Тёмный

ठाकरेंकडे शिंदेंचा प्रवेश १ मंत्री २ आमदारांचा बंदोबस्त BJP Raju Shinde join Thackeray Shivsena 

Marathi Mandali
Подписаться 1,5 млн
Просмотров 265 тыс.
50% 1

ठाकरेंकडे शिंदेंचा प्रवेश १ मंत्री २ आमदारांचा बंदोबस्त BJP Raju Shinde join Thackeray Shivsena
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.marathimandali.in/
सर्वोत्तम ५० मराठी पुस्तकं - www.amazon.in/shop/marathiman...
Contact Us:
Email:- business.marathimandali@gmail.com
© Marathi Mandali
Music Credits: www.bensound.com
About Us
Welcome to our Marathi news channel, your trusted source for the latest news and updates from Maharashtra. We strive to deliver accurate, unbiased, and impactful news stories that keep you informed and engaged. From politics to sports, entertainment to culture, we cover a wide range of topics to cater to your interests. Thank you for choosing us as your go-to news channel. Stay tuned for the latest updates and stay connected with Maharashtra. Breakng News Latest News Latest Maharashtra Political Updates Daily News Live Marathi News.
#MarathiMandali #uddhavthackeray #rajushinde

Опубликовано:

 

6 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 350   
@AshokKadam-cs7pv
@AshokKadam-cs7pv 19 дней назад
राजू शिंदे हा मोठ्या फरकाने विजयी होईल सिरसाट हा घरी जाईल विजय भव
@ateebahmed600
@ateebahmed600 16 дней назад
Raju baccha hai Shirsath ke saamne
@sharadsalkar5537
@sharadsalkar5537 19 дней назад
काहीही झाले तरी संजय शिरसाठ पडलाच पाहिजे
@vijaykalambe4288
@vijaykalambe4288 19 дней назад
राजू शिन्दे ्यांचा अभिनंदन जय महाराष्ट्र आपण 100%विजयी होणार 🚩🚩🚩
@jadhavpatil326
@jadhavpatil326 19 дней назад
ते स्वत: छ. संभाजीनगर पश्चिम मधुन निवडुण येणार आणि अतुल सावे पडणार आणि फुलंब्री मतदार संघ भाजप हरणार . इतकी ताकद आहे राजु भाऊ ची .
@junedpatwekar7513
@junedpatwekar7513 19 дней назад
😮😮😮
@junedpatwekar7513
@junedpatwekar7513 19 дней назад
Mala Kay he khara watath nahi
@user-on7sz8ck7h
@user-on7sz8ck7h 19 дней назад
​@@junedpatwekar7513 कळेल लवकर रच
@dadasothombare8413
@dadasothombare8413 19 дней назад
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब 🔥🚩
@Nikhilubhuigad1738
@Nikhilubhuigad1738 19 дней назад
राजू शिंदे निवडून येणार शिरसाट ची जिरवणार उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद
@gorakhshingan1292
@gorakhshingan1292 19 дней назад
संजय शिरसाट पाडलाच पाहिजे , गद्दारीचा बदला घेऊ
@pramodgiri8380
@pramodgiri8380 19 дней назад
सज्या तर आजच गेला समझा कारन ठाकरे साहेबानि आज एक टरबुजचा हीरा जवळ केला 🎉🎉🎉🎉
@radheshyamkute3093
@radheshyamkute3093 19 дней назад
सिरसाठ घरीच बसणार
@pravinmhatre9616
@pravinmhatre9616 19 дней назад
आवज कोणाचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या
@royalshiv9670
@royalshiv9670 19 дней назад
राजू शिंदे आमदार होणार जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩✌️✌️✌️✌️🚩🚩🚩🚩💪💪💪💪
@nandkumarlangade3163
@nandkumarlangade3163 19 дней назад
आम्हाला एवढच वाटतयं भाजप आणि शिरसाट ची जिरली पाहिजे
@Ghadge
@Ghadge 19 дней назад
You are right..👌👌👌👍👍👍
@SunilG.1010
