Тёмный

जे बोलतो ते करून दाखवतो! छत्रपतींची शपथ खरी करून दाखवली! 

aakar DIGI9
Подписаться 559 тыс.
Просмотров 39 тыс.
50% 1

#eknathshinde

Опубликовано:

 

26 фев 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 236   
@milindlele7458
@milindlele7458 4 месяца назад
प्रभाकर तुमचे धन्यवाद. इतक्या सहृदय शिंदेंना दाखविल्या बद्दल. याही माणसाचे कौतुक नतद्रष्ट नेतेमंडळी करू शकतं नाही ह्याचे वाईट वाटते. अरे हा एकनाथ समुद्रा सारखा निर्मळ आहे. जे काही असेल ते जगजाहीर पणे कृती करणारा. अश्या माणसावर अविश्वास दाखविणारा जरांगे निजामात गेला, औरंगजेबाच्यात गेला की बाबरात गेला की मैद्याच्या पोत्यात गेला? की खासदार मोहतरमा च्या पोषाखात घुसला? . हा मनोज बुद्धिहीन, दुराचारी लोकांचाच नेता होऊ शकतो. बाकी ह्याला कोणी कितीही दैदीप्यमान ठरवू दे. पण हा मनोज काळिमा आहे.
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 4 месяца назад
महा हलकट आहेत हो मविआ चे नेते. त्यांच्या कडून काय अपेक्षा करणार.
@popatgadadhe7267
@popatgadadhe7267 4 месяца назад
मुख्यमंत्री साहेब तुम्ही किती ही मराठा समाजाला दिले तरी ही जरागे आणि ते शरद ची माणसे ही मान्य करणार नाही तुम्ही कडक कारवाई चालू करा षणड बणुणन राहू नका ह्या डोक्यावर पडलेल्या ँलोकाना फक्त आणि फक्त देवेंद्र जी नको आहे पण आम्ही देवेंद्र जी सोबत आहे
@keshavpitre6426
@keshavpitre6426 4 месяца назад
एकेरी उल्लेख करून शिव्या देणाऱ्यांच्या ढुंगणावर लाठ्या पाहिजेत
@JANTA.SARKAR.MORCHA1
@JANTA.SARKAR.MORCHA1 4 месяца назад
वर ❓❓. की ❓❓
@subhashmurkute4159
@subhashmurkute4159 4 месяца назад
एकच नंबर मुख्यमंत्री.
@devendrajagadale17
@devendrajagadale17 4 месяца назад
मला खात्री होती कि शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबचं मराठ्यांना आरक्षण देवू शकतात आणि त्यांनी ते दिलं यासाठी त्यांच मराठी समाजाने जितके आभार मानावे तेवढे थोडेच मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब यांचे शतशः आभार धन्यवाद 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@balkrishnagade6088
@balkrishnagade6088 4 месяца назад
उद्धव राव भाषण ऐकलं का ? एक रिक्षावाला मुख्यमंत्री हे करत आहे .बोलत आहे . अतिशय संयमी व मुद्देसूद बोलणं . यातलं 10% तरी तुम्हीं कधी केलं का ? लाज वाटतेय ना स्वतःची की आपण लायकी नसताना दोन वर्षे मुख्यमंत्री होतो ...!
@tsc2708
@tsc2708 4 месяца назад
Right bhau
@byateen1
@byateen1 4 месяца назад
खरंय....सच्चा माणूस आहे हा.
@deodattaphase4106
@deodattaphase4106 4 месяца назад
तात्पर्य काय तर मराठा आरक्षण म्हणजे देवाभाऊ ने रचला पाया, एकनाथ झाला कळस
@jyotidesai8671
@jyotidesai8671 4 месяца назад
खरोखरच ‌मुख्यमंत्री‌एक नंबर बोलले विरोधकांची चांगली कान उघडणी केली.
@kishorvayande2482
@kishorvayande2482 4 месяца назад
जरांगेच्या डोक्यात हवा गेली आहे हा लवकरच जोरात आपटणार आहे
@mohan1795
@mohan1795 4 месяца назад
बोच्या वर!!!
