खूप सुंदर डान्स बसवलेला या छोट्याशा खेडेगावात खूप छान कलाकार आहेत अशा टॅलेंटेड मुलांसाठी स्टेज उपलब्ध कला दाखवण्यासाठी कुणीतरी पुढाकार घ्यावा डान्स इंडिया डान्स या कार्यक्रमात जाण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा या शाळेतील सरांनी पुढाकार घ्यावा खूप खूप छान माझ्या खूप शुभेच्छा
शाळेतील उपक्रम शिक्षकांचे अभिनंदन व सर्व विद्यर्थिनीचे खुप खुप कौतुक ग्रामीण भागतिल असून सुद्धा अतिशय टिपरि नृत्य केले आहे. पुनच्छ सर्वांचे आभार व अभिनदंन
जि.प.शाळेतच असे भव्य दिव्य. कार्यक्रम होतात म्हणून आपले मुले याच शाळेत अॅडमिशन दया गावाला व शासनाला कळू दया माझे बांधव व भगीणी तळमळीने येथे काम करतात आपल्याच जि.प.शाळेतूनच IAS अधिकारी DOCTOR , इंजिनिअर घडतात म्हणून आपली मुले जि.प. शाळेत पाठवा माझ्या बांधवांना व भगीणीना सलाम 👍👍👍👍🇮🇶