Тёмный

ज्येष्ठ दुर्ग अभ्यासक - श्री. प्र. के. घाणेकर ह्यांचा जीवनप्रवास ! (भाग - २) 

Raashtra Sevak
Подписаться 47 тыс.
Просмотров 8 тыс.
50% 1

ज्येष्ठ दुर्ग अभ्यासक श्री. प्र. के. घाणेकर ह्यांचा जीवनप्रवास ! (भाग - २)
Jyeshthha Durg Abhyasak Shri P K Ghanekar Hyancha Jeevanpravas ! (Bhaag - 2)
Links to Buy Author's Books:
www.bookganga....
Social Media :
Facebook :- / raashtrasevak
Instagram :- / raashtrasevak
© All rights reserved. No part of this video may be reproduce, distributed or transmitted in any form or by any means including photocopying, recording or any other electronic or mechanical method without prior permission of us.

Опубликовано:

 

8 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 37   
@arunavasare2945
@arunavasare2945 Год назад
प्र के घाणेकर यांस नमस्कार 1982च्या डिसेंबरमध्ये घाणेकरसाहेबांनी सिंहगड सविस्तरपणे दाखवला होता. एक संपन्न अनुभव होता तो. YHA महाराष्ट्र या संस्थेने आयोजित केलेल्या सिंहगड ते रायगड या पदयात्रेच्या निमित्ताने आम्ही काही तरूण त्यावेळी सिंहगडाला त्यावेळी भेट दिली होती. घाणेकरसाहेबांच्या वनस्पतिशास्त्राचा एक गमतीशीर अनुभव आला याचवेळी आला. ते एका ठिकाणी अचानक थांबले. त्यांनी विचारले "तुमच्यापैकी जास्तीत जास्त काळा कोण आहे?".गृपमध्ये एकदम शांतता पसरली. कोणीही पुढे येईना. कोण स्वतःला मी सर्वात जास्त काळा आहे असं म्हणवून घेईल? शेवटी घाणेकरसाहेबांनी स्वतःच एका मुलाला निवडलं. त्याच्या हातावर(forearm) एक वनस्पति खुडून बराच वेळ दाबून धरली आणि मग ती वनस्पति दूर केली. त्या मुलाच्या हातावर एक सुंदरशी पांढरी नक्षी उमटली होती. थोड्याच वेळापूर्वी नाराज झालेला मुलगा आनंदाने न्हाऊन निघाला. घाणेकरसाहेबांवरची ही चित्रफित फार चांगली झाली आहे. या अगोदरचा भाग 1 पण असाच सुंदरर आहे. हे दोन्ही भाग उपलब्ध करून दिल्याबद्दल आपले शतशः आभार. 1982 डिसेंबर नंतर घाणेकरसाहेबांना आता 2023 मध्ये मी पुन्हा पाहतो आहे. गेल्या 42वर्षांमध्ये फारच मोठे बदल घडून आले आहेत. मुख्य म्हणजे डोक्यावरील भरगच्च काळा केशसंभार उठून गेला आहे. परंतु उत्साह आणि आपल्याकडील माहिती दुसर्‍यांना सांगण्याची असोशी जराही कमी झालेली नाही. हा उत्साह असाच सदैव उसळत राहो. त्यांचे आत्मचरित्र अवश्य झाले पाहिजे कारण ते एक महत्वाचा दस्तावेज ठरेल. (त्यांचे किल्ल्यांवरील पुस्तक मी गेली 35 वर्षे वापरत आहे) घाणेकरसाहेबांना उदंड आरोग्यपूर्ण आयुष्य लाभो ही देवाकडे प्रार्थना.
@hemavaidya1125
@hemavaidya1125 Год назад
आपलं कार्य राष्ट्रीय सेवावृत्तीचे उत्तम उदाहरण आहे. मनःपूर्वक आभार.
@urmilabagaitkar6228
@urmilabagaitkar6228 Год назад
पहिला भाग ऐकला तो दुसर्या भागाची उत्कंठा वाढवूनच! तिचे पूर्णपणे शमन झाले! विलक्षण जिद्द, चिकाटी आणि मेहनत यांचा संगम घाणेकरसरांमध्ये आहे! खुपखूप सुंदर सखोल अभ्यासपूर्ण माहिती मिळाली! मनःपूर्वक धन्यवाद!
@meerakelkar9313
@meerakelkar9313 Год назад
विलक्षण अनुभवांचा प्रचंड खजिना असलेले ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व! सादर प्रणाम!
@subhashphadke6093
@subhashphadke6093 Год назад
आत्ताच मी श्री.प्र . के. घाणेकर यांचा U TUBE वरील 2रा भाग ऐकला .फारच आगळा (त्यांचे व्यक्तिमत्त्व) आहे.त्यांना शतशः प्रणाम. सुभाष अनंत फडके . फडके.(तळेगाव ) सद्ध्या बोरीवलीत वास्तव्य .