@tsc2708
@tsc2708 4 месяца назад
​@@mohan179535 kilo vajni gatacha aahe to marel to
@santoshnikam2761
@santoshnikam2761 4 месяца назад
जे बोलले ते खरं करून दाखवलं.छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ खरी करून दाखवली आणि मराठ्यांनी मागणी न केलेलं आरक्षण देऊन दाखवलं,कोर्टात असलेलं आरक्षणाचं काय होणार हे न सांगता नवीन आरक्षण देऊन दाखवलं
@amolnikam3509
@amolnikam3509 4 месяца назад
मूर्ख समजतो हा सूर्यवंशी मराठा समाजाला.. काय आरक्षण दिल नेमकं.. EWS काय वेगळं आहे ह्या पेक्षा, आणि फंडणवीस चा पाळीव कुत्रा गुरत्न उद्या कोर्टात जाणार नाही का... मुळात हे आरक्षण टिकणारच नाहीये कोर्टात
@mohan1795
@mohan1795 4 месяца назад
उधोजीराव असे भाषण करू शकेल काय? 🤔 हातात कागद न घेता? 🤨
@Raj-lw3zq
@Raj-lw3zq 4 месяца назад
करतो कि. शिव्या न टोमणे देतो
@mohan1795
@mohan1795 4 месяца назад
गरिब, हुशार मुला- मुलींना आरक्षण द्या 🙏 जात-पात बघू नका. 🙏
@user-zx8xg4gb2j
@user-zx8xg4gb2j 4 месяца назад
सर्व मराठा बांधवांचं मनापासून अभिनंदन! माननिय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे व माननिय उपमुख्यमंत्री श्री फडणविस साहेबांचे खुप-खुप धन्यवाद! Excellent analysis प्रभाकर जी!
@manojmatale1104
@manojmatale1104 4 месяца назад
शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांचे मनापासून धन्यवाद
@anilkamlajkar9049
@anilkamlajkar9049 4 месяца назад
खंबीर माननीय श्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब कणखर महाराष्ट्र
@payalpatil4481
@payalpatil4481 4 месяца назад
संकल्प मुख्यमंत्री कार्यसम्राट मुख्यमंत्री एक नाथ जी शिंदे यांना माणाचा मुजरा.
@Prathmesh77
@Prathmesh77 4 месяца назад
*मानाचा
@kiranjoshi5857
@kiranjoshi5857 4 месяца назад
मुळात सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठा ही काही कुठली जातच नाहीये. मराठा ही एक उपाधी आहे. एक विशेषण आहे. जो महाराष्ट्रात, महाराष्ट्र या राज्यात राहतो तो मराठा. कारण महाराष्ट्र हे राज्य फक्त मराठी लोकांचं आहे. महाराष्ट्राची मातृभाषा ही मराठी आहे आणि ज्यांची ही मातृभाषा आहे ते मराठी किंवा मराठा म्हणून ओळखले जातात. हे लक्षात घ्यावं सगळ्यांनी.
@drarunjoshi2088
@drarunjoshi2088 4 месяца назад
प्रभाकरराव, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे भाषण दाखवल्याबद्दल धन्यवाद. मुख्यमंत्री, देवेंद्रजी आणि अजितदादा ह्या त्रिकुटाने मराठा आरक्षण प्रश्न हातात घेतला आणि सोडवला म्हणून त्यांचेही आभार. आता तरी हे आंदोलन पूर्णपणे थांबले पाहिजे.
@sanjayalim4837
@sanjayalim4837 4 месяца назад
यावरुन समजते मा. मोदजी व मा.शहानी मा.देवेंजीना मुख्यमंत्री न करता मा. शिंदेजीना मुख्यमंत्री का केले.
