Acrylic chi kimmant jast aste ...mhnun cost pudhe gela aani customized kel aahe mavshi ni ..measurements ghetlya astil ..plus in built lights pan ..changlya quailty che astil barober aahe 25k
हाय ताई गुड मॉर्निंग दादा राहुल पूजा सगळं फैमली ला आरोग्य धनसंपदा लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना तुम्हाला सगळ्यांना काळजी घ्या सर्व 🎉❤ आतिश सुंदर विडियो मस्त छान झाला आहे खुप खुप छान विडियो
Mandirachya var towel takun theva ghadi ghalun manje ghan pan nahi honar Ani 15 te 20 divasani towel duvaych ani parat takaycha mi mazya kapatavar pan tasch towel thaklay kamit kami mahinyatun safsafai hote gharat tevha duvun ghete towel
Avadi energy anta kutun purn bedroom avarlyavar dalhavlach nhi hall khup chan vatoy ata mast rikama to table jinya khali theva tas hi tt khi karta nhi yenar na
, असं काही नसतं पण जुन्या वस्तू खराब झाल्या तर त्या घरात जास्त दिवस ठेऊ नये ..दोष लागतो आणि आम्ही ते कपात वरती ठेवलं आम्हाला ते कमी पडत होत म्हणून नवीन घेतल..
सुवर्ण ताई गणपती बाप्पा चा मंदिर खूपच सुंदर आहे मला खूप आवडल आणि वरती शेड पन खूप छान आणि छोट्या च घरात किती छान सर्व सामान लावल आणि आज ताई तुमची आणि मिस्टरांचीं राहूलचीं खूप दमणूक झाली आहे एक दिवस पूर्ण आरम करा कारण दमणूक खूप होती काम करताना काहि नाही होत पन नंतर दमणूक होती आणि गणपती ठेवले नाही गणपती बसवलेत म्हणा आजचा video छान होता .👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
हाय थाई तुमचे वीडियो खूब आवडता मला तुम्ही व्हिडिओ लेन्थ अजून थोडासा वाढवा एका तासाचा व्हिडिओ ठेवा मला खूप खूप आवडते तुमचे व्हिडिओ आणि तुमचं राहुल खूप तुम्हाला मदत करतो सुंदर फॅमिली आहे तुमचं तुमचा बोलण्याचा पद्धत खूप छान आहे तुमच्या पप्पाचा मंदिर खूप छान आहे मी एक साउथ इन साउथ आहो तरीपण मी तुमचे मराठी व्हिडिओ बघते आला माझा मेसेज चा रिप्लाय द्या ताई प्लीज❤❤❤
सुवर्णा ताई मसाला पार्सल आज भेटलं राहुल ने पोस्टाने पाठवलं होत आज भाजी करणार आहे. आणि एकदा नॉनव्हेज बनव ना खूप दिवस झाले राहुल आणि दाजी साठी मस्त बिर्याणी 😊
हाय ताई तुमच्या किचन मधल्या प्लास्टिक च्या बरण्या कुठून ऑर्डर केल्या होत्या.. त्याची लिंक द्या ना असेल तर.. btw तुमचे vlogs आणि रेसिपीज आम्हाला खुप आवडतात 😅😊