Тёмный

टायगरला युट्युब कडून एवढा पेमेंट येतो?😯 टायगर एवढा कमवून देतोय? 

the German
Подписаться 196 тыс.
Просмотров 5 тыс.
50% 1

#dailyvlog
#dailyvloglifevideo
#thegerman
#tigerdog
#germanshepherd
#dogteeth
#doglover

Опубликовано:

 

10 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 39   
@sunitaparab-xw4yw
@sunitaparab-xw4yw 6 дней назад
Very sad that tiger is sick. I pray to God for tiger's speedy recovery. God bless tigu and mum abundantly ❤❤❤❤
@Bhalchandra-x2d
@Bhalchandra-x2d 2 дня назад
ग्रेट, God bless u and tiger ❤
@sandipmarne5445
@sandipmarne5445 Месяц назад
खर आहे तुम्हाला मानले पाहिजे टायगर लवकर बरा होईल ❤❤
@raosahebnawale3090
@raosahebnawale3090 Месяц назад
ताई दुर्लक्ष करा या विचाराकडे एवढ आपल चांगल करायला याच फल नक्कीच मिळेल निसवारथीपणे करून विडिओ दाखवतात हेही नसे थोडके. आमचा नेहमीच सपोर्ट राहील. आपल सर्वाच भविष्यात चांगलच होणार भरपूर बरकत होईल नका कालजी करु सर्व गोष्टी पैशात होत नसतात खर्च आहे पण आपल्या बालासाठी करायचाय. अशावेळी मदतीला कोण येत नसत कठीण परिस्थितीत चांगल होत अषत व अनुभव पण येतो टायगर लवकर बरा होणारच यात शंकाच नाही. एवढी सर्व कुटुंबातील सदस्य काळजी घेणारी आहेत आम्ही ईश्वर चरणी सतत प्रार्थना करीत आहे. काळजी घ्या ताई आपली कुटुंबाची टायगरची. खरंच ताई सलाम आपल्या कार्याला एवढी बालाची काळजी अगदी काटेकोर घेताय त्यामुळेच तो मानसिक दृष्ट्या लवकर बरा होणार.आणखी चांगल्या पेट डॉक्टर ना दाखवा तो मुड ऑफ असलेला असा पहुडलेला झोपलेला आम्हास पहावत नाही.
@thegerman4946
@thegerman4946 Месяц назад
धन्यवाद दादा🙏🏻 खूप मोठा दिलासा दिला तुम्ही तुमच्या अशाच कमेंट मुळे मला स्फूर्ती मिळते 🙏🏻🙏🏻🙏🏻
@AishwaryaRaskar-ml1xz
@AishwaryaRaskar-ml1xz Месяц назад
टायगर तुमचा लवकर बरा होईन❤
@LataMalve-oq7cw
@LataMalve-oq7cw Месяц назад
काय ही घाबरू नका टेशन घेऊ नका डाँक्डर रांना विचरत रहा की बर लवकर करा डाँक्डर आणि ना मी ही माझ्या भावासारखाच.आहे टायगर मी ही तेज्या साठी प्रार्थना करते की टायगर ला बर वाटु दे देवा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ की टायगर ला लवकरात लवकर बर का तो माझ्या भावा सारखाच आहे लवकरात लवकर बरा होणार टायगर ताई तुमची काळजी घ्या आणि जास्त टायगर ची काऴजी घ्या
@thegerman4946
@thegerman4946 Месяц назад
धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@dynamicmarathi8202
@dynamicmarathi8202 5 дней назад
CPCA THANE animal clinic la gheun ja .. trustie ch hospital ahe free of cost houn jail 😊
@thegerman4946
@thegerman4946 5 дней назад
धन्यवाद 🙏🏻नक्की यापुढे काहीही झाले की तिथे घेऊन जाईल खूप छान माहिती दिलीत 👍🏻🙏🏻
@vaidehipandit2548
@vaidehipandit2548 Месяц назад
Get well soon Tagudi❤❤
@jaideepshinde7492
@jaideepshinde7492 Месяц назад
बापरे टायगर हे सगळं कसं सहन करत असेल. माणसाला दाताचा प्रॉब्लेम झाला तर किती दुखतं. इथे तर टायगरला बोलताही येत नाही आणि व्यक्त्तही होता येत नाही. आज बऱ्याच दिवसांनी मी टायगरला बघितलं पण नाही पटलं. टायगरला असा कधी मलूल झालेला पाहिला नव्हता. टायगर लवकरात लवकर बरा होवो. टायगर बरा होण्यासाठी मी स्वतः श्रीरामरक्षा स्तोत्र म्हणणार आहे.