@ashokshahane1964
@ashokshahane1964 4 месяца назад
जरांगेनी आई मायी वरून घान घान शिव्या त्या शिव्या लिहिण्या सारख्या नाहीत त्याला आया बहिणी नाहीत का त्याच्या आया बहिणीला तो अश्याच शिव्या देतो का? प्रत्येकाची आई बहीण ही सन्माननीय असते. त्याच्यावर कार्यवाही करण्यास सरकार घाबरते का?
@supriyakanade2511
@supriyakanade2511 4 месяца назад
Jarange ch soda tyache gharche khas karun tyachi mulgi tichi bhasha kiti ghan bapasarkhich aahe
@user-ef5we3dr3f
@user-ef5we3dr3f 4 месяца назад
एकच नंबर शिंदे साहेब कडक💪
@hindurashtra2851
@hindurashtra2851 4 месяца назад
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे यांनी गरीब मध्यमवर्गीय कुटुंबासाठी खूप कामे केली आहेत आरोग्य विमा योजना शेतकरी वर्गाला राज्याकडून 6000रु घरकूल योजना धन्यवाद मुख्यमंत्री साहेबांचे.
@KrushDundle
@KrushDundle 4 месяца назад
दिघे साहेबांचा चेला आदरणीय एकनाथ शिंदे साहेब ❤
@ashokpanchal6807
@ashokpanchal6807 4 месяца назад
जरांगे अभ्यास न करता अनाडी बोलत आहे, समर्थन करणाऱ्यांनी अभ्यास करून बोलावे
@gourijoshi4147
@gourijoshi4147 4 месяца назад
उत्कृष्ट भाषण आहे! संयमी, शांत!
@hemantsathe26
@hemantsathe26 4 месяца назад
सर मी आपल्या विचारांशी सहमत आहे ...आपणं भाऊ सुशिलजी अनय आबा मालकर ..आपणं जे समाज प्रबोधन करत आहात मी आपल्याशी पूर्ण सहमत आहे ...अजिबात घाबरु नका ...
@rohitthemultitasker2188
@rohitthemultitasker2188 4 месяца назад
अहो पण जारंगे च्या मागे लागलेल्यांच्या डोक्यात हे शिरत नाही नं... तो भडकवतो, आणि हे भडकतात.. तो यांचा फायदा उचलतो, आणि हे उचलू देतात...
@sureshkulkarni8554
@sureshkulkarni8554 4 месяца назад
एकनाथ शिंदे जी ज्या तळमळीनं बोलले ते मनाला भिडले.
@nandu5431
@nandu5431 4 месяца назад
16% नाही टिकलं, 13% नाही टिकलं, 10% आरक्षण कसं टिकणार कोर्टात??? विरोधात याचिका सादर झालिए कोर्टात...
@satishdudhgaonkar3057
@satishdudhgaonkar3057 4 месяца назад
आज जे काही धनाजी वाकडे यांनी काही वर्षापासून कुटील कारस्थान चालु केल आहे, विशेषतः ब्राहमनाविरुद्ध, ते खूपच निंदनीय आहे. तुमच्या सारखे विचारवंत हे निष्पक्ष पणे मांडतात ह्याचा अभिमान वाटतो 👍
@madankhandade4819
@madankhandade4819 4 месяца назад
प्रभाकरजी, शिंदे साहेब जे बोलले ते त्यांनी करून दाखवले."कुणबी मराठा"समाजाला "ओबीसी"मधुन,व जे कुणबी नाहीत त्यांना १०टक्के आरक्षण मिळाले आहे.मराठ्यांंचा प्रश्न सुटला आहे.धन्यवाद.
@pghadage
@pghadage 4 месяца назад
Kharay...Jarange ugach issue banvat aahe..Vakde Kakani Mantri banavnya ch swapna dakhvl asel...
