खूप छान गाणे दिराणी जेठानी लढाई 1न अस वाटण की समोर समोरा लडाई व्हाई रायनी. 1न. आक्का जबरदस्त अशी आक्का प्रत्येक गाव मा रहास 1व्हिडिओ तुम्ही तरुण पिढी वर बनवा त्यात त्यांच्या आई बाबा न बद्दल प्रेम व आदर आपुलकी दाखवा आजची गरज आहे ती
रडू नको ग आई तुझी मी राहिली नाही आशिर्वाद दे मला सदा मी सुखी राही हे गाणे टाक भाऊ असे गाणे म्हणण्यामध्ये माझी बहिण एक नंबर होती मुली बाहेर गावी घेऊन जायचे गाणी म्हणण्यासाठी गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
bhau fakt ek gana ma chingya kadi taak ani chindya taki de mang dekh tune lagan na gana surat ma kasa hit hotas tar. karan surat ma changla mitra le chindya matashhhh ani tu jar chindya kuvara vartun gana bananvshi asa video ma tar akkha surat ni khandeshi public tule support karin bhauu full like and subscribe kartin.. jay khandeshh