Тёмный

झिम झिम पाणी मा / Zim Zim Pani ma  

Vinod Kumavat
Подписаться 1,2 млн
Просмотров 6 млн
50% 1

Vinod kumavat present
❌DECLAIMER❌
आमच्या चॅनल वरील ( विनोद कुमावत ) या RU-vid CHANNEL वरील कोणते ही कंटेंट कॉपी केल्यास किंवा व्हिडिओ साँग अल्बम परत अपलोड केल्यास त्या चॅनल वरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
क्षमस्व 🙏🏻
स्वरसंगम बॅन्ड नाशिक
~~~~~~~~~~~~~~~
अभिनेता - विनोद कुमावत
अभिनेत्री - आरती ठाकरे
( नवीन धमाल अहिराणी गीत )
| झिम झिम पाणी मा |
| Zim Zim pani ma |
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Music Mix Master/ Sameer ks
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Vinod kumavat Instagram 👉 vinod_kumav...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Singer / bhaiya more & megha musle
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Lyrics:-bhaiya more
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
special thanks, Gokul patil Sir
GP production
Sarthak Lohar
Meghraj Lohar
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
DIRECTOR CHOREOGRAPHER
Santosh Rathod (RD)
CO.8796368144
CONCEPT BY
santosh Rathod(RD)
ART DIRECTION
Santosh Rathod (RD)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
𝑫.𝑶.𝑷 / 𝑪𝑰𝑵𝑬𝑴𝑨𝑻𝑶𝑮𝑹𝑨𝑷𝑯𝑬𝑹/ 𝑬𝑫𝑰𝑻 & 𝑪𝑶𝑳𝑶𝑹 -
𝑹𝑼𝑷𝑬𝑺𝑯 𝑷𝑨𝑰𝑲𝑹𝑨𝑶 - (𝑹𝑼𝑷𝑬𝑺𝑯 𝑨𝑹𝑻 𝑺𝑻𝑼𝑫𝑰𝑶)
𝑾𝑯𝑨𝑻𝑺𝑨𝑷𝑷 𝑪𝑶𝑵𝑻𝑨𝑪𝑻 - 7040753143
✅ Instagram ID - rupeshpaikrao_d...
✅ RU-vid Channel
/ @rupeshartstudiofilmpr...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Mekup/Megha more
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Thumbnail:- GORAKH SAPKALE
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
#vinodkumavat #sksmusic #swarsangam_band_nashik
#Zim_Zim_pani_ma
~~~~~~~~~~~
गाण्याचे लिरिक्स 👇👇
ला ला ला ला ला ला ला ला 🎹🎹🎹
पोरी ये मना साथ मां या झिम झिम पाणी मां (2)
दे आंग ले आंग लाई या सावन महिना मा आआ (1)
पोरी ये मना साथ मां या झिम झिम पाणी मां (2)
🎹🎹🎹🎹🎹
गोरा गोरा रंग तुना त्याना वर पाणी ना थेंब
ला ल ला ला......
गोरा गोरा रंग तुना त्याना वर पाणी ना थेंब (१)
मोसम भी मस्ताना आणि आशिकी ना रंग
हाई हवा मा तुना सुगंध मला भारी वाटे ना आ.......
पोरी ये मना साथ मां या झिम झिम पाणी मां (2)
🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹
गार गार हाऊ वारा कसा गुलाबी सुटणाय
लाललाला......
गार गार हाऊ वारा कसा गुलाबी सुटणाय (1)
तुला देखी प्यार व्यना जीव तुना मा गुतना य
तूच देखी ले मनी जाना बस तू मना दिल मा aaaaaaa......
पोरी ये मन साथ मां या झिम झिम पाणी मां (2)
🎹🎹🎹🎹🎹🎹
मना साजन मना बालाम मन तुना बिना ना लाग
Heee heee heee 🎹🎹🎹🎹
मन साजन मना बालम मन तुना बिना ना लाग
बरस ना हाऊ पाणी लाई देना पाणी मा आग
कसा रोकू मी सांग नर तू सामोर स मना aaaaaa.....
सोना ये मन साथ मा है झिम झिम पानी मा
ये मन साथ मा झिम झिम पानी मा
लाललाला.......

