata tumhi hi saasu sobat aata changlya nahi vagnar tar mag tumchyat aani tyanchyat farak kay?
@santoshpachange5868
@santoshpachange5868 5 месяцев назад
पुनम ताई लय भांडण करू नका तुमच्या मुळे बायका बिघडलया
@KamalKamal-ft9os
@KamalKamal-ft9os 5 месяцев назад
Sauch changl pan bolted aani wait Mahesh aspn bolted yatt rdun Kay pgul dakhavtè
@madhuribhoye5960
@madhuribhoye5960 5 месяцев назад
तुला मी tik tok पासून ओळखते....
@SushilaKamble-p2p
@SushilaKamble-p2p 5 месяцев назад
Tujje Gyan pajalte
@shitalkolekar900
@shitalkolekar900 5 месяцев назад
कितवा कितवा नाटक चालू आहे ते सांग
@Aartidhond
@Aartidhond 5 месяцев назад
नवरा घरात येत नव्हता मग रोज मारत कसा होता नवरा.
@vandanapawar8928
@vandanapawar8928 5 месяцев назад
पुनम ताई रडू नकोस ते दिवस विसरून जायेच पुढे चांगले होईल
@KamalKamal-ft9os
@KamalKamal-ft9os 5 месяцев назад
Mahesh nako bolu tula chanpur ti lok nako mhanun natk karun dakhvte
@mrunmayeejoshi5388
@mrunmayeejoshi5388 5 месяцев назад
Poonam tai tumhi changale video banawa. Swatah video banawalyavar pahat ja post karnya aadhi ki haa video tumhala as a audiance kasa vatala. Mag post kara. Ugach swatacha hasa hoil ase video post naka karun. Udya tumchya muli he video pahun embarrass nahi honar naa hyacha vichar kara. 🎉❤
@asharao3401
@asharao3401 5 месяцев назад
असा कोणी माणूस नाही की ज्याला problem नाही.सर्वांना काही ना काही त्रास असतो म्हणून कोणी social media वर येऊन रडत नाहीत त्यातून मार्ग काढतात. हे असे व्हिडिओ बघून बघणाऱ्यामध्ये negative vibes येतात.
@rohinichavan5468
@rohinichavan5468 5 месяцев назад
खुप वाईट वाटते ताई तुमची काहाणी ऐकुन खुप रडले मी
@a.w.1938
@a.w.1938 5 месяцев назад
लय रडले पूनम मी आज अस वाटत होत माझीच सगळी कथा सांगायली तु खरंच जिन सहन केल तिलाच कळत तुझी माझी कथा एकच झाली असूदे आता सगळं मिळालं तुला आता खुशीत राहत जा मजेत रहा ❤❤ जे खराब बोलते त्यांची लायकीच ती
@sangeetadhole8078
@sangeetadhole8078 5 месяцев назад
पूनम मी पण खूप सासुरवास काढला आहे. नवरा चांगला नाही त्याचा सासरचे लोक बरोबर गैरफायदा घेतात. ज्यांच्यावर वेळ येते त्यांनाच माहीत बाकीच्यांना ही फक्त कहाणी वाटते. मी पण स्वतः च्या पायावर उभे राहून संसार करुन दाखवला आहे. मला पण दोन्ही मुली आहेत. पण आता मोठी अमेरिकेत आहे लहान मुलगी पण जाॅबला आहे. आता सगळे नातेवाईक माझ्या कडे पडीक असतात. मी सगळ्यांचे आनंदाने करते. त्यांची कर्म त्यांच्या जवळ. आपण चांगलंच वागायचं
@yvvrangoli
@yvvrangoli 5 месяцев назад
बरोबर आहे 🙏🏻
@Rajashri.Deshmukh
@Rajashri.Deshmukh 5 месяцев назад
ताई तुम्ही मुलींना सुट्टीत कुठे तरी बाहेर फिरायला घेऊन
@kamalmadbhavikar9454
@kamalmadbhavikar9454 5 месяцев назад
जुन्याची पुनरावृत्ती करू नका. तुमचा नवरा त्याच्या पालकांना मदत करत आहे .त्याला करू द्या.तुम्हाला हेवा वाटतोय.छान रहा
@SakshiFashionCollection
@SakshiFashionCollection 5 месяцев назад
हो बरोबर आहे 👍🏻
@GeetaKotambari
@GeetaKotambari 5 месяцев назад
