Тёмный

ठाकरे शिंदे दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या फरकातील भाऊ तोरसेकर यांचे जबरदस्त विश्लेषण 

सर्कल मराठी
Подписаться 12 тыс.
Просмотров 242 тыс.
50% 1

ठाकरे शिंदे दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या फरकातील भाऊ तोरसेकर यांचे जबरदस्त विश्लेषण
best motivational video
bhau bhashan
bhau inspiration
bhau torsekar
bhau torsekar interview
bhau torsekar latest
bhau torsekar latest speech
bhau torsekar speech
bhau torsekar today
bhau wisdom
inspirational
latest bhau torsekar
latest speech
motivational speech
motivational speeches
political
pratipaksha
pratipaksha speech
pratipaksha talk
presentation skills
public speaking
public speaking tips
self improvement
speech
torsekar interview
vyakhyan 2024
bhau torsekar vyakhyan
bhau torsekar
bhau torsekar latest
bhau torsekar today
bhau torsekar interview
bhau torsekar analyzer
bhau torsekar uddhav thackeray
bhau torsekar latest speech
bhau torsekar latest video
bhau torsekar latest pratipaksha
भाऊ तोरसेकर व्याख्यान
भाऊ तोरसेकर मुलाखत
भाऊ तोरसेकर latest
भाऊ तोरसेकर लेटेस्ट व्हिडिओ
भाऊ तोरसेकर today
भाऊ तोरसेकर latest youtube
भाऊ तोरसेकर प्रतिपक्ष लेटेस्ट
भाऊ तोरसेकर लेटेस्ट
भाऊ तोरसेकर प्रतिपक्ष
भाऊ तोरसेकर नवीन व्हिडीओ
प्रकट मुलाख
#bhautorsekar #bhautorsekarlatest #bhautorsekartoday #bhautorsekarlatestspeech #bhautorsekarlatestpratipaksha #bhautorsekarinterview #bhautorsekarspeech #bhautorsekarlatesttoday #bhautorsekarrajthackeray #bhautorsekarashwamedh #bhautorsekartodayvideo #bhautorsekarandprabhakarsuryavanshi #bhautorsekarlatestvideopratipaksh #bhautorsekarlive #bhautorsekarlatestinterview
वेबसाइट - loknayak.co.in/
फेसबुक पेज - / loknayakofficial
ट्विट - x.com/Siddhart...
Welcome to Circle मराठी News! 🌐
Your go-to source for in-depth analysis and up-to-the-minute reports on global events. From breaking news to comprehensive features, we bring you stories that matter. Our team of dedicated journalists ensures you stay informed on world affairs, local stories, and everything in between.
Subscribe to stay ahead of the curve with Circle मराठी News, where news comes full circle.
सर्कल मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे! 🌐
जागतिक इव्हेंटवर सखोल विश्लेषण आणि अद्ययावत अहवालांसाठी तुमचा स्रोत. ताज्या बातम्यांपासून ते सर्वसमावेशक वैशिष्ट्यांपर्यंत, आम्ही तुमच्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी आणतो. आमची समर्पित पत्रकारांची टीम तुम्हाला जागतिक घडामोडी, स्थानिक कथा आणि मधल्या प्रत्येक गोष्टीबद्दल माहिती देत राहण्याची खात्री देते. सर्कल न्यूजसह पुढे राहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, जिथे बातम्या पूर्ण वर्तुळात येतात.

Опубликовано:

 

14 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 836   
@narendraduraphe1830
@narendraduraphe1830 Месяц назад
उद्धव साहेबांची सत्ता आली त्यानंतर दोन वर्ष देशात कोविडची साथ होती त्यानंतर त्या कालावधीत त्यांचं ऑपरेशन झालं होत....
@balasahebvarpe356
@balasahebvarpe356 Месяц назад
हे सर्व श्रृत आहे की भाऊ तोरसेकर हे तिरस्कार करण्या सारखेच, पत्रकार हा निष्पक्ष आसला पाहीजे.
@pramodpawarthanks5492
@pramodpawarthanks5492 Месяц назад
उद्धव ठाकरेंच्या CM काळातील कोरोना गाईड लाईन पाळल्या म्हणून यु ट्युब तोरस्कर जिवंत आहे
@sharmilas
@sharmilas 29 дней назад
घरी बसून कोमट पाणी प्यायचा सल्ला देणारा काय gi, lines देणार कुठे भ्रष्टाचार करता येणार techgide lines madhun det होता.
