Тёмный

जेवणानंतरही बोट चाटत राहाल एव्हडी चविष्ट शेवग्याच्या शेंगाची भाजी | Shewgyachya Shengachi bhaji 

खाद्य प्रेमी
Подписаться 343 тыс.
Просмотров 2,7 млн
50% 1

जेवणानंतरही बोट चाटत राहाल एव्हडी चविष्ट शेवग्याच्या शेंगाची भाजी | Shewgyachya Shengachi bhaji | Drumsticks Subji
★🙏नमस्कार मंडळी🙏★
खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असते..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
Key words using this video
shevgyachya shenga chi bhaji , shevga masala curry recipe, shevgyachi bhaji, shevga sheng bhaji ,shevga masala recipe, shevga bhaji in marathi ,शेवगा मसाला ,शेवग्याच्या शेंगाची सुख्खी भाजी ,shevgyachya shenga ,शेवग्याच्या शेंगांची भाजी , shevgyachya shenga chi bhaji in marathi ,shevgyachya shenga chi bhaji kashi banvaychi ,kalya masalyachi amti , sahjan ki sabji, drumsticks masala curry recipe, शेवगाच्या शेंगाची भाजी ,शेवगा शेंग भाजी, how to make shevga rassa bhaji, खाद्यप्रेमी
#shevgashengbhaji #drumstickcurry #shevgamasala
#शेवगाच्याशेंगाचीआमटी #bhajirecipe #shevgyachyashengachibhaji #shevgamasala #शेवगामसाला #शेवगाच्याशेंगाचीभाजी #sahjankisabji #maharashtrianrecipes #gavranrecipe #kalarassa #howtomakeshevgamasala #howtomakedrumstickcurry

Опубликовано:

 

18 фев 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 485   
@shyamdeshmukh2028
@shyamdeshmukh2028 Год назад
Respected/मॅडम,/ On His Highness.......खूप छान पॉईंट To point सहज/सोपी/कमीत कमी मसाले वापरून खूप छान रेसिपी दाखविली तुम्ही...मी आज 20 फेब्रुवारी ला ही रेसिपी पाहिली. आणि बजारातून शेवग्याच्या शेंगा आणल्या आणि Mrs. ला म्हटले खाद्य प्रेमी मॅडम नी सांगितली तशी भाजी कर...तिला खूप राग आला, तिने बॅग भरली आणि माहेरी निघून गेली...( तुम्हीच सांगा, मी काही चुकीचे बोल्लो का ?...मी बजारात गेलो आणि पितांबरी घेवून आलो...भांडे घासण्या साठी...शेवटी मीच केली ही भाजी...मस्त जेवलो...आणि भांडे पण घासून काढले एकदम चकाचक...नाही येना वापस इकडे... आपल्याले काय फरक पडते? आपल्याले पन आपल्या पुरता स्वैपाक करता येते.🌷बायको गेली माहेरी🌷काम करी पितांबरी.🌷🌷हसायला आले तर रिप्लाय नक्की द्याल गरिबाला सर्वांनी.🌷
@rekhas6922
@rekhas6922 Год назад
ताई तुम्ही आजारी असून देखील आमच्यासाठी छान छान रेसिपी शेअर करताय धन्यवाद🙏🙏 भाजी खरच खूप छान झालीये💐💐💐 खूप खूप शुभेच्छा
@pratibharajwade6313
Aale lasun bhajaychi garj nahi mam
@suneetabadle1
कांदा भाजताना तेल नाही वापरलं तरी चालेल..
@snehgorakh1234
रेसिपी छान आहे पण तवा किती मळलेला आहे.
@Riya__chaudhari
Kharch khup thank you mavshi❤️‍🩹 me kal hi recipe banvli aani sarvanna khup aavdli . Pahilyandya majhe aai baba me n vicharta khup chan jhaliye bhaji as mhantle 😊❤ mi aaj paryant khup recipes banvlya aahet pn hi recipe best aahe ❤️‍🩹😍
@shrikantjunankar9961
अगदी रोजच्या वापरातील मसाले घालून देखील शेवगा/ मुंगनाची भाजी छान लागते,फोडणीच्या वरणात देखील एक दोन शेंगांचे तुकडे टाकावेत, सांधेदुखी गुडघेदुखी कंबरदुखी असणा-यांना शेंगा,शेवग्याची पाने फार उपयोगी ठरतात.
@umeshpete9397
@umeshpete9397 Год назад
आता आमी याच पद्धती नुसार बनवते
@viramdhaneshwar1213
@viramdhaneshwar1213 Год назад
शेवगाच्या शेंगाची भाजी खुप छान बनवली ताई तुम्ही. पाहिल्या बरोबर खावी वाटली. नमस्कार.
@uddhaomhaske2902
@uddhaomhaske2902 Год назад
अगदी सोपी आणि सुंदर पाककृती! 😊
@pranalikagale473
खूप छान आज केलती भाजी एकच नंबर झाली सगळ्या स्टेप्स फोल्लो केलेल्या 💓🙏🏻🙏🏻
@RajniUrunkar
Khup chan resipe banvli aahe mala khup aavdli
@dr.shrikantauti7963
@dr.shrikantauti7963 Год назад
अतिशय सुंदर व चवदार भाजी
@ujlagiram5326
@ujlagiram5326 Год назад
Khupch mast zali aahe. My favorite bhaji
@maheshchougala4585
@maheshchougala4585 Год назад
ताई खूप छान रेसिपी धन्यवाद 🙏
@devendranaik9701
@devendranaik9701 Год назад
arre va ekdam zazanit ani chamchamit testy recipe chan
@user-singersanjaykumar991
@user-singersanjaykumar991 Год назад
Khup mast banvli bhaji 👌👌👌👌👌
@swatibhalerao8823
@swatibhalerao8823 Год назад
छान भाजी 👌
@blessydhendwal9436
@blessydhendwal9436 Год назад
Mi try keli.. Khupch tasty jhaleli bhaji.. 😋😋supperbb
@latajadhav1125
@latajadhav1125 Год назад
खूपच छान भाजी 👌👌
Далее
Китайка Шрек всех Сожрал😂😆
00:20
Редакция. News: 128-я неделя
57:33
Просмотров 1,9 млн
Китайка Шрек всех Сожрал😂😆
00:20