Тёмный

झेंडू शेती संपूर्ण माहिती | झेंडू शेतीतून कमी दिवसात जास्त उत्पन्न | A To Z Information  

Kavyaaa's Vlog
Подписаться 146 тыс.
Просмотров 32 тыс.
50% 1

फुलशेतीमध्ये झेंडू हे मुख्य पीक म्हणून घेतले जाते.
तसेच भाजीपाला व फळपिकांमध्ये सूत्रकृमी नियंत्रणासाठी झेंडूचे मिश्रपिक घेतले जाते.
राज्यात प्रामुख्याने पुणे, नाशिक, नगर, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, परभणी, औरंगाबाद, नांदेड, अकोला, नागपूर या जिल्ह्यांत झेंडूची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते.
झेंडू हे फक्त राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात महत्वाचे फुलपिक आहे. या फुलांचा उपयोग फुलांच्या माळा करणे, व्यासपीठ सजविणे यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. याशिवाय निरनिराळया पुष्प रचनेमध्ये, बगीच्यांमध्ये रस्त्यालगत, तसेच कुंड्यांमध्ये लागवड केली जाते. झेंडूचे पीक राज्यात तिन्ही हंगामात घेतले जाते व त्यास मोठ्या प्रमाणावर मागणी असते. झेंडूचा उपयोग मुख्यत्वे करून सुट्या फुलान्साठीच केला जातो.
झेंडू शेती,झेंडू लागवड,झेंडू,झेंडू फवारणी,झेंडू खत व्यवस्थापन,पिवळा झेंडू,झेंडू फुल शेती,झेंडू लागवड संपूर्ण माहिती,झेंडू जाती,झेंडू लागवड माहिती,पावसाळी झेंडू लागवड,झेंडू लागवड कधी करावी,झेंडू बाजारभाव,झेंडू लागवड कशी करावी,झेंडू पीक,झेंडू लागवड तंत्रज्ञान,झेंडू चे पीक,झेंडू लागवड कोणत्या महिन्यात करावी,झेंडू वाण,झेंडू रोपवाटिका,झेंडू लागवड कालावधी,झेंडू बियाणे,कलकत्ता झेंडू,झेंडू उत्पादन,झेंडू ची शेती,झेंडू शेती कशी करावी..!!
एकरी झेंडू पिकासाठी लागणारी औषधे व खते
२ दिवसानी
ड्रिंचिंग- मायक्रोरायाझा (सूमोटोमो) + बॅक्टरिया मायसीन (स्ट्रेप्टोसायक्लिन (४ पाकीट/ प्रती एकर)
४ दिवसांनी
बॉल्युम फ्लॅक्झी (सिजेटा) बुडाला ओतणे (२०० मि.ली./एकर)
६ दिवसांनी केरॉन बॉस(२.५ली.) + गुळ ५ किलो. (२४ तास भिजत ठेऊन सोडावे )
१० दिवसांनी बेनिविया ( डुपोंट) २३० मिली
२० दिवसांनी बेनिविया (डुपट) २३० मिली
३० दिवसांनी कोम्बी र २५०ग्रम क्रॉप्क्स ५०० मिली
४० दिवसांनी ट्रेसर (डाऊ अॅग्रो) ७५ मिली
६० दिवसांनी सफिना ( BASF) ४०० मिली
खते
"स्लो रिलीज फर्टिलायझर न्युट्रीकोट एकरी २५ किलो टाकावे तीन ते सहा महिने चालते.