@rahulajankar2214
@rahulajankar2214 29 дней назад
Agdi brober bola sir tumhi
@ThePaninfo
@ThePaninfo 29 дней назад
Mag kai nahitar photo lagla asta
@ThePaninfo
@ThePaninfo 29 дней назад
​@@sharmilasfekendra thalya vachvayla sangat hota
@sukhdevzurange7525
@sukhdevzurange7525 29 дней назад
​@@sharmilasuyyyp
@deepakbavadekar8658
@deepakbavadekar8658 Месяц назад
णत्रकार हा कोणत्याच पक्षाचा नसावा पण भाऊ तोसकर हयाचे ऐकले वर असे वाटते ते भाजपाचे प्रवत्तेच आहेत असे 100% वाटते
@pradipchaudhari2682
@pradipchaudhari2682 28 дней назад
बरोबर् आहे
@KarbhariKhandagale-z2q
@KarbhariKhandagale-z2q Месяц назад
भाऊ तोरसेकर ला, ठाकरे नावाचा आजार झाला आहे, त्यामुळे ते ठाकरे विषयी अस बोलतात विधान सभेच्यानिकला नंतर भाऊची बोलती बंद होतील.
@pradeepthatte2063
@pradeepthatte2063 Месяц назад
उठा स्वतः च महाराष्ट्राचा आजार आहे !
@sanjayshirsikar3506
@sanjayshirsikar3506 Месяц назад
उध्दव च मानसिक आजारी आहेत तस नसत तर मा.बाळासाहेब यांच्या विरोधी भूमिका घेतली नसती
@pradipchaudhari2682
@pradipchaudhari2682 21 день назад
Are नाना मगच जाऊ दे आता च बघा नाही तर asech लोक सभेत गप्पा हानलय अन् काय झाले ते बघितले आता तर सुधरा तुम्ही बीजेपी चे अंध भक्त आहे पन आम्ही पक्के मतदार आहोत फक्त बीजेपी चे म्हणून् चुका शोधा आणि बीजेपी ला मदत करा जे हवेत आहे त्या नेत्यांचे डोळे उघडा
@akhilbhalerao6530
@akhilbhalerao6530 Месяц назад
हो खूप फरक आहे,आत्ताचे मुख्यमंत्री आणि उपमख्यमंत्री रात्री वेषांतर करून पण घराबाहेर पडत होते. खूप कष्टाळू आहेत.
@prabhakarbhamare3981
@prabhakarbhamare3981 Месяц назад
भाऊला खर्च मिळाला वाटतं
@rupeshnigadekar2785
@rupeshnigadekar2785 Месяц назад
Bhaou...शिवाजी महाराजाचे पुतळा होता त्यात या सरकारने corruption kele त्याबद्दल पण जरा बोलत जवा...नाही तर तुम्हाला फक्त इतर पक्षातील लोकांचाच भराष्टाचार दोलीसातो...पण एवढी इज्जत महाराष्ट्राची आतापर्यंत कोणी घालवली नव्हती
@Vijayk139
@Vijayk139 Месяц назад
UBT cha manus bhetla mitranno, 😂 पाहा,
@rupeshnigadekar2785
@rupeshnigadekar2785 Месяц назад
@@Vijayk139 तुझ्या बापाला दाखवले असते तरी चालले असते ....
@Vijayk139
@Vijayk139 Месяц назад
@@rupeshnigadekar2785 दादा,... भाऊ तोरसेकरांचे भाषण जास्तच झोंबलेलं दिसतय तुम्हाला... त्यांनी राजकारणी कसे असतात हे सांगितले. तुम्ही किंवा मि, आपण सामान्य माणूस आहे. त्यामुळे तुमचा आवडता नेता हा किंवा माझा आवडता नेता हा, याच्या मध्ये न पडता तुमची किंवा माझी किंबहुना महाराष्ट्राची प्रगती कशी होईल या कडे लक्ष दिले पाहिजे.