@pradeepchavan7785
@pradeepchavan7785 4 месяца назад
धन्यवाद, फडणवीसजी, शिंदेजी, सुर्यवंशीजी. 🙏🙏🙏🙏🙏🙏
@fantasticpruthvi
@fantasticpruthvi 4 месяца назад
खूप खूप धन्यवाद cm साहेब
@mangeshlavale3213
@mangeshlavale3213 4 месяца назад
आम्हाला मराठा म्हणून आरक्षण दिल्याबद्दल धन्यवाद आभारी आहे 🙏
@Vishal-eu4og
@Vishal-eu4og 4 месяца назад
तुमच्या माहितीसाठी मी खूप नशिबवान आहे कारण माझं जन्म छ. संभाजी महाराज जयंतीदिनी झाला आहे आणि मी एक मराठा आहे...विरोधभास बघा की मी भाजपाचा कार्यकर्ता आहे न माझा राजकीय नेता(फडणवीस)माझ्या सामाजिक नेत्यावर(जरांगे)एवढ्या खालच्या लेव्हल वर वागतोय.
@vasantkoli680
@vasantkoli680 4 месяца назад
अभिनंदन मराठा समाज ।। जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र।।
@hemantsathe26
@hemantsathe26 4 месяца назад
जी बाबरी तोडली ..तो दम आजही माझ्या मनगटात आहे ...
@jalindarkarpe3127
@jalindarkarpe3127 4 месяца назад
गावठी लोकांवर कारवाई करा
@shashikanthajarnis1136
@shashikanthajarnis1136 4 месяца назад
अजूनही काही लोक शिव्या देतोच आहे. याला काय म्हणाव?
@rahulpawar5627
@rahulpawar5627 4 месяца назад
Atta vakdya tondachi ani udvasta thkarechi satta kaymchi sampli. Thanks to FHDNVISJI SHINDEJI🎉
@vedangamahadik8620
@vedangamahadik8620 4 месяца назад
एकनाथ भाई ❤💯
@shilpaganu1079
@shilpaganu1079 4 месяца назад
खेळी सम्राट शांत बसणे अशक्य. अप्रतिम भाषण .
@kanchanbhosale7304
@kanchanbhosale7304 4 месяца назад
जरांगेचं उपोषण व आंदोलन एक टूल किट आहे, त्याचा राजेश टि केत सोबतचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे
@ashokpanchal6807
@ashokpanchal6807 4 месяца назад
खुप सुंदर भाषण केल मुख्यमंत्री यांनी
@anilghag8840
@anilghag8840 4 месяца назад
अप्रतिम विश्लेषण धन्यवाद प्रभाकरजी
@manojmoraskar1194
@manojmoraskar1194 4 месяца назад
Kahihi mhana.... Eknath Shinde saheb nave Hindu Hruday Samrat ahet ...... ❤❤❤❤❤
@rohitthemultitasker2188
@rohitthemultitasker2188 4 месяца назад
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे ची जय..🙏💐
@simmig8034
@simmig8034 4 месяца назад
Respect CM👍 he is best 🎉
@pradeepbatwal143
@pradeepbatwal143 4 месяца назад
एकच भाई,एकनाथ भाई 💪💪💪🙏👍
@sudhasharma7970
@sudhasharma7970 4 месяца назад
मात्र हे नक्की खऱ्या गरजूंना मिळणार आहे का रामा? सरसकट सगळ्यांना मात्र देऊ नये.
@kirantendulkar9975
@kirantendulkar9975 4 месяца назад
Our best CM
@rameshwarsomvanshi8792
@rameshwarsomvanshi8792 4 месяца назад
माराठयनो हा सुर्यवंशी शिवाजी महाराज नावावर अपलेला बनवतो .
@akshaypawar6146
@akshaypawar6146 4 месяца назад
जे हे देऊ शकता ते पवार कधीच नाही ही वस्तुस्थिती आहे ❤म्हणून एकवेळ हे बरे पण पवार नको
@santoshbhurke7424
@santoshbhurke7424 4 месяца назад
मुख्यमंत्री साहेब तुम्ही बोलता ते करतो असे म्हणताना हा माणूस ब्राह्मणा विषयी बोलतो याला अटक कधी करणार आहे ते ते तुम्ही कधी अटक करणारा किती दिवसात करणार ते
@tsc2708
@tsc2708 4 месяца назад
Hoy, atak karaylach havi ya kalundrya mathefiru la
@jayantkulkarni195
@jayantkulkarni195 4 месяца назад
Well done cm ❤❤❤
@pralhadhindalekar1260
@pralhadhindalekar1260 4 месяца назад
Dhanyawad-Namaskaar
@rajaramdevre4718
@rajaramdevre4718 4 месяца назад
Shide sahebanche swagat karto.
