जिल्हा प्राथमिक शाळा खेर्डा शिक्षक दिनानिमित्त संकेत सदाशिव गडदे शिक्षक दिनानिमित्त आयोजित चांगली भाषण केली व एकदम छान भाषण इयत्ता तिसरीचा मुलगा आहे पण भाषण शिक्षक दिनानिमित्त एकदम चांगले केले शिक्षक दिन निमित्त चांगला केला हिंगोली जिल्हा आमदार संतोष बांगर यांच्या तालुक्यात कळमनुरी तालुका
27 сен 2024