खूपच सुंदर आहे दादा, तुम्ही जी माहिती दिली ती खूप शान आहे परंतु भालाविचा अर्थ तुमच्या सांगण्या प्रमाणे आणि साशोधनानुसर खरही असेल परंतु माझ्या माहिती प्रमाणे भाळवणे मंजे बोलावणे असा आहे मला पण नक्की माहित नाही, मंजे एखादी गोष्ट आपल्याला तिच्याकडे ओढीने खेचते मंजे आपल्याला जवळ बोलावते किंवा भाळवते असा त्याचा अर्थ , मी माझे मत माझ्या माहिती प्रमाणे सुचविलेले आहे बाकी काही चुकले असेल तर माफी असावी धन्यवाद आपला , खूपच सुंदर गाणे आहे ❤❤❤❤❤