@pradeepthatte2063
@pradeepthatte2063 Месяц назад
शिवछत्रपती शिवरायांच्या पुतळा विडंबन प्रकरणी संबंधितांचा आणि सरकारचा जाहीर निषेधच 👎🏿 पुतळा प्रकरणी पोलिसांनी योग्य ती कायदेशीर चौकशी करून दोषींना जास्तीतजास्त कठोर शिक्षा द्यावी . पण पुतळ्याच्या अडून मविआने पाळलेल्या जातीयवादी संघटना , पाळीव यु ट्यूबर , भाडोत्री पाळीव विचारवंत, काही पाळीव मिडीया किंवा काही जातीय द्वेषाने बरबटलेल्या राजकीय व्यक्ती ह्यांचीपण कठोर चौकशी व्हावी .हेच सगळे पाळीव भाडोत्री केंद्राविरूद्ध नरेटीव्ह पसरवत होते ! ह्या पाळीवांना शिवछत्रपतींंच्या अपमानाविषयी काहीही घेणेदेणे नाही उलट ह्या पाळीवांना असूरी आनंद झालेला आहे म्हणून भग्न झालेला पुतळा वारंवार दाखवून जगभर शिवछत्रपतींची बदनामी करत आहेत . पुतळा प्रकरणी पोलिसांनी योग्य चौकशी करावी . मध्यंतरी पवार बोलले होतेच महाराष्ट्राचा मणिपूर करू नका , MPSC विद्यार्थ्यांसमोर रोहित पवार बोलला होता विद्यांथ्यांनी बांगलादेश कसा पेटवला ! सोलापूरची खासदार म्हणते आत्तापर्यंत सगळ पेटायला हवे होते . संजय राऊत बोलले होते भारताचा बांगलादेश ( म्हणजे हे महाशय भारतातून हिंदूंना घालवणार कारण उबाठाला आता मशिदीतील फतवे महत्त्वाचे ! ) होईल !आणि मविआच्या पाळीवांचे बरळणे तर रोजच चालू आहे ! खरेतर मविआचे विशेष करून उबाठाचे बदलापूर घटनेवरून महाराष्ट्र पेटवायचे षडयंत्र कोर्टाने उधळून लावले आणि तो प्रयत्न फसला म्हणून उबाठा शिवछत्रपतींचे नाव घेऊन महाराष्ट्र पेटवायचे षडयंत्र रचत आहे . कालचेच उबाठाचे षडयंत्र राणे आणि जयंत पाटलांनी उधळून लावले ! नशीब काल जयंत पाटील होते नाहीतर राजकोट किल्ल्यावरून पळूनही जाता आले नसते ! गेले अडीच वर्षे उबाठा गटाचे बरळणे चालू आहे ! एवढे बरळूनसुद्धा अपेक्षित यश मिळाले म्हणून आता महाराष्ट्र पेटवायचे षडयंत्र चालू असावे कारण उठा परत मुख्यमंत्री बनायला वाट्टेल त्या थराला जाऊ शकतात ! आता लवकरच विधानसभा निवडणूका मविआचे पाळीव वेगवेगळे वाद किंवा जातीय द्वेष वाढवून सरकारविरूद्ध नरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न करणारच कारण ह्यालाच म्हणणात " ज्याची खावी भाकरी त्याचीच करावी चाकरी " शेवटी पाळीव ! उबाठाचे व्हिजन बहुतेक एकच असावे " महाराष्ट्र अशांत करून येणारे उद्योगधंदे येऊ द्यायचे नाही म्हणजे सरकारच्या नावाने बरळायला मोकळे " ! निवडणूकीत माशिदीतील फतव्यांसमोर लाचार होणारे आणि वक्फ बोर्डाची बाजू घेणारे हिंदू विरोधी , शिवछत्रपतींची बदनामी करणारच ! 🚩 जय श्रीराम जय शिवराय 🚩
@ashokbagul3548
@ashokbagul3548 16 дней назад
Mhatara bindok mansane paise sathi laj weekly
@ramdasdhavale800
@ramdasdhavale800 Месяц назад
भाऊसाहेब पंतप्रधान सुध्दा korona मध्ये बाहेर पडत नव्हते,बघा पटतंय का?
@sarveshwarable
@sarveshwarable Месяц назад
नाहीं.. पंत प्रधान फक्त दवाखान्यात ऑक्सीजन चा पुरवठा होतो की नाही.. हे जाऊन पाहत होते...😊😊😊
@santoshsawant3673
@santoshsawant3673 29 дней назад
​@@sarveshwarableये कसं सांगेल? आपला तो बाबू दुसर्‍याच कार्ट. तो फडणवीस कसा वरोबर ते सांगेल. कोरोना काळात मंदिरात पासून, पक्ष फोडून सरकार पाण्यापर्यंत चा जो तमाशा घातला भाजपा ने ते काय होत? त्यावर नाय बोलणार.
@maangeshdeshpande6697
@maangeshdeshpande6697 Месяц назад
म्हाताऱ्याला कोविड होता याचा विसर पडला चाटायची स्पर्धा घेतली तर म्हातारा पहिला येईल.
@prasadmasurkar8610
@prasadmasurkar8610 26 дней назад
निषेध....
@prasadmasurkar8610
@prasadmasurkar8610 26 дней назад
भाऊ... मी व्यक्तिशः तुमचा आणि तुमच्या विचारांचा निषेध करत आहे.
