खुप छान शेती आहे. भगवंत करो हरएक परिवाराला कमीत कमी तीन एकर जमीन असावी. कितीही टेन्शन आलं तर शेताला गेल्या वर टेन्शन राहणार नाही. शेतीतील मनमोहक वातावरण ज्याना मिळाले ते खरच भाग्यवान.
@parie kids show हलो ताई मी खरच चुकीच वागते ताई माफ करा मला माहीत नवत हे सगळ बर झाल तुम्ही शिकवल मला वाईट वाटल मला थोड पण आस कधीच नाही करनार मी देवा शपथ मला काय परीनाम होतात हे आता समजल धन्यवाद ताई शिकवल मला आता आस नाही वागनार मी 🙏🙏🙏
आजी, तुम्हाला माझा नमस्कार 🙏 तुम्ही खुपच छान आहात. मला असं वाटतं की तिथे तुमच्या सोबत बसून स्वयंपाक शिकावा, मदत करावी.आजकाल तुमच्या सारख्या माणसांचा सहवास हवा लाभणं कठीण आहे.🙏🙏🙏
आज भाजी करायला कंटाळा आला होता सहज आज तुमचा विडीओ बघीतल्यानंतर म्हटलं आज ह्याच पद्धतीने झुणका करायचा आज दुपारी मी जेवणाला हाच झुणका करणार आहे साध्या सोप्या पद्धतीने जे तुम्ही दाखवता ते मनापासून आवडत
1 ch no tatya ashech khamag recipe banvat raha ani aanadi raha amhala tumchya videos khup aavadtat ani specially aaji far sundar distat ajun hi ani tashach prakare jevan hi far mana pasun banavtat tumhi va tumhche gavkari tumche shet sada samruddha raho
तात्या काकी तुमचा पत्ता सांगा ् ्््् आणि झुणका भाकरी मात्र लई भारी ् ्््् किती गप्पा मारत असता सगळ रान दाखवताय ् पण तुमचा पत्ता आम्हाला सांगत नाही तात्या काकी तुमचा पत्ता सांगा बर का नक्की सांगा ् ्््् धन्यवाद नमस्कार ् जय महाराष्ट्र ् ्
तात्या तुम्ही दर दोन दिवसांनी एक नवीन पदार्थ बनवायला शिकवा. तुम्ही नवनवीन व्हिडिओ खुप दिवसांनी अपलोड करता. दोन दिवसांनी एक नवीन पदार्थ बनवायला शिकवला तर चांगले होईल. तात्या आणि काकु तुम्ही गुलाबजामुन, खिचडी, उपमा, पोहे, पुरी भाजी, इडली, डोसा, धिरडे, आलु पराठे, शिरा, नवनवीन भाज्या बनवायला शिकवा.प्लीज.