Тёмный

टी- शर्ट घालणाऱ्या नालायक बायका🤣| 

MEDIA MARATHI
Подписаться 637 тыс.
Просмотров 786 тыс.
50% 1

टी- शर्ट घालणाऱ्या नालायक बायका🤣|#comedyइंदुरिकर महाराज किर्तन|indurikar maharaj comedy kirtan|

Опубликовано:

 

28 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 683   
@sarikanagrale0201
@sarikanagrale0201 2 месяца назад
महिलांना कोणते कपडे घालायचे हे सुद्धा tumhi प्रवचनात सांगणार का महाराज? यावरून कळते आमच्या आज्या, त्यांच्या पूर्वीच्या महिलांचा किती गुलाम बनवून ठेवले असेल, tumhi पुरुष अहंकार दाखवला महाराज
@jitendrapatil6132
@jitendrapatil6132 2 месяца назад
बिलकुल सहमत
@kalpanapatil4343
@kalpanapatil4343 2 месяца назад
@@sarikanagrale0201 barobar 👍👍👍👍👍👍
@Johnsahu-m7k
@Johnsahu-m7k 2 месяца назад
@@sarikanagrale0201 तस काही नाही महिलांना पुर्ण स्वातंत्र आहे तुम्ही पुरूषांच्या बरोबरीने रहायच. बिकनी , Short dress , half dress सर्वर घालायचा .आपण आधुनिक झालो आहोत . हे जुने लोक होते तशे. आपण त्यांचा विचार करू नये.
@MemeswalaSwag
@MemeswalaSwag Месяц назад
@@sarikanagrale0201 tumhi changle yacha arth haa nahi jag changle ... Swatah thik asal trr dusryakade bot karayche aste .... Aaj jar barbadi jast hoyla lagli asel tar tyachat 60 tkke hat mahilancha ahe jya swatacha sawnsarashi nit nahi rahilyat
@mulnivasisamajsangh.9089
@mulnivasisamajsangh.9089 Месяц назад
हेच बाहेरील आधुनिक देशांन मधील महिला ना माहीत झाले तर चप्पल काढून hantil याला. 😮
@pushpajadhav6342
@pushpajadhav6342 2 месяца назад
जग बदलत आहे, महाराज तुमच्या बोलण्यावरून कळते की आपण किती संकुचित बुद्धीचे आहात.
@PradipGhanbahadur-x9o
@PradipGhanbahadur-x9o Месяц назад
कीर्तनातून लोकांचे प्रबोधन झालं पाहिजे. महाराज उठून स्त्रियांवरच बोलतात.
@vipultambe5294
@vipultambe5294 Месяц назад
Karan ha manuvadi vicharacha aslyamule stri-dwesh karto.
@atulmore2521
@atulmore2521 13 дней назад
चुकीचं काहीच बोलत नाही अन् वाटत असेल चुकीचा तर विरोध करा 🙏🙏
@atulmore2521
@atulmore2521 13 дней назад
​@@vipultambe5294 मनुवादी म्हणजे काय सांगाल का भाऊ
@RahulShinare
@RahulShinare 3 дня назад
ते पण गरजेचं आहे
@user-jh1ki7vb1f
@user-jh1ki7vb1f День назад
त्याच्या घरातले कुठे राहतात काय घालतात कसे बोलतात आपल्याला काय माहित आहे आधी स्वतः चे घरचे या चौकटीत बसतात का ते बघा आधी म्हणावं किर्तांकराणा
@VedantDeshpande-gf5rc
@VedantDeshpande-gf5rc 2 месяца назад
खरं. बोललं. कि. लोकांना. त्रास. Hoto
@pradeepvighane4640
@pradeepvighane4640 2 месяца назад
दुनिया कुठे चालली आणि तुमचे विचार ...
@manishaatambat7622
@manishaatambat7622 2 месяца назад
फक्त्त बायकांवरच टीका करा पुरुष फक्त्त गुणी असतात शिवाय ज्याच्या मनात पाप तो साडी ब्लाउज घालणारीची पाठ पोट गला बघणारच ना 🤦🏻‍♀️🤦🏻‍♀️
@rahulspeaks9339
@rahulspeaks9339 2 месяца назад
ho agadi khara bola
@Johnsahu-m7k
@Johnsahu-m7k Месяц назад
@@manishaatambat7622पुरूष चांगलेच असतात फक्त तुम्हीच आम्हाला अंग दाखवण्यासाठी कपडे अर्धे घालता मग त्यात आमची काय चुक. संस्कृति नष्ट केली तुम्ही महिलांनी.