ताई तुम्ही रडु नका मी पन असंच कष्ट काढलं आहे आता पण काही सुख नाही 😢😢😢😢
@sujatakaranjikar7629
@sujatakaranjikar7629 5 месяцев назад
पूनम तूला माहिती आहे की आईची परिस्थिती गरीबी आहे ती स्वतः कामाला जाते तर ती काय तूझ्या मूलींना तीकडे बोलवणार
@Aartidhond
@Aartidhond 5 месяцев назад
हो ना
@geetasapkal8531
@geetasapkal8531 5 месяцев назад
नवरा सासू सासऱ्यांच्या कडे आहे ना म्हणून रडती
@itsmadhurirangoli
@itsmadhurirangoli 5 месяцев назад
Nka Radu Tai magche aathavle ki Jkhme ver chi kholi nighte asha ch astat Sasu prakar dolyat le Pani bai ch manat le dukh sangte sglechi hich khani aahe aso 🙏🏼🙏🏼
@Aartiskitchen-z8r
@Aartiskitchen-z8r 5 месяцев назад
खूप वाईट वाटत ताई आपल्या सोबत वागणूक झालेली आपण कधीच विसरू शकत नाही फक्त आपल्याकडे पैसे आले की लगेच येतात गुलुगुळू करत
@AsmitaskKamble
@AsmitaskKamble 5 месяцев назад
Punam tai ek sangu tu je sangtes tasach same tras mi sahan Klay mipan magche kadhich vsru shakat nahi Karan ti lok kadhich sudharnar nahit tyamule mi na tumche video baghun strong zale tai kharach aani ase nako radu tumala kase hawe tase ayushya jaga Karan swata kamawtay aaj je aahat te tumchya swatachya kashtamule ajibat kunacha vchar karunaka
@ashwinikamble5509
@ashwinikamble5509 5 месяцев назад
Tai sagli nati paishpurti aastat koni nahi konache
@VaishaliChougula
@VaishaliChougula 5 месяцев назад
👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎
@Netra_948
@Netra_948 5 месяцев назад
ताई रडू नको ग❤ खरंच सत्य परिस्थिती सांगितली तू आज!! एखाद्या माणसासाठी किती जीव ओवाळून टाकला तरी त्याला आपली किंमत नसते !! तू पण कणखर स्त्री आहे म्हणून या संजयच्या संसारामध्ये टिकली नाहीतर एखादी दुसरी असती तर कधीच हारली असती!!!!
@ashaladkat6000
@ashaladkat6000 5 месяцев назад
मंग आता राहती ना बंगलयात आली ना तूझे दीवस
@shilpaambure7523
@shilpaambure7523 5 месяцев назад
Ag bai mag teen muli kashala janam dele ...ekach jalaver stop karachi hoti
@revatidharane2241
@revatidharane2241 5 месяцев назад
पूनम ताई घाबरायचं नाही
@mrsmahigautam8400
@mrsmahigautam8400 5 месяцев назад
Tuzya mehntila Yash yeu de aani sukhane mulina aani Tula dev sukhat theo
@mrunmayeejoshi5388
@mrunmayeejoshi5388 5 месяцев назад
Jyani hee tumhala dukhawala tyana Maaf kara ... aani hoil titak saglyana madat kara. Tyani keli ki nahi he vichar naa karata. ❤
@SakshiFashionCollection
@SakshiFashionCollection 5 месяцев назад
आईनी घेऊन जायचं होते ना डिलेव्हरी ला
@tanujagaikar4093
@tanujagaikar4093 5 месяцев назад
पुनांची आई कोणाचं करते तर पुनम च करेल,आपण गेल्या वर्षी विद्या च बघितले तिचे किती हाल केले दोघी विहिणी देव ऋषी आहेत
@SakshiFashionCollection
@SakshiFashionCollection 5 месяцев назад
@@tanujagaikar4093 right
@savitatodkar9141
@savitatodkar9141 5 месяцев назад
बोलणारच. तोंड दिसत ताई जाऊदे तू खूप कष्टातून इथे पर्यंत आली....