@thegerman4946
@thegerman4946 Месяц назад
धन्यवाद दादा🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@nancydsouza2228
@nancydsouza2228 Месяц назад
Get well soon Tiger. Take care of him during his treatment. Praying for his fast recovery. He is in pain, poor thing he is feeling weak, it will take time for recovery.
@pracheesardesai4149
@pracheesardesai4149 Месяц назад
टायगर लवकर बरा हो. ताई तुम्ही टायगरची काळजी घेतच आहात.
@nilimagadge2354
@nilimagadge2354 Месяц назад
टायगर होईल चांगला बरे वाटेल त्याला देवा कडे प्रार्थना केली
@meenalsgreenworld2315
@meenalsgreenworld2315 Месяц назад
Tiger lavkar bara hoil...tumche khupach prem aahe tyachyavar. Tiger khup hushar aahe. Tyala aata fakt aaram karu dya.
@TheCrazyGaming321
@TheCrazyGaming321 10 дней назад
Kiti cares aahat tumi
@sushmachavan7581
@sushmachavan7581 Месяц назад
Get Well soon Tagudiiii... 😘
@swapnalichakre2720
@swapnalichakre2720 Месяц назад
Get well soon tigu❤
@veerthelabra3016
@veerthelabra3016 Месяц назад
❤❤❤❤❤❤❤
@vinodsonar9969
@vinodsonar9969 Месяц назад
Tigar kada laksha daya. Bicharachi kalgi watha maza jimila pan basudha kalala tava malapan tension alala.pan tension ghawu naka.
@vinodsonar9969
@vinodsonar9969 Месяц назад
Tiger lavkar bara hoyile.tominaka tension ghawu.pan amala sarva sagatza amala pan tigarche kalgi asata.
@RajaGori-y5g
@RajaGori-y5g Месяц назад
Nic....
@LataMalve-oq7cw
@LataMalve-oq7cw Месяц назад
उंबराचं दोन पान कापूर खलबत्त्यामध्ये चेचा आणि तीत दाढ किडलेली तिथं ते लावा आणि तू कायला सांगा
@thegerman4946
@thegerman4946 Месяц назад
Ok👍🏻
@vandanatupe8663
@vandanatupe8663 Месяц назад
पेरूचे पान असेल तर तेला खायला द्या दात दुखी थांबते जर तेने खालेतर चांगलेच आहे चिरुन द्या बारीक चाऊन खायला पाहीजे
@thegerman4946
@thegerman4946 Месяц назад
👍🏻🙏🏻🙏🏻
@PreetiBadhe-c7v
@PreetiBadhe-c7v Месяц назад
Peru dya khayala
@raosahebnawale3090
@raosahebnawale3090 Месяц назад
ताई आज टायगर च दर्शन नाही.😊
@thegerman4946
@thegerman4946 Месяц назад
आज व्हिडिओ नाही आला दादा उद्या येईल नक्की शुभ रात्री
@SmitaRakhunde
@SmitaRakhunde Месяц назад
Tai tumihi aslywar tagudichi kahi kalji nahi
@manishaindulkar7039
@manishaindulkar7039 Месяц назад
ताई काल मी आलेलो घाटकोपरला
@Rupeshbabansalvi
@Rupeshbabansalvi Месяц назад
Tai tumi tiger ver itka Jeev lavta itke Prem krta He phunn dole😢 pnavle
@Bhakti-b4l
@Bhakti-b4l Месяц назад
Tiger lavkar bara ho
@RenukaWarkad
@RenukaWarkad Месяц назад
Tai Tiger chi kalji ghya 😢
@ankushpalwe2621
@ankushpalwe2621 Месяц назад
ताई टायगर ची व्यवस्थित काळजी घ्या
@makarandtamhankar5474
@makarandtamhankar5474 Месяц назад
ताई टायगरची काळजी घ्या
Далее
Katta janjal
00:29
Просмотров 262 тыс.