@alkabhagwat2556
@alkabhagwat2556 2 месяца назад
जे संत होऊन गेले त्यांनी कथा किर्तन देवा आणि धर्म, कर्म , सुंदर विचार यावर केले समाज प्रबोधन केले आणि आजही काही बरेच छान समाज प्रबोधन करणारे आहे पण स्त्रियां वर टिका टवाळक्या करत नाही पण ह्या माणसा च किर्तन म्हणजे फक्त स्त्रियांवर टिका करणे हाच उद्देश असतो. देवा धर्माचा विषय च नसतो.स्रिया वर च जास्त अभ्यास केला तो स्वतः घ्या बायको पुरताच ठेवावा. दुसर्यांना बोलायचा अधिकार नाही
@suvarnasart8121
@suvarnasart8121 2 месяца назад
बरोबर, त्याला कीर्तनला बोलावणारे बिनडोक
@sagargejage8736
@sagargejage8736 Месяц назад
काय तरी चांगल घेण्यासारखे बोला ...बायकांनबद्दल बोलायचं काय अधिकार आहे तुम्हाला
@MemeswalaSwag
@MemeswalaSwag Месяц назад
Satya sangtat trr julat nahi ka .... Mansala jowar tyancha bhashet sangat nahi towar tyanla kalat naste
@jyotikamble6064
@jyotikamble6064 Месяц назад
कीर्तन कमी कॉमेडी जास्त करतात महाराज देवाच नाम कमी बायकांचं नाव जास्त घेतात कीर्तन कमी इंटरटेनमेंट जास्त आहे 😆😆
@sandhyatamhane9424
@sandhyatamhane9424 2 месяца назад
ज्याच मनात पाप त्याला सगळीकडे पापच दिसते.
@kiranbhamare4761
@kiranbhamare4761 6 дней назад
ज्या ंना महाराज यांच किर्तन समजते तेनाच
@PranaliKadam-c2w
@PranaliKadam-c2w 2 месяца назад
बायकांचा. अपमान.करायचा.अधिका. ह्याला.कोणी.दिला
@proGamer-uk2uv
@proGamer-uk2uv Месяц назад
स्त्रीयांना बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही
@shitalpawar512
@shitalpawar512 Месяц назад
सवतःला काय समजतोस काय कळत नाही मूर्ख आहे
@ravikahandal4092
@ravikahandal4092 2 месяца назад
खरं बोलतात महाराज म्हणून काही स्त्रियांना आणि पोरांना चुकीच वाटत , सत्य आहे ते लपणार नाही
@artikadwe7848
@artikadwe7848 22 дня назад
K up Chan
@ganeshbhokare70
@ganeshbhokare70 15 дней назад
@harshuharshu142
@harshuharshu142 2 месяца назад
महाराज, आपले कीर्तन एक प्रबोधन म्हणून पाहणारी लोकसंख्या खूप आहे, आपण भिडे गुरुजी सारखी वादात येणारी विधाने करू नयेत, कुणी कसे राहावे काय नेसावे हे आपण सांगू नये !
@SunilLatake-p1i
@SunilLatake-p1i 2 месяца назад
L lll l..
