Тёмный

टाहो-TAHO | उद्ध्वस्त कुटुंबाची हृदयस्पर्शी कथा | NATYARANG PRODUCTION 

NATYARANG PRODUCTION
Подписаться 2,3 тыс.
Просмотров 11 тыс.
50% 1

Опубликовано:

 

9 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 303   
@ShitalShewale-qj8xc
@ShitalShewale-qj8xc 6 дней назад
खरंच खूप छान होती ही फिल्म भयानक वास्तव आहे . आजची तरुण पिढी कशी व्यसनाच्या आहारी जाते आणि त्यामुळे पूर्ण कुटुंबाची कशी आवस्था होते खरंच खूप अशी जिवंत उदाहरण आहेत समाजात 😢😢
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 6 дней назад
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद....🙏♥️
@entrepreneurvijaynaiknawar1378
Khup chan ❤🎉nashik varun
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production День назад
धन्यवाद...🙏♥️
@cops_mauli_chorge0143
@cops_mauli_chorge0143 3 дня назад
निशब्द…अंगावर शहारे अन डोळ्यातून पाणी आले..😢😢😢 खरच आजची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. ग्रामीण भागात आई वडीलांना वाटत की जे हाल आपले झाले आहेत ते आपल्या मुलांचे होऊ नयेत म्हणून ते काबाड कष्ट करून मुलांना जे हव ते देतात. मुलांना त्या मागच्या कष्टाची जान नसते म्हणून ते वाईट वळणाला लागतात..म्हणून एकच सांगतो की आयुष्यात काही कमवा अथवा नका कमवू पण आपल्या मुळे आपल्या जन्म दात्या आई वडिलांना त्रास होईल अस काही वागू नका…समाजातील तरुण पिढी साठी आपण भारी संदेश दिलात त्या बद्दल खूप खूप आभार..🙏🙏
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 3 дня назад
@@cops_mauli_chorge0143 धन्यवाद सर...🙏♥️
@audumabarvibhute1095
@audumabarvibhute1095 3 дня назад
❤🙏🙏🙏
@RITESH1K2k
@RITESH1K2k 2 дня назад
खरंच खूप सुंदर आहे हि फ्लिम भयानक वास्तव आहे आजची तरुण पिढी कशी व्यसनाची आहारी जाते.आणी सगळेच कुटुंब उद्वस्त होत. यातून समजल.खरंच खूप खूप सुंदर अभिनय केलाय सारिका कदम यानी.आणी मुलीने खूप सुंदर अभिनय केलाय 😢😢👌
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 2 дня назад
@@RITESH1K2k धन्यवाद...👍♥️
@surajumbardand2832
@surajumbardand2832 2 дня назад
खूप छान सारिका कदम
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 2 дня назад
आभारी आहोत..
@ShriramSathe-c9k
@ShriramSathe-c9k 5 дней назад
दादा तुम्ही खूप छान message दिला आहे. आपल्या साठी आई वडील काय सुधा करू शकतात, पण त्याचं सोन आपल्याला करता आलं पाहिजे.