@ramhanuman1111
@ramhanuman1111 Год назад
खुपच छान, अनुभवी आणि जुनी माणसं आहेत, आताच्या नवीन पिढीला मार्गदर्शक आहेत 🙏
@samidhakothe62
@samidhakothe62 Год назад
इतक्या great व्यक्तीची भेट करुन दिल्याबद्दल आपले धन्यवाद
@swatijoshi1098
@swatijoshi1098 Год назад
अचाट माणसाच्या सुंदर मुलाखती बद्दल धन्यवाद
@sudhirsahasrabudhe3657
@sudhirsahasrabudhe3657 Год назад
प्रा.घाणेकर सर महान व थोर अभ्यासक ❤❤❤❤❤
@templeexplorerenglish5387
@templeexplorerenglish5387 Год назад
Prof. Ghanekar is great person. His devotion and experience towards forts and nature , history is really great.
@dattatraysapkal4124
@dattatraysapkal4124 Год назад
ग्रेट सर खूप छान माहिती खूप अभ्यास जबरदस्त
@minaldighe7335
@minaldighe7335 Год назад
Avarnaneeya. Khoop sundar
@bhalchandrajoshi-jg7ht
@bhalchandrajoshi-jg7ht 11 месяцев назад
धन्यवाद! सुंदर! तुमचे खुप आभार!
@sunilkunjir1890
@sunilkunjir1890 Год назад
खरोखरच खजिना आहे घाणेकर सर.
@subhashshinde402
@subhashshinde402 Год назад
खुप छान वाटले
@vidyadharpathak3078
@vidyadharpathak3078 Год назад
इतका छान कार्यक्रम केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !
@nahurelectronics8280
@nahurelectronics8280 9 месяцев назад
Great manus ..vyaktimatwa.
@priyapanvalkar4329
@priyapanvalkar4329 Год назад
अतिशय सुंदर मुलाखत. माहितीचा खजिनाच आमच्यासमोर उघडला जणू 🙏
@ajitishwarkale
@ajitishwarkale Год назад
❤❤❤❤❤❤❤
@priyapanvalkar4329
@priyapanvalkar4329 Год назад
उत्कृष्ट 🙏🙏🙏
@-maitriganitashi6227
@-maitriganitashi6227 Год назад
छान!!
@explorewithdr.jayantwadatkar
नमस्कार खूप छान ! माहितीपूर्ण व्हिडीओ साठी धन्यवाद
@RaashtraSevak
@RaashtraSevak Год назад
धन्यवाद सर ! 🙏🙂
@smitaparmekar3197
@smitaparmekar3197 11 месяцев назад
Aprtim 🎉❤
@mohandol7896
@mohandol7896 Год назад
Good
@hemalatakarande2585
@hemalatakarande2585 Год назад
🎉 उपयुक्त माहिती, आणि छंद म्हणजे काय❓ ते कसे जोपासावेत, जीवन जगणे सुसह्य होण्यासाठी उपयुक्त मुलाखत🎉
@mayureshponkshe9325
@mayureshponkshe9325 Год назад
अप्रतिम खजिना...धन्यवाद!!!
@amsjos1
@amsjos1 Год назад
फार सुंदर माहिती
@vasudhadamle4293
@vasudhadamle4293 Год назад
41 -44 wonderful....👍👌
@pramodjoshi5349
@pramodjoshi5349 Год назад
Apratim
@umeshtathed1239
@umeshtathed1239 Год назад
शुभेच्छा!
@ajaykadam6360
@ajaykadam6360 Год назад
🙏🚩
@sachinfulari5863
@sachinfulari5863 Месяц назад
वाघोली पुणे cavansite stone : ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-oa49g1Z0-cI.htmlsi=nt1hZVTa_IS5wN9Q&t=1169 सातवाहन नागनिका : ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-oa49g1Z0-cI.htmlsi=II62rFpvg6B3WaqY&t=2118
@user-fs4sp1uj8k
@user-fs4sp1uj8k Год назад
tatya gare yanche konte book ahe ki jyamadhe rajgad chya sadarevaril kujlelya khambache photo ahet.
@theescapadephototour3737
@theescapadephototour3737 Год назад
Shree Ghanekar sir yanchi sarv pustake ektr pne - ek gattha kuthe miltil? mla havi aahet....
@user-go3mg9mb5i
@user-go3mg9mb5i 3 месяца назад
स्नेहल प्रकाशन
Далее
Third Battle of Panipat : 1761 - Shri Ninad Bedekar
3:44:16