@shivabowlekar-wi7ke
@shivabowlekar-wi7ke Месяц назад
मुख्य मंत्री यांनी नको तथे फिरायचेच नसतं त्यांनी हाता खालील मंत्री कडून कामे करून घ्यायची असतात शिवाजी महाराजांच्या काळात म्हणायचे की लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशींदा जगला पाहिजे व तेव्हा कोरोनाचा काळ होता ऊगाचच काहीतरी बरळू नका
@sanjayshirsikar3506
@sanjayshirsikar3506 Месяц назад
करोना काळात पवार , फडणवीस फिरतच होते की हो ..
@santoshteli5745
@santoshteli5745 Месяц назад
भाऊ जेव्हा खरी परिस्थिती सांगतात तेव्हा बऱ्याच म्हणजे उद्धव च्या समर्थकांची आग पाखड होते असेच सांगत रहा भाऊ धन्यवाद🙏
@VijayDike-zw4ts
@VijayDike-zw4ts Месяц назад
Vijay
@mandartare1767
@mandartare1767 Месяц назад
😂😂😂😂cmmnt lock karun thevle ahet lukkyani😂😂😂😂😂😂😂😂😂
@radheshamkothekar1452
@radheshamkothekar1452 29 дней назад
🙏👍
@jayrambital4105
@jayrambital4105 Месяц назад
मला काय म्हणायचंय मी काय भाऊचा विरोधक नाही पण त्यांनी त्यांचा कमेंट बॉक्स चालू ठेवायचा ‌
@santoshtayshete7633
@santoshtayshete7633 Месяц назад
@siddheshkharat2696
@siddheshkharat2696 Месяц назад
आता तेच विचार करत होतो...❤❤
@sanjayrane4503
@sanjayrane4503 Месяц назад
जबरदस्त व्यक्ति महत्वाचा माणूस ! नतमस्तक झालो मी !! नवीन पिढीने तन आणि मन लावून ऐकल तर देश पुढे गेल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय भारत 🙏🙏
@akhilbhalerao6530
@akhilbhalerao6530 Месяц назад
फक्त BJP ची पालखी वाहतो हा माणूस.
@pradeepthatte2063
@pradeepthatte2063 Месяц назад
तू I.N.D.I.A.( इंडियन नॕशनल दारूल इस्लाम अलायन्स ) ची पालखी वाहतोस !
@sanjayshirsikar3506
@sanjayshirsikar3506 Месяц назад
असं तुम्हाला वाटतं आम्हाला नाही
@कृष्णकमळ
@कृष्णकमळ Месяц назад
तोसरेकर हा RSS चा चमचा वाटत आहे.. कारण राहुल ला उंदीर चे उदाहरण देत आहे...
@pradeepthatte2063
@pradeepthatte2063 Месяц назад
तू I.N.D.I.A.( इंडियन नॕशनल दारूल इस्लाम अलायन्स ) चा चमचा वाटतो !
@ganpatchaudhary1924
@ganpatchaudhary1924 Месяц назад
स्वताला विद्वान समजतो सागर बंगल्याचा.चाकर आहे हा
@sanjayshirsikar3506
@sanjayshirsikar3506 Месяц назад
उघडा डोळे बघा नीट.​@@ganpatchaudhary1924
@subhashkhatpe5700
@subhashkhatpe5700 Месяц назад
Are aslya dnyanacha kay upyog ahe
@Wolf29977
@Wolf29977 27 дней назад
@@pradeepthatte2063fekade astat, ajun ek hota jyane 1995 la GANPATI la doodh pajaychi fake news pasravli hoti.
@chayakotkar7608
@chayakotkar7608 Месяц назад
भाऊंचे विचार ऐकताना आम्ही अगदी तल्लीन होऊन जातो🎉🎉वेळेचे भान राहत नाही🎉🎉🎉नमस्कार भाऊ🎉🎉
@ankushgawai8179
@ankushgawai8179 Месяц назад
तुम्ही तल्लीन होने बरोबर आहे कारण तुम्हाला पाहिजे तेच असे व्यक्ती बोलत असतात, पत्रकारांनी पत्रकारिता करावी प्रवक्तेगिरी करायला पक्षांकडे प्रवक्ते आहेत
@rajendrapalande2706
@rajendrapalande2706 Месяц назад
भाऊंचे विचार दररोज ऐकतो एकही दिवस असा मोकळा जात नाही सुरवात च भाऊंच्या विचाराने होते धन्यवाद भाऊ जोपर्यंत कुडीत आत्मा आहे तो पर्यंत बोलत राहा तुमचे विचार ऐकणारा फारमोठा वर्ग आहे
@sanjayshirsikar3506
@sanjayshirsikar3506 Месяц назад
योग्य बोललात ...
