Тёмный

झिल ऐका./ बरदस्त ढोलकी : कमल अनिता कराडकर लोकनाट्य तमाशा (भाग ८) 

Lokranjan
Подписаться 48 тыс.
Просмотров 15 тыс.
50% 1

Опубликовано:

 

18 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 40   
@tejraosalve7764
@tejraosalve7764 5 дней назад
खासमहाराष्ट्राची लोक कला खूप छान नाल मास्तर खूप जबरदस्त सर्वाना खूप खूप शुभेच्छा जय महाराष्ट्र 🙏🎉🎖🏅🥇
@massageoflife3701
@massageoflife3701 7 дней назад
कमल वनिता कराडकर या तमाशामध्ये बापू भोसले वाघेरीकर यांनी गायलेली झील त्यांचा वयाचा विचार केला त्यांच्या आवाजाचा विचार केला तर हे गायन अप्रतिम आहे. जला मध्ये मासा झोपी जाई कैसा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. खूप सुंदर पार्लेकर सर .
@tukaramlanghi8931
@tukaramlanghi8931 6 дней назад
जबरदस्त ढोलकी वाजवली ढोलकपट्टूने!
@santoshpandharmise5647
@santoshpandharmise5647 6 дней назад
हिच खरी महाराष्ट्राची लोककला आहे आणि ती जपली पाहिजे ‌ 🙏🚩
@sachindhumal-wr1yk
@sachindhumal-wr1yk 5 дней назад
1no झिल ❤
@suryakantughade8159
@suryakantughade8159 8 дней назад
एक नंबर ढोलकी वाजवली. व एक नंबर सुरते.
@pappuganje5658
@pappuganje5658 7 дней назад
अतिषय जबरदस्त❤
@KiranLolePatil
@KiranLolePatil 6 дней назад
हे ढोलकी पट्टू मामा एक नंबर ढोलकी वाजवतात
@भगवेवादळ-झ9छ
अतिशय पारंपारिक कला दुर्मिळ तुम्ही सादर करता मोबाईल जमाना असून त्याबद्दल धन्यवाद अशीच परंपरा चालू ठेवा
@tukaramlanghi8931
@tukaramlanghi8931 6 дней назад
सुंदर गायन व वादन!
@madhavshinde930
@madhavshinde930 7 дней назад
वा खूप खूप छान सादरीकरण एकच नंबर
@kisanbamble1889
@kisanbamble1889 8 дней назад
अतिशय छान व गोड गायन ढोलकी सुद्धा सुंदर वाजविली मनापासून धन्यवाद
@santoshpandharmise5647
@santoshpandharmise5647 6 дней назад
एक नंबर झिल❤
@SharadBacche-kj2bl
@SharadBacche-kj2bl 3 дня назад
कॅशव मस्त वाजवल
@indrajitchavan1126
@indrajitchavan1126 7 дней назад
लोक कला राखली तुम्हा मानाचा त्रिवार मुजरा....
@laxmikantranjane315
@laxmikantranjane315 6 дней назад
अप्रतिम झील... दुर्मीळ गायकी... संगीत साथ खूप खूप सुंदर 🥳🎉
@user-kh7ci5wu5p
@user-kh7ci5wu5p 7 дней назад
संपुर्ण कलाकार एक नंबर
@bhaskarmate5979
@bhaskarmate5979 8 дней назад
वा डोलकी केशरी सम्राट लय भारी
@DHAMALMASTI1983
@DHAMALMASTI1983 3 дня назад
खूप छान
@Vanita-h8r
@Vanita-h8r 6 дней назад
हाडाचे कलाकार व कला नमस्कार
@sampatchorat2921
@sampatchorat2921 8 дней назад
खुप सुंदर. गायन. जून ते. सोन आहे
@SharadBacche-kj2bl
@SharadBacche-kj2bl 3 дня назад
ढोलकी ऐक नंबर मामांची
@BhanudasLondhe-o7b
@BhanudasLondhe-o7b 8 дней назад
संगीता कराडकर सध्या कोणत्या तमाशात काम करत आहे. रिप्लाय प्लीज.
@ganeshgerime8607
@ganeshgerime8607 7 дней назад
ऐकनंबर
@User96942
@User96942 8 дней назад
अतिशय सुंदर
@jagannathkurane1815
@jagannathkurane1815 8 дней назад
शाबास डोल्या
@safashivchavan5470
@safashivchavan5470 7 дней назад
ढोलकी सम्राट छान पण पार्लेकर सर याला कोणत्या कळातील झालि म्हणतात उगाच ज णता ऐकते म्हणुण कायतर संगायचे संगित छान
@User96942
@User96942 8 дней назад
गोरख मामा पाचेगावकर कुठे आहेत
@sm5914
@sm5914 8 дней назад
या तमाशात नाहीत हे सोडला त्यांनी हा तमाशा
@कलाहेचजीवन-व9ख
लता लंका पाचेगावकर
@firojmulani451
@firojmulani451 7 дней назад
Rekha patil kolhapur made aahet
@User96942
@User96942 7 дней назад
@@firojmulani451 धन्यवाद
@कलाहेचजीवन-व9ख
@@firojmulani451 नाही तिथून निघाले आहेत आता लता लंका पाचेगांवकर मध्ये आहेत दोन दिवसापूर्वीच भेट झाली आमची
@SharadBacche-kj2bl
@SharadBacche-kj2bl 2 дня назад
ढोलकी मास्तर मांदन चालू झाले पाहिजे
@sandeshkamble4996
@sandeshkamble4996 8 дней назад
❤❤❤❤ 0:06
@btjayu1352
@btjayu1352 6 дней назад
टाल आवाज देता नाही
@dadasokoruche9350
@dadasokoruche9350 7 дней назад
June te sone
@user-kh7ci5wu5p
@user-kh7ci5wu5p 7 дней назад
पार्लेकर सरांचा कौतुक करावं तेवढं कमीच आहे
@btjayu1352
@btjayu1352 6 дней назад
ढोलकी वाला का ही जमात नही
@kisanjadhav2589
@kisanjadhav2589 8 дней назад
खूप छान
Далее