टिपरी डान्स खूप म्हणजे खूपच छान झाला तुम्ही दोघींनी आणि तुमच्या मैत्रिणींनीही खूप छान डान्स केला गौरी गणपतीच सगळ करून तुम्हाला एवढी एनर्जी कुठून येते आणि तुमची सगळी फॅमिली खूपच छान आहे मोठ्या फौजींसारखे छोट्या फौजींनी पण व्हिडिओत यावे असे मनापासून वाटते त्यांना अशी विनंती आहे की स्वातीसाठी तरी त्यांनी आमचे ऐकावे 🙏🙏
या सर्वांनच संसार सुखाचा होऊ दे सर्वानच भल कर सर्वांनच कल्याण कर सर्वांनची मुले सर्वगुण संपन्न होवु दे राष्ट्राची उत्तम नागरिक होवु दे राष्ट्राच उत्तम कार्य करु देवा
😊😊 स्वाती - भारती कोरोग्राफर कोण आहे या लोकनृत्याचा 😊😊 छान जंगल व्हिला ची संपूर्ण टीमचेच अभिनंदन गौरी गणपती उत्सवा साठी फक्त एक करत जा एकतर आरास वेगळी तयार करा गणपतीची आणि गौराईची नाहीतर सोबतच विसर्जन करा गौराई आणि गणपती यांचे 🙏🙏
काही घरांमध्ये जावा जावा नचं पटत नाही. एखादा घरातलं कार्यक्रम असला तर एकमेकींना नाक मुरडतात तुम्ही दोघी तर अजून बायकांना एकत्र घेऊन कार्यक्रम साजरा करतात. असच सर्व महिलांनी एकमेकींच्या मदतीने आनंदी जीवन जगून घ्याव . अस मला वाटत. मी तुमचा एकही vlog मिस केलेला नाही सर्व व्हिडिओ बघते. खुप छान असतात.