कोरोना संसर्गामुळे २८ फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या जोतिबाच्या खेट्यांना भाविक उपस्थित राहू शकणार नाहीत. कोरोनामुळे मंदिरात जाता येणार नसलं तरी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात जोतिबा देवस्थानाबद्दल आणि खेट्यांचं महत्व.
29 сен 2024