@babitapotdukhe8745
@babitapotdukhe8745 3 месяца назад
टी-शर्ट पूर्ण अंग झाकते ना फक्त विचार चांगला पाहिजे बघण्याचा
@Upgradedtcm45
@Upgradedtcm45 2 месяца назад
जसे माणसाचे विचार तशी त्याची नियत त्याच्या विचारा वरून त्याची नियत माहीत होत असते या माणसाचे विचार तर खूपच नीच आहेत बापा आप्पा जरा मुली विषयी छान विचार ठेवा तुमाले बहीण मुलगी नाही का बाईने साडी घातली तरी लोक तिच्या कडे पाहतात च
@MansiCharhate
@MansiCharhate 3 месяца назад
बरोबर आहे . खूप छान ,सत्य आहे
@rajatshirole4986
@rajatshirole4986 Месяц назад
Duniyaa kiti पुढे चालली आहे आणि आपण घुमुन फिरून मुली बायच्या कपड्यावर च बोलतोय ..म्हणजे आपल्याला दुसरा विषयच नाही...म्हणजे आपल्याला सतत मुली बाया च पाहिजेत असा अर्थ होतो ....दुसरे विषय बोला महाराज समाजाचे प्रबोधन करण्यासाठी हाजारो विषय आहेत ...भारत महासत्ता बनण्याच्या दिशेने जाईल असे काहीतरी प्रबोधन करा ....
@ramdasbubbleshinde
@ramdasbubbleshinde Месяц назад
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@namanraj1137
@namanraj1137 Месяц назад
😂😂😂😂😂
@arunjejurkar8686
@arunjejurkar8686 Месяц назад
मग काय बाया आणि मुलींनी लाज सोडून वागायचे का. पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करायचं का😅 महाराज बोलतात ते आपल्या संस्कृती वर जीला अनेक वर्षांची परंपरा आहे.
@PranavSushantChandanshive
@PranavSushantChandanshive 28 дней назад
Yedzavya ऐकून घे जरा
@AshokJoshi-s6z
@AshokJoshi-s6z Месяц назад
Comedy करा , पण असं direct कुणाला विचारणं योग्य नाही ; कि ,"तुझ्या मामाला पोरगी आहे का ? म्हणून". कारण काही समाजांमध्ये मामाच्या मुलीला बहीण मानलं जातं.🙏🚩
@pratibhadongare7812
@pratibhadongare7812 2 месяца назад
किर्तन करता की बायकांना नावे ठेवता देवाचं नाव घेऊन किर्तन करा
@manoharmhatre6584
@manoharmhatre6584 2 месяца назад
सत्य आणि ज्ञानाची गोष्ठ ज्ञानी लोकां सोबत केलेली बरी समोरच्या जनतेची आकलन क्षमता पाहुन कीर्तन केल जात ...उगाच त्यांना उनिव दाखवत बसु नका. ते बोलतात ते त्या प्रकारच्या जनते समोर ज्याना खरच आरसा दाखवाने गरजेचे आहे
@wildlifeafrica1731
@wildlifeafrica1731 2 месяца назад
बस दुसरयाला नाव ठेवा, अक्खा आयुष्य त्यात च गेल
@pinku1200
@pinku1200 Месяц назад
@@wildlifeafrica1731 😁😁
@ajitnarsale2165
@ajitnarsale2165 2 месяца назад
खूप छान मार्गदर्शन केले आहे महाराज. तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे. अप्रतिम विचार आहेत महाराज तुमचे.
@suryakantrane2372
@suryakantrane2372 2 месяца назад
महाराज देव आणी अध्यात्म या पेक्षा बाया मुली याविषया वर ज्यास्त बोलतो हे समाज प्रबोधन आणी ऐकणारे धन्य ही देव भक्ति बाबानी जपान आभ्यासावा
@rajanisarode4989
@rajanisarode4989 2 месяца назад
मूर्ख बाबा आहे
@swatimankar1946
@swatimankar1946 2 месяца назад
खर कस कडू लागते हे कमेंट वरून कळलेच असेल , सत्य कडूच असते 😮
@rajanisarode4989
@rajanisarode4989 2 месяца назад
तोंडी म्हणून काही पण बोलायचं नसतं
@MadhukarAhire-z9l
@MadhukarAhire-z9l 27 дней назад
महाराज खर बोलतात😂
@jitendrapatil6132
@jitendrapatil6132 2 месяца назад
सडलेला पुरषी अहंकार
@shree_swami76
@shree_swami76 2 месяца назад
कीर्तन कॉमेडी हे वाचूनच कळते की यांचे विचार काय असतील .बायकांना नावे ठेवतात आणि समोर बसलेले खुशाल हसतात ...murkhancha बाजार
@sudamdewade7622
@sudamdewade7622 Месяц назад
तू कीर्तन ऐकत जाऊ नकोस समाजाला महाराजांचे विचार पटतात म्हणून हजारोंची गर्दी होते
@MeghanaKulkarni-n8d
@MeghanaKulkarni-n8d 7 дней назад
कसले आले कीर्तन बोलण्याची पद्धत सुधारावा शिक्षकासारखे. नीट बोला शुद्ध स्वच्छ .मराठी कीर्तनकार ची भाषा किती शुद्ध स्पष्ट असते कीर्तन थोडी म्हणतात याला सगळ्याच बायका v मुलींना नावे ठेवायचे आणि कसले कसले विनोद करून हसवायचे fac at. कीर्तन हा शब्द योग्य नाही वाटत
@suchitaharpale7823
@suchitaharpale7823 2 месяца назад
प्रथम तुमची दृष्टी बदला महाराज श्री चा सन्मान करा
@tejashreepathak7041
@tejashreepathak7041 Месяц назад
असेही सध्या नऊवारी नेसून अनेक नृत्य तारका स्टेज वर नाचत आहेत आणि मीडिया वाले त्यांचे अश्लील नृत्य लाईव्ह दाखवत आहेत हे तुम्हाला चालते का ???
