सन्त् सज्जन आझे नातेवाईक आहे, विठूराया रुख्मिनी माझे माता -पिता हनुमानजी माझे दादा,भोलेनाथ माझे बाबा ,बाकी जगाचे घेणे -देणे नाही मला फक्त या जगातील आपल्यासारखे मर्गदर्शक गुरु लाभो हिच पांडुरंग चरनी प्रार्थना• जय जय राम कृष्ण हरी !!!!!
राम कृष्ण हरी माऊली तुमच्यासारखा अभ्यासू व्यक्तिमत्व महाराष्ट्रात दुसरा नाही आज-काल कीर्तनात फक्त कॉमेडी कॉमेडीज बघायला मिळते तुमचं प्रवचन ऐकल्यानंतर दुसरा कुठलाही ऐकावसं वाटत नाही
Guruvarya Namdev shashrinche pravachan mhange dnyanache bhandar. I want more videos related with shashris kirtan and dnyaneshwari nirupan. This videos are guiding to all people about real religion. As well as useful to all kirtankar,varkarisampradaya , and to them who want detail and pure information about dnyaneshwari specially. In today's century and for future we lot of need shashris great though and his teaching.