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 5 дней назад
धन्यवाद...🙏♥️
@lahurajpatole7671
@lahurajpatole7671 4 дня назад
डोळ्यात पाणी आणणारी सत्य घटना😢😢😢
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 4 дня назад
@@lahurajpatole7671 धन्यवाद..🙏♥️
@piyushparekar4465
@piyushparekar4465 2 дня назад
खुप छान अप्रतिम सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 2 дня назад
धन्यवाद सर...🙏🙏
@stocksmoker
@stocksmoker 6 дней назад
22 minite kshi gele smjl nahi incridible end ani angavr sahare ale dada❤
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 5 дней назад
मनापासून आभार..♥️🙏
@PravinRikibe-y5z
@PravinRikibe-y5z 2 дня назад
Sarika kadam yana best actor cha award dylach paije khupch chan roll ahe tyncha
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 2 дня назад
धन्यवाद..🙏🙏
@AtishChavan-m9g
@AtishChavan-m9g 2 дня назад
Khupach chan aaicchi bhoomika Keli aahe sarikha kadam yaani
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 2 дня назад
मनस्वी आभार...🙏
@amitsuryavanshi4138
@amitsuryavanshi4138 7 дней назад
धूम्रपान मद्यपान, आयुष्याची धूळधाण... होत आहे उध्वस्त आमची तरुण ही मंडळी, नशेच्या ह्या चक्रामध्ये गुंतली जी सगळी... मादक द्रव्याची नशा; अनमोल जीवनाची दुर्दशा... सर्व कलाकारांचा अभिनय खूप छान झालाय... एक दिवस असा येईल कि अशा सुंदर शॉर्ट फिल्म मुळे वालवड गाव पूर्ण महाराष्ट्राला माहित होईल 👌👌❤❤🎉🎉 सर्वांनी खूप सुंदर अभिनय केला सर्वांचे अभिनंदण 🌹🌹👏👏
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 7 дней назад
@@amitsuryavanshi4138 वस्तुस्थिती आहे... मनापासून धन्यवाद ...🙏
@dineshshingnath435
@dineshshingnath435 4 дня назад
Kadk ❤
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 4 дня назад
♥️🙏🙏
@dattatray3412
@dattatray3412 7 дней назад
अलिशा शेख ( छकुली) हिने अतिशय छान ॲक्टिंग केली आहे 😍 . छकुली ही शॉर्ट फिल्म ची आत्मा आहे ❤ सर्व कलाकारांचे अभिनंदन ❤❤❤❤. वालवड ची शान❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 7 дней назад
प्रतिक्रियेबद्दल खुप खुप धन्यवाद सर..🙏♥️
@onkartapise9887
@onkartapise9887 6 дней назад
वास्तविक जीवना विषयी प्रसंग मांडला आहे. खुप सुंदर. कला काय असते आणि कलाकार काय असतो. हे धुमाळ बंधु कडून शिकावे.❤
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 5 дней назад
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..🙏♥️
@sunilsherkar4559
@sunilsherkar4559 6 дней назад
कथा जरी छोटी असली तरी कथेतून खुप मोठा संदेश समाजाला जातो. आपल्या भागातील वाढत चाललेली व्यसनीवृत्ती समाजासाठी खुप घातक आहे. अलीशा चे खुप खुप कौतुक तसेच पूर्ण टीम ला शुभेच्छा.❤
@Alisha_shaikh1
@Alisha_shaikh1 6 дней назад
Thank you so much sir 🙏🙏
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 6 дней назад
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद...🙏♥️
@nanaphartade5196
@nanaphartade5196 5 дней назад
एकदम भारी आणि व्यसनी समाजाला वाचा फोडण्यासाठी आपण चांगले प्रयत्न केला
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 5 дней назад
धन्यवाद.. 🙏♥️
@gopinathovhal8709
@gopinathovhal8709 7 дней назад
नाट्यरंग प्रोडक्शन वालवड सर्व कलाकारांचे खूप खूप अभिनंदन या शॉर्ट फिल्ममध्ये आलिशा शेख हिने उत्कृष्टरित्या अभिनय सादर केला हे दुःख कोणाच्याही वाट्याला येऊ नये
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 7 дней назад
खुप खुप धन्यवाद..🙏
@सोप्याभाषेतकायदा
आम्हांला अभिमान आहे वालवड सारख्या लहान गावात आपण अश्या दर्जेदार आणी भावस्पर्श आणी ग्रामीणभागातील वास्तव दाखवून नवा इतिहास घडवत आहात.. खूप छान..पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 7 дней назад
खुप खुप धन्यवाद सर..🙏
@audumabarvibhute1095
@audumabarvibhute1095 7 дней назад
धन्यवाद साहेब🙏
@AlamShaikh-rr6mo
@AlamShaikh-rr6mo 7 дней назад
आलिशा उर्फ छकुली हिनी खूप छान एक्टिंग केलेली आहे आमच्याकडून हिला खूप खूप शुभेच्छा कला रंग प्रोडक्शन हा कार्यक्रम खूप दिवस चालावा
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 7 дней назад
अलिशा हि टाहोचा आत्मा आहे...♥️♥️
@DRNews715