@narayanthere
@narayanthere Месяц назад
भाऊ तोरसेकर ग्रेट 🙏आज कमेंट बॉक्स खुला आहे. आसाच चालू ठेवा.तुमचे लाखो चाहते आहेत पाहुद्या विरोधक काय बोलतात त्यांची पर्वा करू नका आपले आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांना विरोधक किती वाईट दुःखदायक बोलतात परंतु ते त्याची पर्वा करत नाहीत. जलने वाले जलते रहेंगे
@anilrajemahadik9256
@anilrajemahadik9256 Месяц назад
भाऊ आपण पत्रकार आहे पण मला वाटते की तुम्ही भाजप पक्षाचे आहेत का मोदीने शेतकऱ्याला देशोधडीला लावले आहे आपण शेतकऱ्यान बद्दल का बोलत नाही एक शेतकरी
@sarthaknikam8777
@sarthaknikam8777 Месяц назад
भाऊ नमस्कार तुमच्या चँनेलच कमेंट बाँक्स तेवढ चालु करा मग लोक काय म्हणतात ते कळेल
@shreyakofficialsongs4646
@shreyakofficialsongs4646 Месяц назад
भाऊ कमेंट बॉक्स ओपण ठेवत नाही कारण ते ऐकर्फ़ि विशलेष करतात.आणी त्यामुळे त्याना आलेले कमेंट वाचायचे धाडस होत नाही
@santoshtayshete7633
@santoshtayshete7633 Месяц назад
@sunitasonawane7771
@sunitasonawane7771 Месяц назад
True
@AjitSawant-e6x
@AjitSawant-e6x Месяц назад
भाऊ म्हणजे पत्रकारीतेत कलंकीत माणूस असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही
@jagannathkhade3443
@jagannathkhade3443 Месяц назад
भाऊ तोरसेकर जरा वयाचे भान ठेवून बोलत जा. ओ तुम्ही तरी लाकडान काळात आजाराच्या भितीने बिळात बसला होता.
@nitinparab7497
@nitinparab7497 Месяц назад
Great bhau
@neelagupte3562
@neelagupte3562 Месяц назад
सत्तानंतर आणि स्थित्यानंतर खूप छान विश्लेषण. हॅट्स ऑफ भाऊ.
@AnitaKandale
@AnitaKandale 29 дней назад
मी आज पर्यंत भाऊंची मत ऐकली ती उद्धव ठाकरे यांच्या विरोधात होती आणि कायमच उध्वस्त साहेबांना विरोध राहीला आहे.
@rajanparab8400
@rajanparab8400 Месяц назад
भाऊ खूप छान विश्लेषण केले आमच्या ज्ञानात थोडी भर पडली धन्यवाद 🙏🏻
@HimmatDodhia
@HimmatDodhia Месяц назад
वंदे मातरम
@VishnuDadaDhage
@VishnuDadaDhage Месяц назад
भाऊ आपल्या विश्लेषण फार आवडतात तुम्ही खरं बोलतात राजकारणातील कोठे लांडगे आम्हाला आता कळायला लागले
@pradeeprokade6937
@pradeeprokade6937 Месяц назад
पंतप्रधान असताना नेहरूने स्वतःच स्वतःला भारतरत्न दिले होते , त्यातलाच हा प्रकार आहे , स्वतःच स्वतःला नंबर एक चा मुख्यमंत्री म्हणवून घेतले.
@anantmhaskar9686
@anantmhaskar9686 28 дней назад
शेवटी एकनंबरचा मुख्यमंत्री ऊदव बाळासाहेब ठाकरे आहे
@kailassurve-u8d
@kailassurve-u8d Месяц назад
करोना कधी होता आणि किती काळ हा विचार जरा करा.
@careerebiotorium5707
@careerebiotorium5707 12 дней назад
जय मनसे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना ❤️💯💪👍👌🙏💘🚂🚂🚂💘🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@arunghodekar726
@arunghodekar726 Месяц назад
भाजप कडून हाप्ता मिळाला नव्हता तेव्हा त्यांच्यावर ऊलटला होता
@KotwalPrakash-h1o
@KotwalPrakash-h1o Месяц назад
फडणवीस यांचा चुका काढत नाही
@ArunaJuvekar-ow6vf
@ArunaJuvekar-ow6vf Месяц назад
दिशा सुशांत ,पालघर साधू हत्याकांड, आर्मी man वर हल्ला केला स्वप्ना पाटकर प्रकरण ६७२ कुटुंबे रस्त्यावर आहेत पात्रावाला चाल यावर देवेंद्र यांनी काही केले नशी देवेंद्र पुळचाट गृहमंत्री नाही. अशी लोकांची भावना आहे तेव्हा विधानसभेचा रिझल्ट काय येणार हे आत्ता पोल ठरवीत आहे
@ArunaJuvekar-ow6vf
@ArunaJuvekar-ow6vf Месяц назад
देवेंद्र अजूनही तुमच्याकडून रिझल्ट हवा आहे.
