ताईच्या संपूर्ण परिवाराला शारदीय नवरात्रौत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा✨✨..अप्रतिम देवीच दर्शन....🙏🙏...ताईच खूप सुंदर आहे कुटुंब..❣️... शोना-टुटू-डीडू...😘😘😘
तू छोट्या मुलांना चांगले शिकवत जा काही शिकवू नको मारायला वगैरे कारण मोठी माणसे जसे शिकवतात तसे छोटी मुलं करत असतात तुझा ऐकतो म्हणून तू काही तुटू शेठला शिकवू नकोस