@SunilG.1010 19 дней назад
नुसती जिरून फायदा नाही याला हद्दपारी एकच योग्य आहे
@vishalshelke1950
@vishalshelke1950 19 дней назад
शिंदे भावी आमदार
@pradippatil3950
@pradippatil3950 19 дней назад
शिरसाट आत्ता चिरफाट होणारं
@sanjaykatkar9207
@sanjaykatkar9207 19 дней назад
उध्दव ठाकरे साहेब जिंदाबाद 🌹🌹🚩🚩
@user-rr8ks7lf7j
@user-rr8ks7lf7j 19 дней назад
शिरसाट हटाव
@padmakarredekar9145
@padmakarredekar9145 19 дней назад
राजु शिंदे च आमदार म्हणून प्रचंड मतांनी निवडून येणारच यात शंकाच नाही ! आदरणीय उध्दव साहेबाचे हात बळकट होवोत !!!🚩🚩🚩🚩🚩🚩
@Dinesh-pr1wx
@Dinesh-pr1wx 19 дней назад
राजू शिंदे हा मोठ्या फरकाने विजयी होईल सिरसाट ही घरी जाईल विजय भव जय महाराष्ट्र🚩🚩🚩
@babajichoudhari4696
@babajichoudhari4696 19 дней назад
Ha gaddar tar gelach pahije
@RajendraBjelonde
@RajendraBjelonde 19 дней назад
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राची आन बान शान
@vijaybhalmode5773
@vijaybhalmode5773 19 дней назад
राजुभाऊ शिंदे विकास पुरुष म्हणून 100% विजय होतील जयभीम
@user-dx9wq8yc6s
@user-dx9wq8yc6s 19 дней назад
राजू शिंदे निवडून येणार
@jitendrabankar1480
@jitendrabankar1480 19 дней назад
राजू शिंदे हे आमदार झाल्यात जमा आहेत❤
@gulabgavande365
@gulabgavande365 19 дней назад
Gaddar chi gurmi utarnar uddhav thakre zindabad
@kiranchavan7462
@kiranchavan7462 19 дней назад
शिरसाट पडला पाहिजे
@shivajinagwe3590
@shivajinagwe3590 19 дней назад
शिंदे नवाऊमेदवार योग्य
@user-bc9oy5bu8g
@user-bc9oy5bu8g 19 дней назад
Shi rasat परत नाही
@harshwardhanpatil8514
@harshwardhanpatil8514 19 дней назад
राजू शिंदे संभाजीनगर दक्षिण चे भावी आमदार जय महाराष्ट्र
@yogeshsirsath4079
@yogeshsirsath4079 19 дней назад
110 टक्के राजू शिंदे विजयी होईल
@DRPatil-yi5we
@DRPatil-yi5we 19 дней назад
राजू शिंदे. विजयी‌‌ होतील
@roshanwankhade8850
@roshanwankhade8850 19 дней назад
जणता उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत आहेत
@Love_for_love_143
@Love_for_love_143 19 дней назад
Only Raju bhau shinde👑🔥🔥
@sureshmagadum9692
@sureshmagadum9692 19 дней назад
ऊ बा ठा जय महाराष्ट्र
@mahadeoshinde4182
@mahadeoshinde4182 19 дней назад
शिंदे
@padmakarlomate2064
@padmakarlomate2064 19 дней назад
राजू शिंदे विजय होतील
@pradippatil3950
@pradippatil3950 19 дней назад
उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद
@narendrathakur7754
@narendrathakur7754 19 дней назад
विजया ताई साहेब🙏🙏🙏🙏 आगे बढो.
@balajisalgare4879
@balajisalgare4879 19 дней назад
राजू शिंदे 101टक्के निवडून येणार ,मुख्य म्हणजे सिरसाट याचा गेम होणार , व्हायला पाहिजे.गद्दाराना या निवडणुकीत धडा शिकवला पाहिजे..
@vinodmagar5146
@vinodmagar5146 19 дней назад
राजु शिंदे
@AAG-eb4bx
@AAG-eb4bx 19 дней назад
निष्ठावंत कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्या उचलायचा का....? हळूहळू सर्व बाहेर पडतील.
@sahebraoajmire1771
@sahebraoajmire1771 19 дней назад
Fakta Udhav saheb
@govindhambarde6613
@govindhambarde6613 19 дней назад
फक्त आणि फक्त शिरसाट यांची जिरवनार माणूस पाहिजे
@mosesasade1529
@mosesasade1529 19 дней назад
Shirasatala padach, gaddarana ghari pathwinyaat yava.
