Тёмный

झिंगाट गवळण,भजन,bhajan, sunita madiwal,gavlan,भक्ति गीत,bhakti song,live gavlan , rajesaheb kadam, 

Mai Marathi
Подписаться 520 тыс.
Просмотров 2,3 млн
50% 1

पारंपारिकतेला आधुनिकतेची जोड दिल्यावर नेमके काय होते त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही गवळण. सुनिता मडीवाळ यांनी या गवळणीला चक्क सैराटच्या झिंगाट गाण्याची चाल लावून ही गवळण सादर केली.
त्यांनी सादर केलेली ही झिंगाट गवळण खास आपल्यासाठी.
(विचारवंतांच्या मुलाखती,व्याख्याने, मान्यवर कवींच्या लोकप्रिय कविता ,गज़ला, वात्रटिका, विडंबन ,काव्य,आरोग्याच्या टिप्स आणि संगीत मैफलींचा आस्वाद घेण्यासाठी कृपया हे चॅनल सबस्क्राईब करा.)
आपण कवी/गायक/डान्सर/वक्ते असाल तर आपल्या कवितेची व्हिडीओ क्लीप तयार करून 9421364077 या व्हाटसअप नंबरवर पाठवा.आपल्या रचनेला आमच्या युट्युब चॅनलवर प्रसिध्दी देण्यात येईल. क्लीपसोबत आपला परिचय पाठवावा.
#gavlan #gavlandance #streetdancer #bhakti #songibharud #rajesahebkadam
#maimarathi
By Rajesaheb Kadam

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 310   
Далее
Слушали бы такое на повторе?
01:00
Utha Jagehua Re Ata
57:16
Просмотров 649 тыс.