@VijayaPatil-zu7ou
@VijayaPatil-zu7ou Месяц назад
सतत बायकांना कमी l लेखता काही समाजात मामाची मुलगी मामे बहीण पण मानतात... तेव्हा असे विचारणे बरोबर आहे का??
@sunilpawar9661
@sunilpawar9661 2 месяца назад
Nirlaj baba
@ShankeshBagav
@ShankeshBagav 2 месяца назад
तुला लय लाज 😂😂😂
@shivajihule7495
@shivajihule7495 Месяц назад
एकच नंबर प्रबोधन
@swatiskathakathan
@swatiskathakathan 3 месяца назад
तुम्ही नेहमी बायकांच्या विरुद्ध का बोलता ?
@kishorkausadikar9901
@kishorkausadikar9901 2 месяца назад
गाढवाचं लगीन नंतर सध्या चालणारे सर्वात मोठे वगनाट्य कीर्तनाच्या नावाखाली टाईमपास विनोद वारकरी परंपरा संपली,😮 बिदागी देऊन लोकांनाही हेच पाहिजे
@SanjogBapardekar
@SanjogBapardekar 2 месяца назад
T-shirt घालणारी मुलगी वाईट. एखादी साडी घालणारी बाई शेजाऱ्या बरोबर पळून गेली तर ती शालीन असते का??
@Fashion_world1182
@Fashion_world1182 2 месяца назад
Sadee madhe baiche pot path diste ... Sadee घातलेली बाई पुरुषांना आवडते कारण ती मादक दिसते .... ते चालत का??...
@rajukaldoke8151
@rajukaldoke8151 2 месяца назад
खरच बोलत आहे
@suvarnasart8121
@suvarnasart8121 2 месяца назад
तुझी......
@rameshkamble7450
@rameshkamble7450 2 месяца назад
याची नजर वाईट
@kalpanapatil4343
@kalpanapatil4343 2 месяца назад
@@rameshkamble7450 kahar aahe kahi pn bolto
@ratnakailaspatil1011
@ratnakailaspatil1011 17 дней назад
अगदी खर आहे , छान 👌👌😊
@sushmasagre8685
@sushmasagre8685 Месяц назад
Are tu tujhya purta bol. Kirtan kar faltugiri nko. Tu kon baykana akkal shikavnara. Pratyek veli kahitari bayka vidhayi bolsych. Purush aahes na
@Shrinivasdkadam
@Shrinivasdkadam 3 месяца назад
🕉️माहाराज बोलतात हे सगळं खरं आहे 🕉️🎋🎋🎋🎋🎋🎄🎄🎄🎄
@archanakedare4153
@archanakedare4153 2 месяца назад
Tu pan tyatla distoy
@shubhangiborkar6571
@shubhangiborkar6571 2 месяца назад
Khupach interest aahe bayakan madhe
@m.k.714
@m.k.714 2 месяца назад
Swatachi bayako yacha thobda baghun ubha pan karat nasel mhanun ha dusarya bakan madhe interest ghet
@jyotipatil5309
@jyotipatil5309 3 месяца назад
पुरूषाना दोष देण्यात अर्थ नाही मुली असे कपडे घालतात की बाईला बघायला लाज वाटते यांच्या आयांना मानलं पाहिजे
@aparnajoshi5055
@aparnajoshi5055 3 месяца назад
महाराज पूर्वी बायका,मुली जीत के अंग,शरीर झाकून ठेवता येईल असे कपडे घालायच्या आणि त्या काळात बायका, मुली जास्त सुरक्षित असायच्या पण आता काही पोषाखा बद्दल बोलायला पण भीती वाटते कारण लगेच महीला आयोगाकडे तक्रार करतात जावू दे शेवटी कलियुग आहे कली मातला आहे