@DRNews715 7 дней назад
अप्रतिम आणि हृदयस्पर्शी कहाणी आहे यामध्ये सारिका मॅडम आणि मुलगी यांची अप्रतिम भूमिका राहिली त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 7 дней назад
प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद...🙏
@rahulvani6809
@rahulvani6809 7 дней назад
शूरवीर बाल शिवाजी या महानाट्यामध्ये आपण राजमाता जिजाऊंची भूमिका खूप छान पार पाडली अंगावर शहारे येत होते आपली भूमिका पाहताना तसेच आज देखील टाहो ही शॉर्ट फिल्म पाहताना डोळ्यातून अश्रू आले खूप छान भूमिका केली आहे आपण आणि त्या छोट्या मुलींनी देखील.. खुप छान भुमिका केली
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 6 дней назад
धन्यवाद सर...👍
@akshaymohite7894
@akshaymohite7894 6 дней назад
हा व्हिडिओ लईच डेंजर आहे अंगावर शहारे आले ❤❤❤
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 6 дней назад
धन्यवाद...🙏
@akshaymohite7894
@akshaymohite7894 6 дней назад
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्या
@PrashantBasvant
@PrashantBasvant 2 дня назад
सरिका कदम यांचि भूमिका खुपच चान अहे
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 2 дня назад
🙏🙏♥️
@RajendraThombare5656
@RajendraThombare5656 7 дней назад
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम खूप सुंदर विषय मांडला आहे
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 6 дней назад
🙏♥️
@dnyaneshkature6859
@dnyaneshkature6859 6 дней назад
अत्यंत ह्रदयस्पर्शी.... सर्व कलाकारांना मानाचा मुजरा...
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 6 дней назад
@@dnyaneshkature6859 ♥️🙏
@sambhosale3929
@sambhosale3929 7 дней назад
शॉर्ट फिल्म च्या नावातच बरच काही सांगणारा लेख आहे नक्कीच हृदय स्पर्शी आहे
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 7 дней назад
खरंय... प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद...🙏♥️
@usha-fl6ig
@usha-fl6ig 7 дней назад
सारिका खूप छान आईची भूमिका बजावली आभिनंदन 💐मि तूला राजमाता जिंजाऊ च्या भूमिकेत पाहिल पन आज सूद्धा तू आईची भूमिका छान पार पाडली खरच डोळयातून पाणी आले 😭😭😭
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 7 дней назад
चतुरस्त्र अभिनेत्री सारिका मॅडम यांनी अभिनयाने या शॉर्टफिल्मला चार चांद लावले आहेत.. आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद...🙏
@NandkumarMohite-x1i
@NandkumarMohite-x1i 7 дней назад
खूप छान शॉट फिल्म आहे हृदयस्पर्शी 😭काळजाला भिडणारी 🥲 आणि नवीन पिढीतील मुलांसाठी खूप छान संदेश आहे
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 7 дней назад
धन्यवाद सरजी..♥️🙏
@sanjaykhandagale1659
@sanjaykhandagale1659 7 дней назад
आज चे वास्तव अप्रतिम दृष्ट्या चित्रित केले आहे आजची तरुण मुजोर होत चाललेली पिढी स्वतःचे अस्तित्व दारू आणि अविचारी वृत्ती मुळे कसे संपुष्टात येतात आणतात यांचे मूर्तिमंद चित्रण केले आहे चित्रीकरणाला/वेब सिरीजकलाकारांना खूप खूप शुभेच्छा........❤❤❤❤❤❤❤
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 7 дней назад
खूप खूप धन्यवाद सर..🙏♥️
@abhimanwaghmare8680
@abhimanwaghmare8680 7 дней назад
सध्य परिस्थितीवर आधारीत ,हृदय स्पर्शी रोमहर्षक, जनसामान्यांच्या मनाला भुरळ घालणार ,अभिनय प्रधान निर्मीती.पुढील कलानिर्मितीस घटस्थाने निमित्ताने खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 7 дней назад
♥️🙏
@sudarshandevalkar6586
@sudarshandevalkar6586 7 дней назад
ही फिल्म जरी शॉर्ट फिल्म असली तरी, चालू वर्तमान काळातील मुलांना आणि त्यांच्या आई वडिलांना आयुष्याचा धडा शिकवून जाणार हे नक्की.... 🥺🌏🙌
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 7 дней назад
खूप खूप धन्यवाद...🙏♥️
@prabhakarbarbade3934
@prabhakarbarbade3934 3 дня назад
वास्तव विषय,उत्कृष्ट सादरीकरण ...💐
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 3 дня назад
आभारी आहोत♥️♥️🙏
@pramodnakade8092
@pramodnakade8092 4 дня назад
फार छान आहे
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 4 дня назад
@@pramodnakade8092 आभारी आहोत..🙏
@balajigaikwad4494
@balajigaikwad4494 7 дней назад
अंगावर शहारे,अन् डोळ्यात पाणी आले राव लय भारी मांडणी केली आहे.