@aashwinikamble98
@aashwinikamble98 5 месяцев назад
जाऊ दे ताई ह्या लोकांना नको सांगत बसू यांना काय माहीत हे लोक वाईट बोलायलाच आसतात
@Shobharecipes12
@Shobharecipes12 5 месяцев назад
पूनम ताई तुह्मी तुमच्या जाग्यावर योग्य आहात. रडू नका
@mrs.rashmiahire28
@mrs.rashmiahire28 5 месяцев назад
Lok ky mhntat yacha vichar krne sodun dene Ani aple ayushe aplya mulinkde laksh deun jivan jagne kdhich tention yenar nai😊
@prathameshblogbuldanahome3180
@prathameshblogbuldanahome3180 5 месяцев назад
ज्याचं त्यालाच माहीत असते माझी पण सासु असलीच आहे ताई जसं लग्न झाले तसे वेगळं काढलं होतं मी स्वतः कमावलं सासूचं कुठं भांड सुद्धा माझ्याकडे नाहीय स्वतःच्या हिमतीवर कमावल
@SonaliModhale-f8g
@SonaliModhale-f8g 5 месяцев назад
पुनम इतका त्रास डिलिवरी झाला तरी तू 3 chance का घेतला, तुझा नवरा तुझ्याजवळ फक्त झोपायला येतो,मजा करतो आणि मोकळा होतो,तू का अजून हि त्याला खायला घालते,हाकलून काढ घरातून
@kamalmadbhavikar9454
@kamalmadbhavikar9454 5 месяцев назад
तो तुला का मारत होता.काय कारण आहे.दोन्ही हातांनी टाळ्या वाजवतो.एका हाताने नाही.तुझ्या सासऱ्यांनी तुला बाहेर पडायला सांगितले होते.कारण त्यांना स्वतःचे समाधान करू द्या. त्यांना संघर्ष करू द्या. त्यामुळे सासऱ्यांनी तुम्हाला गेटआउट केले
@sindhujapawar9410
@sindhujapawar9410 5 месяцев назад
Tuzya aai vadilankade ka jat navtu tu delivery la kiti hi garib asude aai vadil lekich balatpn kartat tuz navlach ahe
@SonaliModhale-f8g
@SonaliModhale-f8g 5 месяцев назад
पूनमच्या आई ने कधीच,कसलीच जबाबदारी स्वीकारली नाही,कारण ती स्वतःच वेडी आहे
@SonaliModhale-f8g
@SonaliModhale-f8g 5 месяцев назад
म्हातारी नक्की बाई आहे ह्याच्यावर प्रश्न आहे,कारण ती स्वतः एक मुलगी असून ,मुलगी झाल्यावर पुनांचे हाल केले थेरडी नाटकी आहे,तिला पण फिट येते
@simplelife1515
@simplelife1515 5 месяцев назад
Only dislike
@SwapnaliJadhav-e1q
@SwapnaliJadhav-e1q 5 месяцев назад
Tai radu nakos karan manat zhakhma rahtat mazh pan delivery la haal zhale sasu khup bekar hoti mazhi pan sodun de atache divas enjoy ker ata cangle divas ahet na mulankade bhgh aplya sasu la ter mi ata ubah nahi kert mi ata tila pan yayla laaj vatete .janche kearm tyancha barober.
@savitatodkar9141
@savitatodkar9141 5 месяцев назад
जाऊदे ताई त्याची गरज पण नाही तुला.. तू स्वतः च्या पायावर उभी आहेस
@mirashinde6003
@mirashinde6003 5 месяцев назад
असुदे आलेतना तुला चांगले दिवस कश्याला तरस करून ढेतेस
@laxmipol3959
@laxmipol3959 5 месяцев назад
👎👎👎👎👎
@poonamsathe2374
@poonamsathe2374 5 месяцев назад
ताई रडू नको
@deepaligaikwad6230
@deepaligaikwad6230 5 месяцев назад
बरोबर आहे पूनम ज्याच्या घरची परिस्थिती त्याला माहीत असते.