@DrDeepakT
@DrDeepakT 2 месяца назад
हे कीर्तनकार आजकाल चे .... फालतू विषयावर बोलतात अन लोक पण हसत बसतात
@srushtisamarth993
@srushtisamarth993 2 месяца назад
महाराज वास्तव खरे बोलतात महिला कशेही कपडे घालतात बघणाऱ्याला लाज वाटते
@rajendrapawar1893
@rajendrapawar1893 2 месяца назад
महाराजांनी किर्तनकारा सारखे वागावे.महीलांच्या कपडया मध्ये डोक घालु नये.खेडयातुन बाहेर यावे.
@degambarchaudhari6200
@degambarchaudhari6200 2 месяца назад
Mahilani pn thod manuskit rahave tai kon konakade kashya najrene baghte he kadat nahi lokana te je sangta na te 100%khar ahe ajun thodech divas jaudya Ani tumche comments tumhich bagja ky bolla hota Maharaj
@shailagirme9845
@shailagirme9845 3 месяца назад
आता लग्नच होणार नाही अस नका म्हणू महाराज आधीच पोर काळजीत आहेत आई वडीलासहीत
@tanujamaral7930
@tanujamaral7930 2 месяца назад
वस्तुस्थिती तीच आहे, काय चुकीचे नाही
@KartikGaikavad-i6n
@KartikGaikavad-i6n 7 дней назад
तमाशाच काम केले आहे वाटते😂
@BhavanaSarode-m3n
@BhavanaSarode-m3n 2 месяца назад
Kirtan as nast tyat parmeshwara baddal Prem wadhawnare udaran ,katha astat ,yanch chitra katha aiknarya bayka murkh aahe utsut baykanna nawe thewto ha maharaj ,kay te aordne kay te bolne ,kirtan Mane kirtan
@rajarampatil588
@rajarampatil588 2 месяца назад
Maharaj kirtan sanga ... Baykancha vishay soda.....
@kalyanibhosale3384
@kalyanibhosale3384 2 месяца назад
Maharaj khare boltat real fact aahe
@jayshreealse6156
@jayshreealse6156 2 месяца назад
aaj काल च्या परिस्थिती वर् कीर्तन kartat te . Saglyach बायां न विषयी बोलत नाही ज्या जस् vagtat त्या बायकांना राग येत असेल त्यांन च्या कीर्तनाचा. सत्य परिस्थिती sangtat te rag yaych karan नाही 💯
@pradeepvighane4640
@pradeepvighane4640 2 месяца назад
महाराज फक्त कीर्तन करायचे काम कर
@atharvakulkarni5541
@atharvakulkarni5541 2 месяца назад
अस बोलू नका❤❤
@talkingtweets9917
@talkingtweets9917 Месяц назад
Baykana nav thevli mhnje jhal yach kirtan ..andhbhakt sagle
@minabamhane5470
@minabamhane5470 2 месяца назад
ही वस्तु स्थिती आहे महिलांनी सुधारायला पाहिजे काळाची गरज 😂😂
@snehahinge2658
@snehahinge2658 Месяц назад
प्रबोधन करताहेत की हास्यजत्रा
@shivajiprabhu348
@shivajiprabhu348 2 месяца назад
Hyala maharaj mhantat ka ?
