Тёмный

जेवढे शिकले तेवढे हुकले सगळे आपल्याला सांगणं पडतं 😳😳😳 मनीषा वंजारी 

Manisha Santosh Vanjari
Подписаться 135 тыс.
Просмотров 94 тыс.
50% 1

Опубликовано:

 

25 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 54   
@BhagyashreeZote
@BhagyashreeZote 2 месяца назад
पण ताई हे सर्व तु फोन लावून तेला बोलुन शकते ना
@vrushalisonawane7234
@vrushalisonawane7234 2 месяца назад
व्हिडिओ मधे बोलण्यापेक्षा कॉल करून सांगायचं ना
@Hgtopbggf
@Hgtopbggf 2 месяца назад
शिकलेले हुकलेले नसतात अर्धवट शिक्षण आहे म्हणून हुकलिये ती😂
@mangalwaghmare3761
@mangalwaghmare3761 2 месяца назад
त्याच ते बघतील ना,तुला का टेन्शन आलं आहे
@KiranBhajipale
@KiranBhajipale 2 месяца назад
रोहिनी जास्त शिकली नाही आहे न ,12 वी आहे न ती , ,,शिकलेले लोक कसं वागायचं ते समजते ,,तीच कमी वयात लग्न झालं ,ती मँचुरिट नाही आहे ,,हळूहळू होईल ती समजुदार ,, तिने शिक्षण घाव ,,समोर फायदा होईल ,,
@KalpanaGadwe
@KalpanaGadwe 2 месяца назад
तुला तर खूपच जास्त अनुभव आहे
@arunwandhekar8209
@arunwandhekar8209 2 месяца назад
डॉक्टर तपासायच्या आधी पिरियडसची तारीख विचार तात नंतर तपासतात ते उगीच डॉक्टर झाले का
@adeshtemkar2009
@adeshtemkar2009 2 месяца назад
हे व्हिडिओमध्ये सांगण्यापेक्षा त्यांना सांगा ना तुम्ही
@babitachavan9202
@babitachavan9202 2 месяца назад
तुम्हीच तर म्हणता लहान आहे
@ShubhadaShinde-vu7dr
@ShubhadaShinde-vu7dr 2 месяца назад
खरंच ताई रोहिणी ला काही कळत नाही दुसरे सांगतात तर नीट ऐक त जा म्हणा तरी आई खूप समजूत दर आहे
@ujwalagunjal6766
@ujwalagunjal6766 2 месяца назад
ताई तिला hospital बाबतीत घरातलं कोणी काही सांगितलं की ती नाही च बोलत राहते...पण थोड तरी जबाबदारीने वागल पाहिजे ना तिनी...राम दादा chya पण काही गोष्टींचा mood off करते...
@shekharkamble3131
@shekharkamble3131 2 месяца назад
पण तू त्यांच्या मध्ये पडू नको ना उगाच काहीतरी विषय घेऊन बोलायच
@madhurikolhe2214
@madhurikolhe2214 2 месяца назад
हो ताई बरोबर आहे
@renuchaudhari3893
@renuchaudhari3893 2 месяца назад
नवीन लग्न झाल हें तर होऊ शकते मला पण झाल झाला होता हा त्रास होतो.
@MadhuriKasarKrish
@MadhuriKasarKrish 2 месяца назад
आपल्या कोमल ताई मध्ये आणि रोहिणी मध्ये खूप फरक आहे बर का ताई
@punamnikam3161
@punamnikam3161 2 месяца назад
डॉक्टर ला समजत नाही हे चुकीचे बोलता तुम्ही .....रोहिणी खुप बालिश पणा करते . आजकाल 5 वी 6 वि मधल्या मुलांना पण नको नको त्या गोष्टी माहीत आहेत रोहिणी तेवढी लहान नाहिये .
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 2 месяца назад
अगं पण , पहिल्या वेळेला कसं लगेच तीला कळणार ? तुझ्या सारख्या अनुभवी बाईनेच हि गोष्ट सांगायला हवी तीला . कधीकधी कावीळीत पण असचं होतं . आणि काहि असली गोड बातमी तरी लगेच सगळ्या ना सांगु नका .
@archanakolkar8377
@archanakolkar8377 2 месяца назад
बरोबर आहे ताई माझ्या मनात हा विचार येऊन गेला कालच. बरे झाले तू व्हिडिओ केलास. खूप समजदार अणि छान आहेस तू. तुझा स्वभाव मला खूप आवडतो ❤
@vidyadalvi8557
@vidyadalvi8557 2 месяца назад
