संभाजी नगर जिल्ह्यातील गंगापूरचे सुप्रसिद्ध वाघोबा अनीलभाऊ दुधे महाराष्ट्राचे कुळदैवत खंडेराया जागरण गोंधळाची संस्कृती परंपरा अगदी तरुण वयात उत्कृष्ट पणे देवाची सेवा महाराष्ट्राच्या काण्या कोपऱ्यात पोहचवली मल्हारी मार्तंड यांच्या संपूर्ण मल्हार कार्याला येशाचा पिवळा भंडार देवो यांचा मल्हार सेवेचा झेंडा खंडेरायाच्या शिखराला जावो मल्हार चरणी प्रार्थना 🙏येळकोट येळकोट जयमल्हार 🙏