Опубликовано:

 

22 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,7 тыс.   
@DattatrayKukale-nc3bp
@DattatrayKukale-nc3bp 14 дней назад
इन्स्टावरुन कोण कोण आलाय😅😅
@Supriyasurnar-nz1qw
@Supriyasurnar-nz1qw 28 дней назад
सकाळपासून २० वेळेस गाणं ऐकल आहे अप्रतिम..... लातूर येथून
@vijaygadhave1100
@vijaygadhave1100 День назад
कोन कोन इनस्टावरील रील बघुन आल्याल्याच स्वागत आहे😅😂❤
@Kunal_patil.jalgavkar
विनोद भाऊ आणि भैया भाऊ मुळे फक्त खान्देश च नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक जील्याची लोक अहिराणी गाणी ऐकायला लागलीय..
@mayurpatil8815
@mayurpatil8815 12 часов назад
ला...ला.. ला ला...आ .. हे खुप छान रेकॉर्ड केलय.. Outstanding Voice ❤....
@Aadeshkokanvibes
मी कोकणातला आगरी समाज रोहा रायगड ❤ जय शिवराय... खूप छान खान्देशी गाणं....
@dattarajmorale7117
@dattarajmorale7117 14 часов назад
आम्ही धाराशिव जिल्हा मधून आहोत मित्राच्या वाढिवसानिमित्त गाणे वाजवले होते DJ वर एकच नंबर वाजते गाणे ❤❤❤
@AashaKadam-sj4du
@AashaKadam-sj4du 7 часов назад
गाण खुप छान आहे मला खूप आवडल खूप भारी वाटतय❤❤❤❤❤
@SunilGatir-4141
विनोद भाऊ आणी आरती ठाकरे तुम्ही ,,,, आमच्या ,,,,, ❣️मुंढेंगावं❣️,,,,,मधून 2 ते 3 सिन घेऊन आमच्या गावच नाव झाल्या बद्दल तुमच्या सर्व टीम ला आमच्या गावा तर्फे आभिनंदन 🎉🎉🎉 मुंढेंगावं युवक मित्र मंडळ मुंढेगाव 🙏
@sanjayahire7939
@sanjayahire7939 2 часа назад
एक नंबर गाणं खूप छान आहे जय खान्देश मी हे गाणं दिवसातून 25 वेळा माझ्या रिक्षा वर लावतो व आनंद घेतो 👏👏👏🥰🥰😍😍
@sandipnikam3216
खानदेश किंग विनोद भाऊ पुन्हा एकदा खूप सुंदर असं गाणं आपल्यासाठी घेऊन आले आहे भाई तुमची तारीफ करावी तेवढी कमीच आहे आमच्या खानदेशचा एक अनमोल हिरा❤❤🎉😊😊
@nitinpagar4612
@nitinpagar4612 14 дней назад
यांच्यामुळे पूर्ण महाराष्ट्र गाणी ऐकताय ,
@AjinathAhire
I am Big Fan Of Khandesh Voice King Singer Bhaiya Saheb More 👑❤ Aurangabad
@SingerPrashantDesale
खूप छान ना विनोद भाई मस्त भैय्या भाई आणि मेघा ताई विषय का आपला बेस्ट एकदम आणि समीर दादा आप तो ग्रेट ही हो 🎉🎉
@Unluckyboy8080
नाद आहे का विनोद भाऊ चा, उगाच नाही भाऊ च्या जोडीला राहून काही लोक फेमस झालेत आणि आता भाऊला विसरले 😢😂❤ पण विनोद भाऊंचा नाद नाय😅
@khushalchavan3677
मना पासून तुम्हा सर्व अहिरानी कला करांचे आभार... खुप छान वाट्ट की इतके छान कलाकार महाराष्ट्रातील मातीत आणि आपल्या खानदेशात आहेत..तुम्हा सर्वांचे गाने विनोद करण्या सारखे नाही तर अभी मानाने बोलण्या सारखे आहेत... 🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️❤️❤️❤️
@shubhamkothawade1587
एक नंबर गाण झालय विनोद भाऊ खूपच छान ❤❤
@ShubhamGavali-02
@ShubhamGavali-02 21 день назад
येकच नंबर सोग बनवलं भावा खान्देश च नाव खूप मोट करतो आहे तू आणि असच करत रा तुला पुडच्या वाटचाली साठी तुला शुभेच्छ....🎉❣️😘😘👍👍🙏😘
@matinsayyad8017
@matinsayyad8017 День назад
आई शप्पत काय गानं हे भाऊ १०० पैकी १००० नम्बर सूद्धा कमी आहे , , , , ❤🥰😍😘
@RameshDalvi-gt4fo
आदिवासी ची आण बाण शान आहे,... विनोद कुमावत सर👌✌️💖💯🙏