२ दिवसांनी
सोल्युब २१ (कॉम्पो) - ३ किलो ४ दिवसांनी १४ ४८ ०० (कॉम्पो)३ किलो
६ दिवसांनी सोल्युब २१ (कॉम्पो) - ३ किलो
८ दिवसांनी १४ ४८ ०० (कॉम्पो) ३ किलो + कॅल्शिअम नायट्रेट ३ किलो
१० दिवसांनी सोल्युब २१ ( कॉम्पो) - ३ किलो मॅग्नेशिअम नायट्रेट ३ किलो
१२ दिवसांनी १९ १९ १९३ किलो
१४ दिवसांनी सोल्युब २१ (कॉम्पो) - ३ किलो
१६ दिवसांनी १९ : १९ : १९ ३ किलो + कल्शिअम नायट्रेट ३ किलो
१८ दिवसांनी सोल्युब २१ (कॉम्पो) - ३ किलो मॅग्नेशिअम नायट्रेट ३ किलो
२२ दिवसांनी १४:४८:०० (कॉम्पो) ३ किलो
२४ दिवसांनी १९ १९ १९३ किलो
३० दिवसांनी १३:००:४५-३ किलो + कॅल्शिअम नायट्रेट ३ किलो + मॅग्नेशिअम नायट्रेट ३ किलो
स्लरी :- स्लरी २०० ली पाण्यात बनवावी. ७ दिवस भिजत ठेवावी. रोज सकाळी व संध्याकाळी काठीने हलवावे. स्लरी गोणपाटाच्या पोत्यात झाकावी व सावलीत ठेवावे.
२५ किलो कच्चे शेण
२ किलो बेसन पीठ
२ किलो काळा गूळ
२५ पाने वडा व पिंपळाची पाने
२ किलो ताजी वारुळाची माती
२५ लिटर गौमूत्र
२ किलो गूळ
टीप:- १) लागवडीनंतर दर आठवड्याने स्लरी सोडावी.
२) वातावरणात जो बदल होतो त्यासाठी तणाव / स्ट्रेस येऊ नये म्हणून प्रत्येक फवारणीतून सिविड अल्गी / ग्रीन मिरॅकल (स्टेन्स) (३० मि.ली./
१५ली.) चि फवारणी करावी.
३) रेक्झोलीन क्यु फेरस इड्डा ६% एकरी ५०० ग्रॅम दर २० ते २२ दिवसांनी ड्रीप मधून द्यावे.
• मागील ५ वर्षाच्या शेतकर्‍यांच्या अनुभवानुसार शेड्युल्ड बनविलेले असून, वातावरणानुसार किडी रोगांत बदल होत राहतील ह्याची शेतकन्यांनी आवश्य नोंद घ्यावी.
marigold farming,marigold farming profit,marigold farming in india,marigold,marigold flower farming,farming,marigold flower,marigold cultivation,marigold farming special,marigold farming in telugu,marigold farming in karnataka,marigold flower farming in hindi,marigold flower cultivation,best profitable marigold farming in india,flower farming,marigold flower growing,#marigold farming,farming marigold,white marigold farming,marigold farming lutin
Direction & Content Writer - Ms. Kavya Dhoble - Datkhile
Videographer - Mr. Rajesh Datkhile
InFrame - Mr. Ajit Dada Gholap
Video Editor - Ms. Kavya Dhoble - Datkhile
Videography Instruments -
Camera - Canonm50markii
Tripod - DigiTek® (DPTR 605 VD) (183 cm) Professional Heavy Duty Tripod
Mobile - IPhone14ProMax
SelfieStick - Live Broadcast Selfie Stick
Apple Farming - • जुन्नर तालुक्यातील सफर...
Grape Farming - • जुन्नरची महिला सांभाळत...
Fig Farming - • ३० गुंठ्यातील अंजिराच्...
Custard Apple Farming - • सीताफळ बागेचे नियोजन |...
Crab Farming - • खेकडा पालन व्यवसाय | C...
Poultry Farming - • गावठी कुक्कुटपालन कसे ...