@sanjayshirsikar3506
@sanjayshirsikar3506 Месяц назад
​@@ArunaJuvekar-ow6vfनक्की मिळेल
@GaneshShinde-fr3fj
@GaneshShinde-fr3fj Месяц назад
भाऊ तुम्ही अभ्यासपुर्ण बोलता पण आपल्या विचाराला मनापासुन सलाम
@NarayanKamble-hg2hw
@NarayanKamble-hg2hw 29 дней назад
तोरस्कर साहेब लोक सभेचा निकाल या वरून तरी आपल विश्लेषण करा
@203jo
@203jo Месяц назад
वेलकम भाऊ आज आपणास काही सांगण्याची संधी मिळते आहे.आपले व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही उत्सुक असतो. खूप छान अभ्यासपूर्ण विवेचन करत आहात. पुढची पिढी तयार करण्यात लक्ष घाला. समाजाला खूप गरज आहे.आजची पत्रकारिता बघून लाज वाटत आहे. ऐका नात्यातील तरुण पत्रकाराची दहा मिनिटे वार्तालाप झाला विचार बघुन निराशा झाली..अभ्यास नाही शिकण्याची आस नाही पुढची दिशा ठरलेली नाही मोठी आकांक्षा नाही .मी माझा पेपर पगार. वरीश्ट वाक्य प्रमाण नाही पटल तरी.
@apa3153
@apa3153 Месяц назад
भाऊ तोरसेकर या महाराष्ट्रातील बरेच जातीयवादी लोकांना तुमचे सत्ये विचार आवडणार नाही पण तुमचे विचार आम्हाला ऐकायचे आहे तुम्ही व्याख्यान करत जावे
@rajendrabhangale4572
@rajendrabhangale4572 Месяц назад
भाऊ तुम्ही ज्येष्ठ नाही म्हणणार पण तुमची स्मरण शक्ती आणि त्याचा बरोबर एकही शब्द न ढळता बोलणं .जय श्रीराम राम राम .भाऊ खरच शतशः नमन.
@bhagwanawhad817
@bhagwanawhad817 Месяц назад
भाऊतुम,जिओहजारोसाल.जयक्षिरीराम
@balasahebgavhad5928
@balasahebgavhad5928 17 дней назад
उद्धव ठाकरे साहेब जीदाबाद 🙏🙏
@arunmnayak
@arunmnayak 8 дней назад
भाऊ ना समजून गेयाला मोठ्ठा अक्कल लागते , कमालीचे विचार माडणार अतिशय वेगळे पत्रकार , अहोबग्वा भाग्यवान आमचा पिढी अम्मी तुम्हाला ऐकायला मिळते...मना पासून आभार तूम्मी असचा तुमचा काम चालू ठेवा
@milindbhende215
@milindbhende215 Месяц назад
भाऊ 50 वर्ष पत्रकारिता करतात, बाळासाहेबांचे काळात ते मार्मिक चे सहसंपादक होते असे त्यांनीच एकदा सांगितले होते.. शेवटी काय परखड आणी चांगले विश्लेषण
@parag7077
@parag7077 Месяц назад
जननायक उध्दव बाळासाहेब ठाकरे👊👊 🐯🐯🚩🚩
@subhashpithode7523
@subhashpithode7523 28 дней назад
करोना काळहोता त्यावेळी मुख्य मंत्री बाहेर पडत नव्हते त्यामुळे ते स्वता करोना चे नियम पाळत होते
@RajeshUtekar-z4j
@RajeshUtekar-z4j 23 дня назад
एकदम बरोबर
@ashokpatil8979
@ashokpatil8979 Месяц назад
हे पत्रकार नाही हे एका पार्टीचे प्रवक्ते आहेत असं वाटतं
@SanjayJadhav-zv7xy
@SanjayJadhav-zv7xy 11 дней назад
उद्धव ठाकरें साहेब जिंदा बाद
@chandrakantbhawar8222
@chandrakantbhawar8222 Месяц назад
भाऊ एकदम बरोबर आहे जो 2.5 घरी बसला तो एक नंबरचा मुख्यमंत्री वा काय नाय समजला असेच चालते
@mukundkumbhar9108
@mukundkumbhar9108 Месяц назад
