ओवी आणि सई खुप गोड आणि नशीबवान आहेत.. त्यांना छान पौष्टिक आहार मिळतो तोही आजीच्या हातच्या.... ताई तुम्हचं आणि आजींचे विशेष आभार, इतके छान पदार्थ बनवून दाखवता....
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
मी कोल्हापूर चा आहे पण राहतो पुण्याला तुमची कोल्हापूरची भाषा कट ( तरी )आणि सौदा हे शब्द मी खूप वर्षानी ऐकले लई भारी वाटतया ऐकायला आजी ला दिर्घायुष्य लाभो
नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत . आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏

आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
मुलींना खूप छान शिकायला मिळतय आज्जी आणि पणजी कडून. ह्या इतक्या छान नैसर्गिक वातावरणात वाढताहेत ,खूप नशिबवान आहेत. आम्ही शहरात हे सगळं मिस् करतो. तुमचे खूप खूप आभार की आम्ही निदान व्हिडीओ मधून तरी ते अनभवू शकतोय. आई आणि आज्जीला खूप खूप प्रेम
मी पण कोल्हापूर ची आहे पन्हाळा तालुक्यातील,आणि लहान असताना खूप खाल्लेत खेकडे माझी आज्जी बनवायची.हे बघितल्यावर मला आज्जीची आठवण आली खूप छान आज्जी,खूपच सुंदर केलंय कालवण😍
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
I regularly watch this particular ' Gavran ' videos. I love to watch the exquisite Marathi dishes. Maharashtra is my second home. I feel strongly connected. I don't follow Marathi wholly but that is never a problem. The child in the video is too adorable.
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
आजीची नातवंड खूप हुशार आणि गोड आहेत .आजीचा हुरूप बघून छान वाटते. मोकळं रान आणी शेतीवाडी आणि त्यासाठी लागणारी मेहनत कष्ट छान आणि सगळ्यात तुमची मातीची भांडी अप्रतिम .कुठे मिळतात?आणि गॅसवर वापरता येतात का?
खेकडा व्वा माझं सर्वांत आवडता जेवणातला प्रकार म्हणजे खेकडा. खेकडाचं कालवण कसं ही बनवा जाम भारी 👌👌👌 लागतं, अन् आजींच्या हाताची चव म्हणजे ही एक पर्वणीच म्हणायला हवी. आजी अन् नाती खूप खूप छान आहेत. ती चिमुकली असल्यामुळे खूपच मजा आली. तिचा खोडकरपणा पाहून मा़झं बालपण आठवलं. मी ही अश्शीच होते खूप खूप मस्तीखोर. तुमच्या खेकड्याचं कालवण खूपच तर्रिदार अन् चवदार वाटतंय. ते खेकडे ही साधेसुधे नाहीत हो, ते काळे खेकडे खूप चवदार असतात. मी कुलाब्याला राहते. आमच्या इकडे ससूनडाॅक नावाचं बंदर आहे, तेथे हे मोठे खेकडे खूप महाग अन् ताजे मिळतात. तोंडाला पाणी सुटलं. आजी तुम्ही या वयात देखील छान, तरतरीत अन् आवाजही खणखणीत वाटतो. तुमच्या सर्वांना 🙏 अन् छोट्यांना आशिर्वाद.👌👌👌👍
आजी तुमच्या हातचं खायची इच्छा होत आहे. मला माझ्या आजीची आठवण आली, माझी आजी जेव्हा खेकडे आणि मासे बनवते तेव्हा मी तिचे हातही चाटून घेते. आजीच्या रेसिपीज लई भारी.
Tumhi dghi pan chan samjaun sagta respe mi tumche sagle video baghte aaj banvlel khekda kalvan pan khupch chan disat hot tondala pani sutl aaj tumchya brobar ovi aani sai pan hotya chan aahet doghi pan