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 7 дней назад
♥️🙏
@deepakandhalkar7801
@deepakandhalkar7801 7 дней назад
खुप खुप सुंदर अभिनय सर्व कलाकारांचाच व जिवंत कथा व पटकथा एका छोट्याशा द डशिंगे गावातील सर्व प्रपंेच सांभाळुन अभिनय कला जपणार्या सारिका ताईंचं कौतुक करावं तेवढ थोडच त्यांच्या या कलेला माझा सलाम .
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 7 дней назад
@@deepakandhalkar7801 खूप आभारी आहोत..🙏♥️
@SarikaLokare-o9x
@SarikaLokare-o9x 7 дней назад
आई हि आईच असते शब्दच नाहीत आईसाहेब एवढी गरिबी असुन देखील आई सर्वांची काळजी करते धन्य ती मावली 😢😢
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 7 дней назад
प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद...🙏🙏
@SarikaLokare-o9x
@SarikaLokare-o9x 7 дней назад
रसिक मायबाप हो आपण सर्वांनी आमच्या टाहो या शॉर्ट फिल्मला भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल नाट्यरंग प्रोडक्शन ची पूर्ण टीम आपली खूप खूप आभारी आहे मी सारिका कदम टाहो या शॉर्ट फिल्ममध्ये आईची भूमिका केली आहे आणि आपण सर्वांनी माझे कौतुक केले त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून खूप म्हणजे खूप आभारी आहे धन्यवाद असेच प्रेम आमच्यावर कायम राहू द्या एवढीच विनंती,,🙏🏻🙏🏻
@SomnathBhagat.
@SomnathBhagat. 7 дней назад
3 वर्षा नंतर संपूर्ण। व्हिडीओ पाहिला , तुमच्या tital मूळ पाहिला लघुपट पाहिला 3-4 वर्षानंतर मस्त बनवला आहे आमच्या कढून भावी वाट चाली साठी शुभेच्छा
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 7 дней назад
धन्यवाद सरजी...♥️🙏
@ravirajdevalkar
@ravirajdevalkar 7 дней назад
हृदयस्पर्शी .. सगळ्या कलाकारांनी खूप छान Acting केली आहे❤
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 7 дней назад
धन्यवाद सर...🙏♥️
@vidyapawar2363-p2m
@vidyapawar2363-p2m 7 дней назад
खूप अश्रू आले आई जगदंबा अशी वेळ कोणावर येऊ देऊ नको ग😢😢
@sidharthgaming8967
@sidharthgaming8967 7 дней назад
सर्वच कलाकारांनी खूप उत्तम काम केले आहे❤❤❤❤❤
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 6 дней назад
🙏🙏♥️
@JanaDevalkar
@JanaDevalkar 7 дней назад
खूप छान संदेश आहे,सत्य घटनेवर आधारित आहे.सर्व कलाकारांचे अभिनंदन 🎉
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 7 дней назад
आभारी आहोत...🙏♥️
@kishorkokate9029
@kishorkokate9029 7 дней назад
हृदयस्पर्शी कहाणी आहे.
