ठाई चाल श्री महेश्वरजी भगुरे गुरूजी श्री विकास दादा बेलुकर श्री भरत आण्णा पठाडे किर्तन चाल।पखावज वादन।मृदंग वादन वास्तुशांती निमीत्त किर्तन श्री हभप वसंतगडकर महाराज दि २४/११/२०२२( झापेवाडी शहा पंचाळे)
विकासजींचे आणि रामभाऊचे वादन म्हणजे खळखळणार्या नदिच्या पाण्यासारखे.प्रत्येक बोल स्पष्ट ऐकायला मिळतो.नाहीतर काहीच्या वादनात फक्त खवळणार्या समुद्राच्या लाटाच.ना त्यांचे बोल नीट ऐकू येत.
वा महाराष्ट्रातील वादन क्षेत्रातील दोन दिग्गज गुरूवर्य विकासजी बेलुकर भरत अन्ना पठाडे तसेच गान गंधर्व भगूरे गुरुजी अप्रतिम जुगलबंदी तिघांना एकत्र आणल्या बद्दल आयोजकांचे धन्यवाद
काय राव तो आनंद, काय ते वदन काय ते गायन, ऐकता क्षणी अस वाटतं हे असलं ऐकून जीवनाचं सार्थक झालं, आता याच क्षणी या असल्या गायन वादनाने देवाचं भजन ऐकताना मरण आल तरी चालेल. खूप धन्यवाद सर्वांना❤🙏
🙏दोघांनी खूपच सुंदर उत्कृष्ट मृदंग पखवाज वादन केले आहे🙏दोघांनाही एकमेकांबद्दल आदर आहे🙏दोघेही आपल्या महाराष्ट्रला आणि आपल्या वारकरी सांप्रदायाला लाभलेले हिरे आहेत...!!! 🙏श्रीविठ्ठल पांडुरंग आणि माऊलींची कृपा त्यांच्यावर अखंड राहो..!!! 🙏