विठ्ठला तू वेडा कूंभार. फिरत्या चाकाला देशी तू आकार तुमच्या जीवनाच्यागाडीचु दोन्ही चाकं मजबूत झाली ती एकमेकाच्या विश्वास व प्रेमावर मस्त ईडली ओर्चिड व मी.
खूप छान विशेषतः mrs कामतानी घरासाठी सांगितलेल्या गोष्टी फारच imp ,घरात कटकट कधी करू नये ,nice couple ,त्यांच्या वागण्यातून चांगलंच जाणवतं की प्रत्येक यशस्वी पुरुषा मागे एक स्त्री असते
हॅलो गिरीजा ओक - गोडबोले, तुझ्यासकट सध्याच्या महाराष्ट्रातील बहुतेक सर्वच कलाकार, निवेदक इ. (काही मोजक्याच आणि सन्माननीय व्यक्ती वगळता ) काहीतरी संसर्ग झाल्याप्रमाणे दर २ - ३ वाक्यानंतर उगीचच निरर्थकपणे so ... so...करत पकवत असतात. ते पाहिले की हे सर्वच जण त्यांच्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करत नसून "सो... सो...च" आहेत याचा पुरेपूर प्रत्यय येतो.