@vishwasraokate6536
@vishwasraokate6536 19 дней назад
शिदे साहेब गुणवंत व्हा. नीतिवंत व्हा.यशवंत व्हा आपणास आमच्या हार्दिक शुभेच्छा
@vijayvasave4187
@vijayvasave4187 19 дней назад
राजु शिंदे मोठ्या फरकाने आमदार म्हणून विजयी होतील.
@suryakantmatkar6213
@suryakantmatkar6213 19 дней назад
राजु शिंदे नक्की निवडुन येनार म्हणजे येणार जय महाराष्ट्र
@shankarlokhande8501
@shankarlokhande8501 18 дней назад
,जय महाराष्ट्र
@ajinkyashinde3986
@ajinkyashinde3986 19 дней назад
Only One Raju Bhau Shinde
@amolchoramale-wn9st
@amolchoramale-wn9st 19 дней назад
जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे
@amolchoramale-wn9st
@amolchoramale-wn9st 19 дней назад
अभिनंदन सर्वांचे
@sdpatil1330
@sdpatil1330 19 дней назад
जय महाराष्ट्र साहेब अभिनंदन
@bapudeshmukh4037
@bapudeshmukh4037 19 дней назад
राजाभाऊ ed,cbi, एवढे ते बघा, बाकी आमदार आम्ही करु.
@santoshbankar444
@santoshbankar444 19 дней назад
Raju Shinde Vijay hotil 100%
@niteshghonngade3131
@niteshghonngade3131 19 дней назад
राजु शिंदे ४०हजार.लिड.ना.येनार
@NavnathMote-e9d
@NavnathMote-e9d 19 дней назад
खैरे पण खाजदार झालयात जमा होते मग काय झाले
@sandipkandekar9117
@sandipkandekar9117 18 дней назад
राजू शिंदे भरगोस मता नी निवडून येतील
@godofliberty3664
@godofliberty3664 19 дней назад
फक्त आणि फक्त उद्धवसाहेब ठाकरे झिंदाबाद
@anilpradhan6904
@anilpradhan6904 18 дней назад
ते स्थायी समती सभापती पण होते किगं मेकर राजु भाऊ शिंदे 👑💪🚩
@rajendrajadhav9674
@rajendrajadhav9674 19 дней назад
राजु शिंदे, अशोकराव चव्हाण पेक्षाही मोठे राजकीय नेते आहेत कां..... शेतकरी मोठा आहे आणी बीजेपी शेतकरी विरोधी आहे कां...... 🚩🚩
@rajendrajadhav9674
@rajendrajadhav9674 19 дней назад
🚩🌹 शिरसाट निवडून येणार आहे, ते कुलकर्णी चे चांगले मित्र आहे. कुलकर्णी ठरवतील तोच उमेदवार nivdun🙏🏻येईल, घुमरे प्रमाणे 🚩🚩
@mosesasade1529
@mosesasade1529 19 дней назад
Bilkul ruf tuf chi fight honar nahi shirasatavar purna maharashtra chidun aahe to padnar khup mothya matani.
@gorakshnathpund4017
@gorakshnathpund4017 18 дней назад
शिंदे निवडून येणार
@balasahebpatil4987
@balasahebpatil4987 19 дней назад
आगे बढे हम तुम्हारा साथ है
@ramchandrashelke914
@ramchandrashelke914 19 дней назад
जय महाराष्ट्र
@sanjivhaldankar6398
@sanjivhaldankar6398 18 дней назад
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@user-cj4hd8td2f
@user-cj4hd8td2f 19 дней назад
मा.श्री.राजु भाऊ शिंदे शिवसेना ठाकरे गट
@sundarpawar1390
@sundarpawar1390 18 дней назад
Jay Maharashtra
@pradippote5751
@pradippote5751 19 дней назад
राजु शिंदे बहूमताने निवडून येणार शिरसाटाचे डिपाझिट जप्त करणार हि ओरिजनल शिवसेनेची गेरंटी.जय महाराष्ट्र
@VinodTare-mc8cc
@VinodTare-mc8cc 19 дней назад
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे..