Thank you for watching..!!🙏

Опубликовано:

 

8 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 73   
@nileshtakekar3258
@nileshtakekar3258 9 дней назад
Tomato madhe zendu lavla tr chalel ka virus sathi
@satishkadam1209
@satishkadam1209 6 месяцев назад
छान माहिती 👍👌
@vikasadasul2499
@vikasadasul2499 10 месяцев назад
खुप छान माहिती दिली धन्यवाद
@KavyaaasVlog
@KavyaaasVlog 10 месяцев назад
😇😇
@advayraje6691
@advayraje6691 Год назад
पीक संपल्यानंतर मल्चिंग पेपर ची विल्हेवाट कशी करता याची पण माहिती मिळावी कारण सर्रास शेतकरी हे ओढ्याला, रोडला टाकून देतात यात निसर्गाचा विचार केला जात नाही
@satishkadam1209
@satishkadam1209 8 месяцев назад
भंगारवाले घेतात विकत. 👍
@digambarscharpe5205
@digambarscharpe5205 Год назад
नमस्कार अजित सरांनी थोडक्यात पण छान माहीती दिली... मॅडम च्या प्रयत्नांना पण शुभेच्छा.. 🙏🙏
@KavyaaasVlog
@KavyaaasVlog Год назад
😇😇
@vishalkhadake8389
@vishalkhadake8389 7 месяцев назад
Ekdum chan mahiti❤
@user-ng2ds6fx8e
@user-ng2ds6fx8e 6 месяцев назад
खुप छान माहिती दादा
@datunaikwadi9501
@datunaikwadi9501 7 месяцев назад
Khup chaa mahiti sir
@Abi00008
@Abi00008 Год назад
Mam तुमी अजित सरांच्या शेतातील अजून दुसर्या पिकाचे विडियो बनवा अजित सर म्हंजे शेती मधिल विद्यापीठ मी खुप मोठा fan आहे सरांचा ❤
@KavyaaasVlog
@KavyaaasVlog Год назад
आपण टोमॅटो,कांदा, झेंडू Explore केला आहे..लवकरच नवीन टॉपिक घेऊन येऊ
@rajantre5232
@rajantre5232 10 месяцев назад
चालत बोलत शेती विदयापीठ अजित दादा घोलप 🌹🌹🙏🙏
@KavyaaasVlog
@KavyaaasVlog 10 месяцев назад
😇😇
@sagarkardore5233
@sagarkardore5233 Месяц назад
​@@KavyaaasVloghii
@ramshejao8235
@ramshejao8235 Месяц назад
आम्हाला नोव्हेंबर मध्ये लागवड करायची आहे मार्गदर्शन करा
@amolhande6340
@amolhande6340 Месяц назад
2.80 rs la he rop bhetaty
@bapusahebunde4653
@bapusahebunde4653 5 месяцев назад
खुप छान अजित दादा
@SachinJadhav-sw7nk
@SachinJadhav-sw7nk Год назад
Ajit sir layi bhari ❤
@KavyaaasVlog
@KavyaaasVlog Год назад
😇😇
@archanaborhade2295
@archanaborhade2295 Год назад
हे जे पिवळ्या झेंडूचे रोप आहे ते दोन रुपये 80 पैशाला मिळतं आणि ते म्हणतात की एक ते दीड रुपयाला मिळतं त्यांना कुठल्या नर्सरी दीड रुपयाला मिळाले त्या नर्सरीचं नाव व पत्ता सांगा मला मला झेंडू करायचा आहे
@rakeshpawale7227
@rakeshpawale7227 Год назад
1.5 la bhetyy
@dattabhangredevagrupenashi2217
मला 3 रुपयाला पडलं
@rahulbotre7466
@rahulbotre7466 Год назад
1.3
@kalpeshpatil6560
@kalpeshpatil6560 Год назад
mala 3.20 la bhetal 1.5 kontya narsary madhe bhetat tyacha address kinva phone number sanga
@user-jb4wl3ox2c
@user-jb4wl3ox2c Год назад
आमच्या कडे दोन रुपये 80 पैशाला देतात
@rajendrachaudhari7617
@rajendrachaudhari7617 23 дня назад
कुठे मिळते दीड रुपये रोप
@Abi00008
@Abi00008 Год назад
त्यांच्या कांदा रोप वाटिका बद्गल पण बनवा 🙏
@KavyaaasVlog
@KavyaaasVlog Год назад
Ho लवकरच
@priyaraut1196
@priyaraut1196 Месяц назад
Sir 1 Hector maddhe kalkatta zedu lavacha asaltar kiti rope ghyavit
@vaibhavjadhav9059
@vaibhavjadhav9059 Год назад
हा व्हिडिओ सर्वात पाहिलं मी पहिला आहे. तो पण लाईव्ह .. !! बाकी व्हिडिओ छान होता ..माहिती छान दिली ...👌👌चॅनलला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
@KavyaaasVlog
@KavyaaasVlog Год назад
😇😇
@sanjaypatil6104
@sanjaypatil6104 Год назад
फार छान माहिती दिली आहे धन्यवाद जय महाराष्ट्र ❤
@KavyaaasVlog
@KavyaaasVlog Год назад
😇😇
@sanjaypatil6104
@sanjaypatil6104 Год назад
झेंडूची बियाणे खरेदी कुठे आहे?