@nitinshinde8602
@nitinshinde8602 4 месяца назад
Jay Ho Shivbhakt Shree Shinde Ji Shree Fadanvis Sarkar
@kalpanachavan281
@kalpanachavan281 4 месяца назад
हे सर्व खरे आहे पण कानात शिरलेले वार कसे काढणार
@-nitinparab1767
@-nitinparab1767 4 месяца назад
Abhinandan.
@-nitinparab1767
@-nitinparab1767 4 месяца назад
जरा रंगेल हा आता किसान आंदोलनात घुसला.
@mohan1795
@mohan1795 4 месяца назад
चाबी का खिलौना...
@shobhapingale1037
@shobhapingale1037 4 месяца назад
Great 🎉
@maheshp2598
@maheshp2598 4 месяца назад
Mala mazya mukhyamantrancha abhimaan watato.
@dineshtale627
@dineshtale627 4 месяца назад
आता खरे पाहता आरक्षन हे आर्थिक उत्पनावर पाहीजे हेच सेकूलर ईझम समजतो
@rameshshinde3148
@rameshshinde3148 4 месяца назад
एकनाथ जी शिंदे साहेब.. आपला आम्हाला अभिमान आहे..❤
@kisandevbhavar2411
@kisandevbhavar2411 4 месяца назад
NAMSKAR PRABHAKARJI DHANYAWAD 💐💐💐💐👍
@21.prernajadhav33
@21.prernajadhav33 4 месяца назад
सरकार एकदम सुपरफास्ट आणि सगळ्यांचा मान राखणार आहे,पण काही राजकीय नेत्यांना ते सहन होत नाही म्हणून सारखं काही काही कुरापत काढून सरकारला समजुप्योगी काम न करू देता इतरत्र अडकवून ठेवणे.हाच डाव
@rajaramdevre4718
@rajaramdevre4718 4 месяца назад
Jagrange chukiche wagale Aahet.
@namratarane2706
@namratarane2706 4 месяца назад
Dhanyavaad Prabhakarji
@baliramdesai5152
@baliramdesai5152 4 месяца назад
Dhanyawad shinde saheb fadanvis saheb Ani Dada❤❤❤
@rakeshbhoir9533
@rakeshbhoir9533 4 месяца назад
Dhanyawad cm saheb apan aaj Sarvach garib garaju maratha samajach bhal Kel khup khup abhar ani prabhakar ji apale sudhha khup khup abhar 🙏🙏🙏
@parkashgala2336
@parkashgala2336 4 месяца назад
एकनाथ लोकनाथ।। जय महाराष्ट्र।।
@MaziMarathi108
@MaziMarathi108 4 месяца назад
अप्रतिम आणि प्रामाणिक भाषण
@KrushDundle
@KrushDundle 4 месяца назад
छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤
@eknathbirari3421
@eknathbirari3421 4 месяца назад
धन्य हो शिंदे साहेब 🎉🎉🎉🎉🎉
@GaneshWagh-gk2mp
@GaneshWagh-gk2mp 4 месяца назад
सार्या महाराष्ट्र भरात कोणीच गुलाल उधळला नाही ओबीसी आरषण पाहिजे
@bhalchandrashinde6606
@bhalchandrashinde6606 4 месяца назад
The Great Maratha ..