@sachinnare4187
@sachinnare4187 19 дней назад
भावी आमदार
@dilipkumarkshirsagar2435
@dilipkumarkshirsagar2435 19 дней назад
शिरसाट निवडून येणार
@dnyaneshwarbomble4236
@dnyaneshwarbomble4236 18 дней назад
विरहाचा पराभाव होणार
@Rahul-eu3zp
@Rahul-eu3zp 19 дней назад
संभाजीनगर बोला मॅडम.......
@pandavdevanand8787
@pandavdevanand8787 18 дней назад
नेमक घडलय काय?impressive lakab.
@user-xu3ow6tm1t
@user-xu3ow6tm1t 19 дней назад
Nice presentation.
@ganeshkahirnar3020
@ganeshkahirnar3020 19 дней назад
Nice
@maulibodake2449
@maulibodake2449 19 дней назад
Only udhav saheb
@swatimokal9551
@swatimokal9551 19 дней назад
अभिनंदन
@dilipkumarkshirsagar2435
@dilipkumarkshirsagar2435 19 дней назад
भ्रमाचा भोपळा फुटेल आणि संजय शिरसाट निवडून येतील
@sandipshinde-gc4pk
@sandipshinde-gc4pk 19 дней назад
100 टक्के आमदार होईल राजू भाऊ शिंदे. ते आमदार होणार पण दोन आमदार यांना घरी जावे लागेल
@prakashpatil9888
@prakashpatil9888 13 дней назад
शिरसाट माजला आहे taca fadasha पडणार राजू शिंदे निवडून येणार
@rajeshgaonkar3245
@rajeshgaonkar3245 19 дней назад
Yes
@balasahebchavan5895
@balasahebchavan5895 19 дней назад
Jai maharashtra
@user-xn9ib3je8x
@user-xn9ib3je8x 19 дней назад
आमदार म्हणून संजय शिरसाट यांना भावपूर्ण श्रद्धांजली
@ajitgaikwad2277
@ajitgaikwad2277 14 дней назад
Shirsat padnar🎉🎉🎉
@vishnughadigaonkar2892
@vishnughadigaonkar2892 18 дней назад
राजू शिंदे तुम्हला उद्धव ठाकरे शिवसेनेचा शिवसैनिकांचा सलाम सिरसाट याना त्यांची जागा दखवाच जय शिवसेना 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@sharvanumbare7862
@sharvanumbare7862 19 дней назад
जे ठाकरेचे नाही झाले ते लोकांचे काय होणार ते दिसुण ऐईल
@sunilgurav5536
@sunilgurav5536 18 дней назад
शिरसाठ घरी बसायला हवा त्याची हवा काढायला हवी
@rameshandhare8878
@rameshandhare8878 19 дней назад
नक्कीच राजू शिंदे विजयी होणार आहेत
@Bharat.2234
@Bharat.2234 19 дней назад
शीरसाठ लय उड़त होता
@krushnakamble5770
@krushnakamble5770 17 дней назад
राजु शिंदे यांनी खरं म्हणजे चांगलं काम केले आहे ठाकरे साहेब तुम आगे बढो हम तुमारे साथ हैं
@ctkude1249
@ctkude1249 19 дней назад
खेड्यांचा शहरांचा राज्याचा देशाचा चांगल्याप्रकारे सर्वांचा विकास फक्त भाजपच करु शकतो. देशाच्या लोकसभेत राज्यसभेत देशाच्या भल्या साठी आवश्यक असणारी विधेयके संमत होण्यासाठी बहुमत लागते. राज्यांच्या विधानसभेतील आमदार राज्यसभेतील काही खासदार निवडून देतात. त्यामुळेच देशाच्या राज्याच्या भल्यासाठी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत भाजप शिंदे सेना राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षांचे जास्तीत जास्त आमदार निवडून यायलाच पाहिजे ही देशावर खरेखुरे प्रेम असणाऱ्या नागरिकांची व भगवंताची कळकळीची इच्छा आहे. कांग्रेस शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस उध्दव सेना व मित्र पक्षांचा विजय हा समाजाचा राज्याचा देशाचा विश्वशांती चा पराभव आहे. शरद पवार उध्दव ठाकरे संजय राऊत समान नागरी कायदा सिएए इत्यादी देशासाठी देशभक्ती साठी महत्वाच्या विषयांवर कधीच बोलत नाही. पण कांग्रेस उघडपणे या विरुद्ध आंदोलने करते. 