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 7 дней назад
धन्यवाद...🙏
@gopinathhatmode9401
@gopinathhatmode9401 7 дней назад
अप्रतिम गावकरी, शॉर्ट फिल्म मधून आई, वडील आणि भाऊ बहिणीच प्रेम बगुन आश्रु अनावर झाले. सत्य परस्थिती मांडली .
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 7 дней назад
खुप खुप धन्यवाद..🙏
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 7 дней назад
मनापासून आभार..🙏♥️
@VickyGupta-b1d
@VickyGupta-b1d 4 дня назад
लय भारी
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 4 дня назад
आभारी आहोत..🙏
@abdulshaikh4188
@abdulshaikh4188 7 дней назад
खुप सुंदर फिल्म वाटली चालू घडामोडी वर अप्रतिम ❤❤
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 7 дней назад
🙏♥️
@AshruMali-x9t
@AshruMali-x9t 7 дней назад
खुप छान व सर्व कलाकारांचे अभिनंदन🎉
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 7 дней назад
🙏
@deepakandhalkar7801
@deepakandhalkar7801 7 дней назад
खरोखरच मोठ्या बॆनरच्या चित्रपटाला साजेसं शार्टफिल्म आहे कौतुक शब्दात करुच शकत नाही
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 7 дней назад
धन्यवाद सर..🙏
@annamahanawar2019
@annamahanawar2019 6 дней назад
मस्त
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 6 дней назад
🙏♥️
@ajajshaikh8629
@ajajshaikh8629 7 дней назад
चालु वर्तमान काळासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल
@skmusicsong1037
@skmusicsong1037 7 дней назад
बाल शिवाजी नाटक प्रोडक्शन चे प्रोडूसर सारिका कदम यांनी ह्यामध्ये खूप छान काम केला आहे आणि त्यांच्या मुलींनी पण खूप छान केला आहे दोघींना पण पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 6 дней назад
मनस्वी आभार..👍♥️🙏
@RahulGhadge-cn7pk
@RahulGhadge-cn7pk 7 дней назад
एकच नंबर डोळ्यात पाणी आलं
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 7 дней назад
मनस्वी आभार..🙏🙏
@shelvanebaburao254
@shelvanebaburao254 7 дней назад
सर्व कलाकरांचे हार्दिक अभिनंदन..!
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 7 дней назад
♥️🙏
@JyotiMusale-zb3mn
@JyotiMusale-zb3mn 7 дней назад
सारिका आत्या आग अंगावर काटा आला खरच 1 नंबर काम आहे तुझ 😭♥️👍
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 6 дней назад
आभारी आहोत...🙏♥️
@JayYashStudio
@JayYashStudio 7 дней назад
खूप छान संदेश या शॉर्ट फिल्म मधून समाजाला मिळणार आहे, या शॉर्ट फिल्ममध्ये सर्वांनीच खूप उत्तम असा अभिनय केलेला आहे त्यातल्या त्यात आईची भूमिका व मुलीची भूमिका अतिशय उत्तम झालेली आहे. तुम्हाला पुढील कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा.
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 7 дней назад
खूप आभारी आहोत..🙏♥️
@papushaikh3644
@papushaikh3644 6 дней назад
अप्रतिम 🎉😂🎉
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 6 дней назад
🙏♥️
@suhashkangude7777
@suhashkangude7777 7 дней назад
Taho ,It's very amazing, surprising, very emotional short film It's best Guidance to Young Boys , Heartly congrats to all members of Natyarangproduction Team ✨✨🌹🌹🌹🌹👑👑👑👑👑👍👍👍🎇🎇🎇🎇🙏🙏🙏
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 7 дней назад
Thank you very much sir...🙏♥️
@sujitdsp6098
@sujitdsp6098 7 дней назад
खरोखरच अंगावरती शहारे अननारे द्रष्य या चित्रपटात दाखवुन दिले आहे सर्वच कलाकारांनी खुप छान भुमिका निभवली आहे. सर्वांचेच खुप खुप अभिनंदन आणी पुढील वाटचालीस सर्वांना शुभेच्छा...!❤🎉✍️👍
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 7 дней назад
मनस्वी आभार..👍🙏
@tambolij83
@tambolij83 7 дней назад
Good ..all the best for next movie.......