@keeplearning5127
@keeplearning5127 2 месяца назад
स्वतः च्या मुलीला शिकवा लोकांना सांगण्या पेक्ष्या.... सर्वांना स्वतत्र आहे
@deletedchannel3171
@deletedchannel3171 2 месяца назад
याला आहे का पोरगी ...असेल तर ती पाकिस्तान लाच पळून जाणार बगा
@ajinathbelage7625
@ajinathbelage7625 2 месяца назад
बरोबर महाराज
@jayashreechavan710
@jayashreechavan710 2 месяца назад
KUP chan Ahy 👌👌👍👍🌹🌹🙏🙏🌹🌹
@dattatraydevkattedattatray3810
@dattatraydevkattedattatray3810 2 месяца назад
तुमचं जन्मच हातचं जातंय वाटतं 😂😂😂
@sangeetasutar825
@sangeetasutar825 Месяц назад
@ujwalabhalekar2197
@ujwalabhalekar2197 2 месяца назад
एखादा अभंग घेऊन,प्रवचन द्या, फालतू बडबड करत असता...
@shilpanayak8232
@shilpanayak8232 2 месяца назад
Tyasathi tewadhe dnyan, wachan asawe lagate na?
@sarikachavan1000
@sarikachavan1000 2 месяца назад
हा कसला किर्तनकार ज्या ला बायकांचा आदर करायला येत नाही
@LaxmiRenuse-l4l
@LaxmiRenuse-l4l 2 месяца назад
नीट आयका साहेब
@NamodGulve
@NamodGulve 2 месяца назад
तुला कसला पाहिजे 😂
@universalsci-techall1026
@universalsci-techall1026 2 месяца назад
इथ संस्कृती परंपरेचा विषय त्यांनी मांडला आहे
@dattachikane6210
@dattachikane6210 2 месяца назад
Tya type chya bika aastatch naaaaalayak
@akash-05_08
@akash-05_08 2 месяца назад
Tumi gupp bsa Tumi shant rha tumi nka bolu tynchyabdl lhi😢
@dattaramdorugade2464
@dattaramdorugade2464 2 месяца назад
खरं आहे महाराज
@BhausahebDudhawade-c1c
@BhausahebDudhawade-c1c Месяц назад
महाराज खर बोलतात
@rajendrapawar1893
@rajendrapawar1893 2 месяца назад
उठसुट पोरी,बायांवर बोलणारा किर्तनकारावर बहिष्कार टाका.पब्लीकही पागल म्हणावी.तो काहीही बोलला तरी दात काढतात..
@qualitybagspurse2526
@qualitybagspurse2526 3 месяца назад
शरीराकडे नका बघू तेच तेच बोलू नका हे कसेल प्रबोधन
@RashidShaikh-c4t
@RashidShaikh-c4t 3 месяца назад
😮😮😮😮😮😮😮
@goodluckuma8352
@goodluckuma8352 2 месяца назад
स्त्रीचा अपमान करायचा अधीकार कोनतयाच पुरुषना नाही कारन या पुरुषाना पन जनम देनारी आई पन एक स्त्रीच आहे
@yogeshteli4901
@yogeshteli4901 2 месяца назад
Indurikar comedian circus😂
@vasundharaborgaonkar9770
@vasundharaborgaonkar9770 2 месяца назад
मामाच्या मुलीस मामेबहिण म्हणतात व हे संस्कार बिघविण्याचे लक्षण आहे लग्न हे सर्वस्व का वाटते तुम्हाला ज्ञानार्जन करता वारकरी ज्ञानेश्वरांनी ज्ञान दिले तुम्ही लग्न लग्न काय करता शिव्या देति हे बरोबर नाही
@ATpatil96K
@ATpatil96K 2 месяца назад
मामाची मुलगी बहीण असते का 😂🤣
@satapapatil6266
@satapapatil6266 Месяц назад
काय किरतन करतो का तमाशा करतो
@sanjaydukane7894
@sanjaydukane7894 7 дней назад
बायकांचा वीषय
@nirmalabhosale4459
@nirmalabhosale4459 2 месяца назад
Kuni Kay ghlaych tumhi sangu naka tumhi aanun deta ka?
@shubhangiborkar6571
@shubhangiborkar6571 2 месяца назад
Khupach interest aahe bayakan madhe, bayako nahi vatate ghari
@priyabhatuse5086
@priyabhatuse5086 2 месяца назад
Aaichi respect karayla shik adhi chalay lokna shikvayla
@jyotipatil5784
@jyotipatil5784 Месяц назад
टी शर्ट ढंगाच तर दिसायला पाहिजे.😂😂खरच सांगतो तर लागत का बर .घाला कशे पण कपडे मग ... नंतर सरकार च्या नावाने बोंब मारायची...