असुशकते प्रेग्नेंट
@pratibhasarmalkar2504
@pratibhasarmalkar2504 2 месяца назад
Ho बरोबर आहे.
@punamnikam3161
@punamnikam3161 2 месяца назад
दुपारी 1.30 वाजेपर्यंत भद्रा कल आहे त्यामुळे दुपारी 1.30 नंतर राखी बांधा
@Bhaktibhoslae
@Bhaktibhoslae 2 месяца назад
हो ताई
@ShilpaOvhal-qs5im
@ShilpaOvhal-qs5im 2 месяца назад
रोहीणी लहान आहे तुम्ही सांगा
@priyankabharasakle484
@priyankabharasakle484 2 месяца назад
ताई रोहिणी चांगलीच आहे खुप सुंदर दिसते ते ताई तुमि कदि येता तुमचा घरी
@Rajaveerchavan
@Rajaveerchavan 2 месяца назад
तुमची जॉईन फॅमिली आहे का
@vidyadalvi8557
@vidyadalvi8557 2 месяца назад
मनिषा बरोबर आहे तुझं ❤❤
@vaishanvitathe5435
@vaishanvitathe5435 2 месяца назад
Tai mi tyncha video पहिला मला पण असच वाटल ती प्रेग्नंट असन म्हणून
@pallavisagane2745
@pallavisagane2745 2 месяца назад
ताई खरच राेहनी चागली राहते
@prateekshapatki4808
@prateekshapatki4808 2 месяца назад
ताई तूमी बरोबर बोलत आहे असा त्रास मला पण होतं होता माझ्या पहिल्या मुलींच्या वेळेस
@artirane963
@artirane963 2 месяца назад
मी पण तेच सांगणार होती
@VarshaMestry13
@VarshaMestry13 2 месяца назад
हो ताई तूमचे मने बरोबर आहे
@BhavanaKadu-n3d
@BhavanaKadu-n3d 2 месяца назад
Tai Tumi barober boltay
@aarushiwaikul6255
@aarushiwaikul6255 2 месяца назад
ताई तुम्हीं तीकडे जावा आणि त्याना सगल सागा त
@pallavisagane2745
@pallavisagane2745 2 месяца назад
ताई खरच राेहनी चागली राहते 1:12 1:15 😊
@pratikshalede1393
@pratikshalede1393 2 месяца назад
1:55 ला भद्रा खतम होणार आहे ताई त्या नंतर राखी बंधू शकतो
@PoojaOwal-h4n
@PoojaOwal-h4n 2 месяца назад
प्रेग्नंट असेल ती
@sanchitadighe2117
@sanchitadighe2117 2 месяца назад
प्रेग्नेंट असेल ती
@arpitalalya8587
@arpitalalya8587 2 месяца назад
गुड न्युज असेल
@mrsunilnilkanthe4098
@mrsunilnilkanthe4098 2 месяца назад
ok
@ranidahifale8875
@ranidahifale8875 2 месяца назад
बरोबर आहे ताई
@poojamurme3977
@poojamurme3977 2 месяца назад
दुपारी 1 पर्यंत
@PragatirajputSurname
@PragatirajputSurname 2 месяца назад
खरं आहे ❤
@renuchaudhari3893
@renuchaudhari3893 2 месяца назад
तुम्ही कुठे राहता
@VidyaIngle-q5j
@VidyaIngle-q5j 2 месяца назад
❤❤❤❤
@kalyanishimpi-lz7ct
@kalyanishimpi-lz7ct 2 месяца назад
हो ताई एकदम बरोबर
@KalpanaAglave-p3y
@KalpanaAglave-p3y 2 месяца назад
ताई❤
@ramgirgiri7919
@ramgirgiri7919 2 месяца назад
हो ताई बरोबर आहे
@pallavisagane2745
@pallavisagane2745 2 месяца назад
ताई खरच राेहनी चागली राहते
@Nehadevendra_23
@Nehadevendra_23 2 месяца назад
❤❤❤
@pallavisagane2745
@pallavisagane2745 2 месяца назад
ताई खरच राेहनी चागली राहते 1:12 1:15 😊
@kikasdance
@kikasdance 2 месяца назад
❤❤❤
@AnkitDargode
@AnkitDargode 2 месяца назад
❤❤
@pallavisagane2745
@pallavisagane2745 2 месяца назад
ताई खरच राेहनी चागली राहते 1:12 1:15 😊
Далее
Three NEW MAPS in Update 0.31.0 Nightmare | Standoff 2
01:48
Скинь той самой ❤️‍🔥
00:15
Просмотров 17 тыс.