ट्रॅक्टर एकदम भारी आहे. फीचर्स, टेक्नॉलॉजी एकदम कडक आहे. फक्त एक प्रश्न आहे की हे सगळे इलेट्रॉनिक्स आणि वायरिंग यांना उंदरांपासून वाचवायला काही आयडिया कंपनीनं लावली आहे का ? माझ्याकडं 2 ट्रॅक्टर्स आहेत. दोन्ही मी स्वतः चालवतो. त्यामुळं त्याच्या मेंटेनन्स आणि ड्राइविंग टेक्निकमध्ये कधीच प्रॉब्लेम येत नाही. पण उंदिरांनी वायरिंग कातरल्यामुळे प्रॉब्लेम येतात. यासाठी कंपन्यांनी काहीतरी वायरिंग हारनेसला गार्ड दिलं पाहिजे. आता हा ट्रॅक्टर तर पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक्सवर अवलंबून आहे. याच्या वायरिंग कातरल्या गेल्या तर हा काहीच काम करू शकत नाही. म्हणून विचारलं.
ahh actually na mujhe esa lagta hai pani pr chalane keliye hoga are bhaii obviously naye features ke saath plowing, tilling, disking, harrowing, planting insab keliye hi banaya hoga
trust is the foundation of any successful business, and this company exemplifies that principle. i think all the features in tractor will solve most of the problem
"I've been using the Mahindra Oja tractor for a while now, and I must say, it's been a game-changer for my farming operations. The power and reliability of this tractor are truly impressive! 🚜💪"