@dattatayde16
@dattatayde16 29 дней назад
तुम्ही एक स्त्रीचा ना तुम्हाला पण मुली होती आणि त्याही पुढच्या काळात असेच कपडे घालतील मग काळाबरोबर बदला ना विचार बदलण्याची गरज आहे कपडे बदलण्याची नाही जरा
@shridharkamble1430
@shridharkamble1430 2 месяца назад
हा दुसरा महाराष्ट्रातील आंबा आहे
@motivationaparampar-mm3sy
@motivationaparampar-mm3sy 2 месяца назад
He samaj prabhodhan nave tar comdey show aahe
@user-yk2tz3qg5j
@user-yk2tz3qg5j 2 месяца назад
तालिबानी विचार
@priyabhatuse5086
@priyabhatuse5086 2 месяца назад
Aaicha potunch jalmala ala ahes na ka abhlatun padla ahes
@varshakokane4098
@varshakokane4098 2 месяца назад
Yala bolaila bai hach vishay ahe ka ..yedpat maanus
@priyabhatuse5086
@priyabhatuse5086 2 месяца назад
Tuch sang jeens tshirt kiti comfortable dress ahe
@bajiraobasare7681
@bajiraobasare7681 3 месяца назад
Maharaj khare boltat kahi khote nahi
@Preetsable
@Preetsable 2 месяца назад
Aatta prntcha saglyat rikam tekda aani chillar maharaj
@AkkuUjju-
@AkkuUjju- Месяц назад
Pratek kirtanat 1 ch boltat maharaj
@ShantilalRaysoni
@ShantilalRaysoni 19 дней назад
तेच येच ऐकुन लयीच कंटिळा आलाय नविन काही सांप्रदायिक कीर्तन करा ऐकून करमणूक होते एवढं मात्र खरं
@AllowKick
@AllowKick 2 месяца назад
Kirtan ase astat ka?
@manohargarmale4054
@manohargarmale4054 26 дней назад
इंदुरीकर महाराज हे काय बोलुन जाता मागेच आपल्या मागे गच्यांड लावून घेतले होते आता बाईला पुर्ण स्वातंत्र्याने जगुन द्या
@SantoshShukre
@SantoshShukre 24 дня назад
महाराज राम कृष्ण हरी 🙏संस्कार कोणतेच राहिले नाही, घरी तेच काम पहिले झालं पाहिजे 🙏
@hirmandhatrak9729
@hirmandhatrak9729 Месяц назад
Ramkrusanhari maharaj
@shobhanatejwani8261
@shobhanatejwani8261 2 месяца назад
Ha kon faltu Manus ahe.hyala kirtan bolatat ka.mental kutala
@SweetieePiee23
@SweetieePiee23 2 месяца назад
Mulinni adhisarkhya jhampar parkar ghalava ani baikanni nau vari aani mulanni angarkha dhotar ani jhaba ghalava ata …… ani suruvat yanchawghrapasunch karavi 😅 tshirt ghalnarya baika Nahi chalar pan evdhisa blouse ghalun chati pot ughdi thevnari sadi chalel…😅 Ya Indurikaranni te shirt che 2 button ughde thevun je baniyan dakhvli ahe ti kashasathi asel bare 😅 Narayan Narayan 😅
@shubhangiborkar6571
@shubhangiborkar6571 2 месяца назад
Hope less aahe nusta baba, Keertan karto ka nustya ladies var comments pass karato Koni rights dele hyala Ban karayala pahije
@pratikagotmare3906
@pratikagotmare3906 Месяц назад
Nazar achchi sab achcha
Далее
Meni yerga urdingda
00:20
Просмотров 360 тыс.
Катаю тележки  🛒
08:48
Просмотров 225 тыс.
11 ming dollarlik uzum
00:43
Просмотров 279 тыс.
Indurikar maharaj kirtan annache punyasmaran
1:28:05
Просмотров 11 млн
Meni yerga urdingda
00:20
Просмотров 360 тыс.