ताई, एका व्यक्तीला दोन वेळेला पुरेल या मापाने साहित्य घेऊन तुम्ही सांगितलेल्या रेसिपी प्रमाणे आज टोमॅटो सार बनविला. अप्रतिम कलर आणि अप्रतिम चव. भात, टोमॅटो सार आणि पापड. वर्णन करण्यास शब्दच नाहीत.😊😊
खूप छान रेसीपी! यात नारळाचा चव घातला तर अजून चांगली चव येईल! आणि फोडणीत २-४ लवंगाही छान लागतील! तसच कोथिंबीर मी नेहमी एक टी स्पून तेलावर छान परतून घालतो, अजून सुंदर फ्लेवर येतो! या सारामधे चिंच कधी घातली नाही, गरज वाटली नाही; पण एकदा करुन पाहिल पाहिजे अस!
मी या टोमॅटो सार मध्ये तिखट नाही वापरलं, शंकेश्वरी लाल सुक्या मिरच्या वापरल्या आहेत, जर तुम्हाला साठवण्याचे तिखट हवं असेल तर 👇 * 1 किलो कोल्हापुरी घाटी मसाला ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-dmhEktzqMog.html * ½ किलो कोल्हापुरी घाटी मसाला घरी मिक्सरवर ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-iho6-zFI8Bk.html * 1 किलो आगरी मसाला ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-EfdNyE3i8ao.html * 1 किलो मालवणी मसाला ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-twdu75OcyNw.html