भाऊ असं विश्लेषण मी मागील 60-70 वर्षात तरी ऐकलं नाही राजकारणी भरपूर पाहिले परंतु आपण जे बोललात चित्त अंतर हे समजायला माझी 74 वर्षी गेली हे प्रत्येक भारतीयाला समजलं पाहिजे
@ishwarlaldeshmukh211
@ishwarlaldeshmukh211 4 дня назад
फारच सुंदर विचार...🙏🏽
@anilpawar8436
@anilpawar8436 Месяц назад
कोरोनात केंद्र सरकार च्या अल्प मदतीवर ठाकरेंनी जनतेला जगवल.म्हणून हा माणूस सभा मारू शकतोय.स्वतःला जेष्ठ समजतो,तुलना कुणाची कुणाशी कोणत्या सिच्युएशन मध्ये करावी याच आकलन नसाव. कीव करावीशी वाटते
@apa3153
@apa3153 Месяц назад
एकनाथ शिंदे सरकार योग्य प्रामाणिक पने चांगले काम करण्याचा प्रयत्न करत आहे ? घराणेशाही पेक्षा साधा माणूस राज्य व्यवस्थित चालवतो जनतेसाठी सरकारी तिजोरी रिकामी करीत आहे ! वसूली सरकार पेक्षा अधिक एकनाथ शिंदे सरकार योग्य आहे
@anilvekhande9863
@anilvekhande9863 Месяц назад
कल्याण लोकसभा शिंदे ने स्वतच्या मुलाला दिली तेथे दुसरे शिवसैनिक नव्हते का..तेथे घराणे शही नाही का..
@shrikantlalingkar4263
@shrikantlalingkar4263 Месяц назад
1óoo1ó8óoo1o1o1óooooóóóo1oo1óoo1óóo1oóooó1o1ooó1ooooo1ooo1o1oo1ooóoóo1óóoooo1óoo1oooo1o1o1óoo1óóoo1óoóooo1óóoooo1óooooo1ooo1óooó1óoóoóo1o1óoo1óóoooo1óooooo1o1óoóóó1óóooo1óóó¹oó1óóóo1o1óooooooo1ooó1óóooooo1oó1o1o1óó1oó1óoóo1oóo1oó1o1oooo1óo1oo1óoóoóó1ó1óoóoóo1o1óoóoóóooóooooo1óooó1ooo1o1óóó1ó1óooó1óooóo1ó1óoooooóo1ooó1ooóoo1óoooooó1óooooooóóó1oooo1óoo¹1óo1óoo1ó1oóóoo1o1oóo1óóóoo1óo1o1óoooo1óó1o1ooóóó1óo11óoó1óó1ó1oó1ó11oóoó1oóó1ó11ó1oóóo1óoó1óoo11oóooóooóó1ó1óo1ooó1ó1óóoó1ooóoo1óó1óo1ó1oó1óóóóó1óoóóó¹oóooóoó1oooóóóóoó1ó1óó1óó1ó1óoóóóóo1óó1óooó1óoó1ó look ó look ó ko 1oó111ó1oóóó1óó11111ó1óoóóóóóóó ki ó1ókoóóó1ok19óoóóooóó0😅k9❤
@abhijeetborse
@abhijeetborse Месяц назад
😂एवढ्ये वर्ष सेनेत आहेत त्याची सवय लवकर जाणार नाही असो पण मंत्रीपद नाही दिले​@@anilvekhande9863
@ashokkhopade1831
@ashokkhopade1831 Месяц назад
😂😂😂​@@anilvekhande9863
@mandartare1767
@mandartare1767 Месяц назад
Mhnje srikant la pan bajuwalyanich zavun kadhle ahe😂😂😂😂😂😂😂 Mala vatal ji 2 por eknath ni panyat budvun marli ti dighe Ani udhhav thakre chi hoti Ani srikant tyacha hota pan srikant hi bhaltyachach nighala😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 Are re ek porg pan paida hoina eknath la😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 Riksha wala karodpati kasa jhala asel ? Bahutek baykola sobat rikshyat kotha chalvun😂😂😂😂😂😂😂😂😂olya gujarti grahak😂😂😂😂😂😂 Corona kalat pan kotha suru hota eknath cha 😂😂😂😂😂😂😂😊
@busyfindingusername
@busyfindingusername 26 дней назад
Bhau is epic. As usual.
@sharadpalekar2969
@sharadpalekar2969 Месяц назад
निवडणूक कोणत्याही प्रकारची असो, जो हिंदू सनातन हित साकारेल तोच देश दुनियावर राज्य करेल.