@saranglute3014
@saranglute3014 4 месяца назад
काय शप्पथ पुरी केली येणं शेन पुसले
@prakashchopde9227
@prakashchopde9227 4 месяца назад
धन्यवाद सर 🙏
@vikaskhopade6289
@vikaskhopade6289 4 месяца назад
हो पण ते न्यायालयात टिकले पहिजे. कारण संपुर्ण आरक्षण आकडा 50% पेक्षा अधिक होईल व त्यासाठी केंद्र सरकारने कायदा कराय्स्ला हव्स
@KrushDundle
@KrushDundle 4 месяца назад
जयोस्तू मराठा ❤
@rameshshinde3148
@rameshshinde3148 4 месяца назад
देवेंद्र जी मराठा समाज आपला कायम ॠणी राहील..🎉
@RahulWalke-ro4ig
@RahulWalke-ro4ig 4 месяца назад
Shine Saheb
@sharadgokhale3495
@sharadgokhale3495 4 месяца назад
पण गद्दारी मात्र न बोलता थेट करून दाखवली!
@gaureshbhate9140
@gaureshbhate9140 4 месяца назад
कारवाई करा
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 4 месяца назад
जय श्री राम प्रभाकर जी
@anantpawar5498
@anantpawar5498 4 месяца назад
Shinde Phadnvis Sarkar La Shatasha Naman. Jai Bhavani Jai Shivaji 🙏 🙏
@nitinbhurke8680
@nitinbhurke8680 4 месяца назад
Only BJP फक्त या मुळे सगळं शक्य छाले
@rajendrashigvan6936
@rajendrashigvan6936 4 месяца назад
Congratulation CM Saheb
@user-jp4er8eu6k
@user-jp4er8eu6k 4 месяца назад
Very inspirational
@sunilrajeshirke7397
@sunilrajeshirke7397 4 месяца назад
माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना धन्यवाद मराठा समाजाला आरक्षण दिल्याबद्दल बाकीचे जे काही जणते मध्ये भ्रम पसरविण्याचे काम करत आहेत त्यांनी तुतानी वाजवत फिरत रहा
@kashinathshete6602
@kashinathshete6602 4 месяца назад
Great great shindeji devandraji yancha
@mahadevakat2469
@mahadevakat2469 4 месяца назад
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब जिंदाबाद 🚩 🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹
@swarupdixit5562
@swarupdixit5562 4 месяца назад
Shinde sahebancha Bolnyatla confidence janvto Jo te CM zalyavar vatat navta👍
@CRX100r
@CRX100r 4 месяца назад
2024 परत एकदा शिंदे सरकार येणार
@tsc2708
@tsc2708 4 месяца назад
Pudhil 25 varsh
@adv.ravindravishnu-laxmisa1855
@adv.ravindravishnu-laxmisa1855 4 месяца назад
मराठा समाज खूप अहंकारी आहे, नेत्यांची खाटे उचलायला तयार आहेत पण छोटे उद्योग करायचे नाहीत
@nitindangade5255
@nitindangade5255 4 месяца назад
दादा तुम्ही कुठल्या समाजाचे आहात मला माहीत नाही पण संपूर्ण समाज अहंकारी आहे अस बोलण्याचा काय संबंध आंमच आम्ही बघू तुम्ही तुंमच बघा उगाच कशाला ज्ञान पाजळता
@sameershahir3802
@sameershahir3802 4 месяца назад
नितीन भाऊ तुम्ही समाज कशाला काढत आहात? मेहनत करा आणी स्वतः ची प्रगती करा आणी बघा किती तुम्हाला स्वतःला अभिमान वाटेल.
@CR7_RMFC
@CR7_RMFC 4 месяца назад
Maratha mhnun khush ahe aarakshan tikvnyasathi praytna karu Jay Maharashtra 🚩
@rameshwarsomvanshi8792
@rameshwarsomvanshi8792 4 месяца назад
वाशी मध्ये काय बोलला होता प्रभाकर यावर तू video बनवला होता. खोटं बोलतोय पण रेतूनर बोलतो तू सुर्यवंशी 😂
@abakore3462
@abakore3462 4 месяца назад
Only ED ❤
@abhedsuravanshi5704
@abhedsuravanshi5704 4 месяца назад
फुस्.......
Далее
The Trump rally shooting from a photographer's POV
00:58
skibidi toilet 76 (full episode)
08:11
Просмотров 11 млн
The Trump rally shooting from a photographer's POV
00:58