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 7 дней назад
♥️🙏🙏
@atulmane7753
@atulmane7753 7 дней назад
Nice👌👌👌👌👌
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 6 дней назад
♥️🙏
@dipakjadhav6798
@dipakjadhav6798 7 дней назад
Khup Chan short film aahe khup kahi shiknya sarkhe 🙏🏻
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 7 дней назад
आभारी आहोत..🙏🙏
@Dvfilmcompany
@Dvfilmcompany 7 дней назад
खूपच छान….सर्व टीमला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा … मनोज सर खूपच छान….❤
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 7 дней назад
धन्यवाद सर...🙏♥️
@deepakvajire3267
@deepakvajire3267 7 дней назад
या कथेने काळजाला हात घातला राव …खरच अशृ अनावर झाले…विशेष छकूलीच्या अभिनयाने रडवल…सर्व टीमला पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा …. खरच जिवाला चटका लागला राव… खपच छान…
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 7 дней назад
मनस्वी आभार सर...🙏♥️
@YogeshKale-ch1ov
@YogeshKale-ch1ov 7 дней назад
❤❤ एकच नंबर व्हिडिओ काढला. अगदी मनाला लागला व्हिडिओ❤❤
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 7 дней назад
🙏♥️
@ajitthorbole6655
@ajitthorbole6655 6 дней назад
छान आहे लघु चित्रपट 👌🌹 पुढील वाटचालीस शुभेच्छा 🙏👍
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 5 дней назад
धन्यवाद...🙏
@sidharthgaming8967
@sidharthgaming8967 7 дней назад
ओमकार कसबे जबरदस्त एक्टिंग केली आहे❤🎉
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 6 дней назад
धन्यवाद..🙏♥️
@tukaramchavan1075
@tukaramchavan1075 7 дней назад
सर्व कलाकारांचे अभिनंदन ..
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 7 дней назад
धन्यवाद..👍
@ajajshaikh8629
@ajajshaikh8629 7 дней назад
अतिशय सुंदर चित्रपट अतिशय उत्तम उदाहरण आज जे कॉलेज मध्य चालू आहे छकुली ने फारच छान ऐकटिगं केलीय
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 7 дней назад
खूप खूप धन्यवाद...🙏
@amolsupalkar1280
@amolsupalkar1280 7 дней назад
एकच नंबर सचिन सर अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं..... पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा संपूर्ण टीमला......
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 7 дней назад
खूप आभारी आहे...🙏♥️
@ashunaik2606
@ashunaik2606 7 дней назад
खरचं खूप सुंदर
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 7 дней назад
आभारी आहोत. 🙏♥️
@sagardademohol
@sagardademohol 7 дней назад
खूप छान आहे शॉर्ट फिल्म 🙏🥰🥰🥰 पुडील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 7 дней назад
मनापासून धन्यवाद..🙏♥️
@KunalGhadge-s7u
@KunalGhadge-s7u 7 дней назад
Khup changali acting aahe 💯
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 7 дней назад
धन्यवाद सर..🙏♥️
@PravinAran-j3b
@PravinAran-j3b 7 дней назад
सर्व कलाकारांचे अभिनंदन
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 7 дней назад
♥️🙏
@rahuldhage6302
@rahuldhage6302 7 дней назад
हृदय द्रावक पटकथा ❤
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 7 дней назад
धन्यवाद सर..🙏♥️
@HariomDevalkar
@HariomDevalkar 7 дней назад
👍👍
@NarayanWalunjkar
@NarayanWalunjkar 7 дней назад
1 number
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 6 дней назад
🙏♥️
@VilasPatil-z9x
@VilasPatil-z9x 7 дней назад
👌👌😭😭😭
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 7 дней назад
🙏🙏
@shivkumarvyavhare4491
@shivkumarvyavhare4491 7 дней назад
सर्व‌ कलाकारांचे हार्दिक अभिनंदन 💐💐
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 7 дней назад
धन्यवाद...🙏♥️
@PravinAran-j3b
@PravinAran-j3b 7 дней назад
खूप छान चालू परिसथिती दाखवून दिली
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 7 дней назад
🙏🙏♥️
@GotiramPawar-u4b
@GotiramPawar-u4b 7 дней назад
खरोखर हि वेळ येवु देव नका दादा मनापासुन आभिमाण वाटतो
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 7 дней назад
मनापासून धन्यवाद...♥️🙏
@kishorjadhav9136
@kishorjadhav9136 7 дней назад
अभिनंदन सर्व कलाकाराचे
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 7 дней назад
🙏♥️
@ashunaik2606
@ashunaik2606 7 дней назад
नाटयरंग प्रॉडक्शन याचे मनापासून खूप खूप अभिनंदन 🎉🎉🎉
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 7 дней назад
धन्यवाद ..🙏🙏
@vishnuautade8953
@vishnuautade8953 7 дней назад
खरी परिस्थिती मांडली
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 7 дней назад
धन्यवाद...🙏♥️
@Marathi_Trader12
@Marathi_Trader12 7 дней назад
पहिल्याच एपिसोडला मनं जिंकल्यात ❤❤❤. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...!!!