370 कलम पुन्हा आणण्यासाठी कोर्टात जाते. पण याविरुद्ध ऊध्दव ठाकरे शरद पवार काहीच बोलू शकणार नाहीत कारण हे मित्र पक्ष आहेत. म्हणून च स्वताच्या व येणाऱ्या नवीन पिढ्यांच्या भल्यासाठी भाजप शिंदे सेना राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या च युतीला निवडून आणणे काळाची गरज आहे. संभाजी महाराजांचे सख्खे शालक गणोजी शिर्के एका छोट्या राज्यासाठी स्वराज्याला सोडून औरंगजेबाला जाऊन मिळाले होते. अशा भविष्याचा विचार न करणाऱ्या पुढाऱ्यांमुळेच आपला देश गुलामीत रहातो. समान नागरी कायदा सिएए एनआरसी हिंदू मंदिरे हिंदूंचे ताब्यात लोकसंख्या नियंत्रण इत्यादी कायदे न येणे म्हणजे च गुलामगिरी व स्वताचे नुकसान आहे. प्रत्येक पुढाऱ्याने आमदार खासदार होण्याचे स्वप्न बघण्याऐवजी लवकरात लवकर हे नियम अस्तित्वात येण्याचे स्वप्न बघायला हवे. आमदार खासदार होण्याचे स्वप्न बघण्याऐवजी स्वताच्या व समाजाच्या पुढील पिढ्यांची भरभराट शांती बघण्याचे स्वप्न बघायला हवे. इंग्लंड मधील कोणत्याही नागरिकाने किंवा पुढाऱ्याने स्वता राजा होण्यासाठी स्वताच्या देशप्रेमी सरकार विरुद्ध फितुरी करुन परकियांशी हातमिळवणी केली नाही. म्हणून च इंग्लंड ने जगावर राज्य केले. म्हणून च आपल्या देशाला राज्याला सर्वोत्कृष्ट ठेवण्यासाठी भाजप व मित्र पक्षच निवडून येतील कारण निसर्ग व देव भाजपच्या पाठीशी आहे.
@sureshmore9848
@sureshmore9848 19 дней назад
Lay bhari , vijaya.
@user-dk2lq8cg3c
@user-dk2lq8cg3c 19 дней назад
जागते रहो ची वेळ आहे
@bhikajinagare.8949
@bhikajinagare.8949 19 дней назад
मागील काही दिवसांपासून मेगाभरतीवर तावातावाने बोलणारे आता मेगा ओहोटीवर काय बोलणार?
@mangeshgaikwad4930
@mangeshgaikwad4930 19 дней назад
आगदी चांगले झाले आता शिरसाट घरी बसतील लय बोलत होता 😂😂
@aslamakbani4022
@aslamakbani4022 19 дней назад
🎉
@dadasahebtambe5535
@dadasahebtambe5535 18 дней назад
शिंदे राजु साहेब तुम्ही शिरसाठ यांची मस्ती उतनार राजु तुमच्या योग्य निर्णय आहे जय महाराष्ट्र
@user-wo7vf4ii1l
@user-wo7vf4ii1l 18 дней назад
बोद्ध उमेदवारच निवडून येणार तिथून
@shantaramkodalkar9740
@shantaramkodalkar9740 16 дней назад
Raju Shinde Tum aage badho ham tumhare sath hai
@gorakshnathpund4017
@gorakshnathpund4017 18 дней назад
संजय शिरसाट पडणार
@bhaskargadkari5819
@bhaskargadkari5819 19 дней назад
शिरसाट जर पडत असेल तर शिवसेना साठी दिवाळी
@kishorchopde6291
@kishorchopde6291 15 дней назад
राजू शिंदे लाखोच्या मताने निवडून येणार
@kishorkolhe455
@kishorkolhe455 19 дней назад
आता कोणी विचारणार नाही
Далее
QVZ PREMYER LIGA
00:18
Просмотров 1,3 млн
QVZ PREMYER LIGA
00:18
Просмотров 1,3 млн