@sandipraut7092
@sandipraut7092 Год назад
आहो दादा मि 4रुपये दरने रोप आनली काही पण सांगु नका
@abhijit_thorat78
@abhijit_thorat78 11 месяцев назад
मी 3.20 पैसे ने अनाल आहे
@ganeshkale2804
@ganeshkale2804 11 месяцев назад
मी 2 रुपये नी आणलेले आहेत दौंड मधून
@rameshwarkawde6729
@rameshwarkawde6729 Год назад
दादा आमच्याकडे झेंडूची रोपाची चार रुपये कलम मिळते नर्सरी मध्ये
@bhimraogavhane3373
@bhimraogavhane3373 Месяц назад
रोप कुठे मिळेल कोणत्या व्हरायटी आहे
@jeetendrakarande4316
@jeetendrakarande4316 Год назад
जैविक कीडनाशकांचा नावे सांगा...
@dattahisarekarthombare1996
@dattahisarekarthombare1996 Год назад
झेंडू वर आखड्या आहे त्यासाठी कोणती फवारणी घेऊ
@pmcreationbusiness543
@pmcreationbusiness543 Год назад
उलाला घ्या
@rajeshkhambekar3731
@rajeshkhambekar3731 7 месяцев назад
Makhamali JhenduncheBiyane Kuthye Milatil Mi Mumbaitrahato.
@anandpatilshinde4481
@anandpatilshinde4481 4 месяца назад
Sir aamchya ithe zendu chi rop 3.5 paise ni bhetat.❤
@user-yo8nj2cy8q
@user-yo8nj2cy8q 7 месяцев назад
मार्च महिन्यात लागवड करावयाची आहे कोणती रोपं लावावे कलर वरायटि कोनती लावावे
@abhijit_thorat78
@abhijit_thorat78 11 месяцев назад
मी ड्रीम येलो लावले आहे 4500 रोपे
@rajeshdatkhile6264
@rajeshdatkhile6264 11 месяцев назад
👍 👍
@sachinpatil5396
@sachinpatil5396 2 месяца назад
आत्ता लावला तर चालेल का
@gauravdarade894
@gauravdarade894 11 месяцев назад
फुल फुगवयला ky Maru
@vishwtejbankar814
@vishwtejbankar814 Год назад
मॅडम साहेबाना विचारा दीड रुयला कोणत्या कंपनीच रोप
@yogeshbhise8991
@yogeshbhise8991 Год назад
कलकत्ता सीड्स चे रोप मिळते दिड रूप याला
@ajitgholap908
@ajitgholap908 Год назад
कलकत्ता रोप मिळते .
@panduranggawade8326
@panduranggawade8326 Год назад
Chan mahit
@sandipraut7092
@sandipraut7092 Год назад
काहीसांगते हे लोक
@abhijit_thorat78
@abhijit_thorat78 11 месяцев назад
मी तर ड्रीम येलो घेतलं आहे 3.20rs ला
@kiranmore6774
@kiranmore6774 Год назад
Tai Zucchini vr video banva ek mala lagvad karaychi aahe
@prashantk5756
@prashantk5756 10 месяцев назад
Khup mst mahiti mam mi yat navin aahe khup moth nahi pn 20-25 rope lavnar ahe gharachya mage dhanyvad 🙏🏻
@rushikeshmurade6067
@rushikeshmurade6067 Год назад
आजीत दादा कायम अभीमानास्पत
@KavyaaasVlog
@KavyaaasVlog Год назад
😇😇
@ankitjadhav6619
@ankitjadhav6619 11 месяцев назад
भाऊचा नंबर भेटेल का?
@yuvrajpatil3924
@yuvrajpatil3924 7 месяцев назад
फोन नंबर सांगा
Далее
БЕЛКА РОЖАЕТ?#cat
00:22
Просмотров 683 тыс.
БЕЛКА РОЖАЕТ?#cat
00:22
Просмотров 683 тыс.