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 7 дней назад
♥️🙏
@umeshpatmas
@umeshpatmas 7 дней назад
छान विषय सुंदर चित्रीकरण सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा
@AmbikaMane-q1v
@AmbikaMane-q1v 7 дней назад
खुप छान , अभिनंदन
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 7 дней назад
मनापासून आभारी आहे..♥️🙏
@samadhanshinde5483
@samadhanshinde5483 7 дней назад
Kuhp mast
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 7 дней назад
धन्यवाद...🙏♥️
@KiranVibhute-n9g
@KiranVibhute-n9g 7 дней назад
एक नंबर
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 7 дней назад
मनापासून धन्यवाद...🙏🙏
@mahendrabagade320
@mahendrabagade320 7 дней назад
खूप छान !
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 7 дней назад
धन्यवाद सर..🙏
@altamashtamboli4685
@altamashtamboli4685 7 дней назад
😭👌
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 6 дней назад
🙏
@ss-tx5bu
@ss-tx5bu 2 дня назад
Well role Sarika kadam
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 2 дня назад
🙏🙏
@SandipLokhande-rf3gz
@SandipLokhande-rf3gz 7 дней назад
एकदम जबरदस्त सचिन दादा सर्व कलाकारांना शुभेच्छा ❤❤
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 7 дней назад
🙏♥️
@monikamali2770
@monikamali2770 7 дней назад
Khup Chan sadrikaran kel
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 7 дней назад
धन्यवाद..🙏♥️
@mgmusicofficialyoutubechan6264
@mgmusicofficialyoutubechan6264 7 дней назад
Khupp chan aani man bhrun aale sarv kalakarnaa khupp subhecha asech nav navin project kart rha ❤❤❤❤❤😢
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 7 дней назад
धन्यवाद सरजी... मनोजजी आपण गायलेल्या शीर्षक गीतामुळे टाहो अजून भावस्पर्शी झाली.असेच सहकार्य असू द्या..🙏
@vilas7272
@vilas7272 7 дней назад
सुपर
@swapnilshelar9075
@swapnilshelar9075 7 дней назад
हृदय स्पर्शी ❤😢
@amarsonawane7933
@amarsonawane7933 7 дней назад
हृदयस्पर्शी खुप छान
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 7 дней назад
🙏♥️
@skmusicsong1037
@skmusicsong1037 7 дней назад
सारिका मॅडम तुम्ही खूप छान काम केला आहे पुढील वाटचालीस शुभेच्छा
@Natyaranga_Production
@Natyaranga_Production 6 дней назад
🙏♥️👍
@vishaldhumal8278
@vishaldhumal8278 7 дней назад
व्वा एक नंबर ❤❤❤
Далее
Hurricane Milton Extreme Surge Wind Slams Sarasota, FL
03:59
ОНА ОПЯТЬ ПОЁТ 😱
3:05:53
Просмотров 1,1 млн
Hurricane Milton Extreme Surge Wind Slams Sarasota, FL
03:59