सुंदर आहे ताई ची सासुरवाडी-एकत्र कुटूंब- कुटुंबातील सदस्य ✨!! एकत्र कुटूंब राहण्याच पूर्णपणे श्रेय ताई च्या सासूचं आहे..❤️ !!खरच सासू प्रेमळ तेवढीच चुका सांगणारी असावी!!सगळ्या सासू प्रेमळच असतात आणि प्रत्येक सासूला वाटत कि आपली सून मजबूत-परिपूर्ण असावी म्हणूनच सासू थोडासा कडक स्वाभावात राहतात !!ताई ची सासू आई ना-पूर्ण कुटुंबाला आवर्जून सणासुदीच्या दिवशी तुमच्या घरी येण्याचे आमंत्रण द्या..♥️♥️