सर तुम्ही छान माहीती देता, कापुस, भाजी पाला, मक्का, कांदे या पिंकाच लागवाडी पासुन काढणी खत व फवारणी नियोजन व्हिडोओ बनवा म्हणजे सुरवातीपासुन काही प्रमाणात आमच्याकडे कमी चुका होतील व चांगल ऊत्पन्न मिळेल
Namaskar Sir Apki video se krisak jagruk hota hey islie apko bahot dhannywad Sir phosphoric acid keise milega Kuch online link dijiye plz Apka subscribe WB se
मेरी चने की फसल 65 दिन की हुई है.फुल से फल बन रहे है क्या मे टाटा बहार का स्प्रे कर सकता हू.मैने पहला स्प्रे इसबिन ,emamectin ओर fungicide लिया था. कृपया मुझे बतये.
Tata bahar best at flowering and fruiting stages Isabion better at earlier stages But use both in alterations Before flowering Tata bahar+fantac plus+micronutrients After frut set Isabion +godrej doble For bigger fruits and next flower settings Planofix+gibbrelic acid+ micronutrients
सर तीन ते चार वर्षांचे आंब्याची झाडे आहेत त्या झाडांना वेळच्या वेळी शेणखत असते रासायनिक खत असते व मी humic सोडले जाते तरीपण त्या झाडांच्या root,stem वाढ होत नाही व फुटवे एकदम लहान निघतात त्या फुटवे यांना फुटवे नंतर निघत नाहीत. काय करावे पाण्यातून देण्यासाठी व फवारणी साठी.