@user-bg1hi9wo5b
@user-bg1hi9wo5b 5 месяцев назад
जेव्हा कंटेंट नस्ले तेव्हा काय करावे 😂
@sindhujapawar9410
@sindhujapawar9410 5 месяцев назад
Tu pathvto ja na mulina ja pathvto nahi mavshi kade tyanchi ma shi khup chan age
@indiancitizen5383
@indiancitizen5383 5 месяцев назад
पूनम ताई तू रदु नको ग बराबर आहे तुज ज्याच्या त्याच्या घरातल त्यालाच महित अस्ट फकत तुझे यूट्यूब चे पैसे जमा कर महतरपनी तुला कामत ऎतिल तेवड
@shubhangiparandwal105
@shubhangiparandwal105 5 месяцев назад
जाऊदे, ताई आता चांगले दिवस आहेत तुझे नको रडु ताई
@ashwinik4578
@ashwinik4578 5 месяцев назад
Tai nko radu nko tu khup kashst kel nko radu g bai tu khup chan ahe g porina jiv lau bai tu
@kusumghaste3803
@kusumghaste3803 5 месяцев назад
अगं पुनम ताई सगळ्यांच्याच आयुष्यात असतं प्रत्येकाची सासू-सासरे त्रास देतात पहिलं होतेच तसे दिवस म्हणून लाईव्ह घेऊन थोडी रडायचं असतं
@mrsmahigautam8400
@mrsmahigautam8400 5 месяцев назад
Kalji gheu nako Karu jyach koni Nast tyana Dev aasto
@shubhangiwakade2636
@shubhangiwakade2636 5 месяцев назад
😢😢😢😢😢😢😢रडू नका ताई सगळं व्यवस्थित झालं आता
@nalinipuppalwar9218
@nalinipuppalwar9218 5 месяцев назад
Punam radu Nako,ag, tu aata fakta mulincha vichar kar,tyanchyasathitu paise jama karun thev,navryacha vichar sod,aata khanara,mehnat Nako,tyapekshha mulinna ghevun raha,khayla devu Nako,manun to majla,.😢
@nikitachauhan6422
@nikitachauhan6422 5 месяцев назад
Tuza sarkhich mazi story ahe tai...poran kde bghun diwas kadhte me
@swatimehetre4243
@swatimehetre4243 5 месяцев назад
ज्या चे हल होतात त्याचे दिवस चांगले येतात
@shrutiskichancook
@shrutiskichancook 5 месяцев назад
जाऊ द्या पुनमताई नका टेन्शन घेऊ
@RenukaPatil-bf5tl
@RenukaPatil-bf5tl 5 месяцев назад
आज तुमच्या आणी माझ्या राशीत तर रडायचा दिवस आहे कारण माझ्या आईकडच नाव रेणुका आहे आणी लग्नात पडल माज नाव पदमा खुप रडले ताई मी आज माझा नवरा येवडा नीच आहे ना आठरा वर्ष झाले लग्ना ला पन सुधारत नाही लोकांनच्या नजरेत चांगला राहतो आणी घरात अती करतो
@MeghaChavan-l8l
@MeghaChavan-l8l 5 месяцев назад
Kashala radtes
@krantidevighadage3306
@krantidevighadage3306 5 месяцев назад
ताई तू रडू नकोस ग ज्याचे त्यालाच माहीत आहे
@manishabaviskar172
@manishabaviskar172 5 месяцев назад
पुनमताई आपली मुले आपल्या जवळच ठेवायचे
@rashmikale4577
@rashmikale4577 5 месяцев назад
Radu Nako g tuze ajun khup changle honar aahe fakta tu khanbir raha 😢😢
@manishapagare8588
@manishapagare8588 5 месяцев назад
रडु नकोस पुनम ताई
@mangalvayfalkar54
@mangalvayfalkar54 5 месяцев назад
Tai ni khup trass sahan kela ahi
@santoshpawar2334
@santoshpawar2334 5 месяцев назад
पुनम ताई रडुन आजुन आजारी पडशील
@Karishma_kadam
@Karishma_kadam 5 месяцев назад
Radu nakos tai jyacha jalt tyalach kalt konala kahi dukhavatat nahi aaplyalach aaple hal aathaun khup trashoto tuja no Dena plz tai inshavar de pahijetar😢😢
@savitatodkar9141
@savitatodkar9141 5 месяцев назад
ताई तू खरी आहेस म्हणून इथे पर्यंत आली... तिथेच नाही राहिलीस
@rupalipawar939
@rupalipawar939 5 месяцев назад
Tai radu Nako
@Priyankarani-300
@Priyankarani-300 5 месяцев назад
ताई रडू नको मला पण रडायला आल ग 😢
@sayajividhate3867
@sayajividhate3867 5 месяцев назад
Naka Radu Tai 😢
@vaibhavchavare922
@vaibhavchavare922 5 месяцев назад
konakde kay bgach nahi
@meenagopal7582
@meenagopal7582 5 месяцев назад
Kaharch tuza sasurvas aaykun lay vait vatt
@SomnathPuri-ms9ix
@SomnathPuri-ms9ix 5 месяцев назад
Tai khup vait vatal he aaykun khup kahi duk aahe tumcha manat
@meenaacharya434
@meenaacharya434 5 месяцев назад
केवढे ब्लॉउज शिवले 👍 खरंच खूप कष्ट करून पैसे मिळवता
@meenagopal7582
@meenagopal7582 5 месяцев назад
jau de punam aata tuze chagle divas aale hakal tya navrya la aani porin kade chagl laksh de aani tyana chagl shikav
@NamratasStruggle_
@NamratasStruggle_ 5 месяцев назад
मी पण उड्या हाच व्हिडीओ टाकनार आहे ..खूप टेन्शन येते कारण कोनाला सांगव कळत नाही...
@santoshpawar2334
@santoshpawar2334 5 месяцев назад
रडु नको पुनम ताई😢
Далее