@avinashapte188
@avinashapte188 Месяц назад
ऐकत रहावं ,अशी अभ्यासपूर्ण माहिती
@balasahebpakhare525
@balasahebpakhare525 Месяц назад
भाऊ खुप छान
@मदनढवळे
@मदनढवळे Месяц назад
ऊध्दव हे घर काेंबडा मुख्यमंत्री हाेते आणी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री जणतेचा विचार करणारे
@BhagvaDhwaj-rd2cp
@BhagvaDhwaj-rd2cp Месяц назад
मग काय घरी घेऊन जात होता का
@sudeshsalelkar9102
@sudeshsalelkar9102 Месяц назад
म्हणजे काय?
@mohanchavan3532
@mohanchavan3532 Месяц назад
💯टक्के खरे आहे 🌹🙏🏽❤👍
@gordednyaneshwar7890
@gordednyaneshwar7890 Месяц назад
लिहिताना थोडा भान ठेवत जा
@avinashdalvi7811
@avinashdalvi7811 Месяц назад
शुध्द बकवास..
@rameshmestri8597
@rameshmestri8597 Месяц назад
बिगर अनुभव असलेला मुख्यमंत्री जास्त फायदा राष्ट्रवादी आणि काॅगेस ला होत होता
@mohanvast5879
@mohanvast5879 28 дней назад
भाऊ तोरसेकरसारखे निर्भीडपणे बोलणारे पाहिजेत.ते सत्य तेच सांगत आहेत.काहीना ते पचत नाही हे आमचे दुर्दैव आहे.
@avinashvidhate1338
@avinashvidhate1338 26 дней назад
भाऊ तोरसेकर आता तुमचं आता काही बरोबर येणार नाही
@shamkulkarni7101
@shamkulkarni7101 Месяц назад
भाऊचे विचार ऐकून राजकरण समजते. शाम कुलकर्णी अहमदनगर
@deepakchandgadkar5299
@deepakchandgadkar5299 Месяц назад
सर्व श्रेष्ठ Ghar कोंबडा मुख्यमंत्री.
@shivajiparkar3300
@shivajiparkar3300 18 дней назад
श्री तोरसेकर साहेब तुम्ही सध्या सत्ताधारी पक्षाची सुपारी घेऊन फिरत आहात.
@reshmamehta9163
@reshmamehta9163 25 дней назад
अतिशहाणे आहात आपण. जगातलं सर्व आपल्यालाच कळतं आणि बाकी सगळे मुर्ख आहेत का.
@VaradaDate
@VaradaDate Месяц назад
भाऊ, आपले सर्व व्हिडिओ मी ऐकले आहेत. पण, आजचा व्हिडिओ खूप खूप शिकवून गेला. आपल्या ला शतशः नमन!
@nileshgudhekar460
@nileshgudhekar460 Месяц назад
मुंबई गोवा हायवे किती वर्षांनी होणार,पंधरा वर्षं झाली.
@nileshgudhekar460
@nileshgudhekar460 Месяц назад
भाऊ तुम्ही किस्सा आसामचा सागितला,तेथे भाजपचे सरकार आहे.महाराष्ट्रातही आणि दिल्लीतही भाजपचे सरकार आहे.पण महाराष्ट्राबद्दल भाजपची आणि नेत्यांमध्ये असूया आहे.म्हणून भाजप सर्व प्रकल्प गुजरातला नेले.
@nileshgudhekar460
@nileshgudhekar460 Месяц назад
भाऊ भाजपाच्या चूका पण कधी तरी दाखवा.त्याचे व्हिडीओ बनवा.कारण तुम्ही भाजपा धार्जिणे आहात.म्हणून तुम्ही कॉमेंटला घाबरता .आणि कॉमेंट बॉक्स बंद ठेवता.
@ujwalapalande2695
@ujwalapalande2695 Месяц назад
भाऊ महाराष्ट्रातील सत्य सांगत जा बोलण्यात खोटेच आहेत जय महाराष्ट्र
@rameshmestri8597
@rameshmestri8597 Месяц назад
कमीत कमी पाच वर्षे आमदार ग्रामपंचायतीचे सदस्य पंचायत समिती सदस्य जि.प.सदस्य विधान परिषद आमदार अशी पदे भुषविलेले मुख्यमंत्री पदासाठी काम करू शकतात प्रशासकीय अनुभव पाहिजे
@dinkardalvi4129
@dinkardalvi4129 Месяц назад
अप्रतिम अप्रतिम, अत्यंत अप्रतिम वक्तृत्व 😅
@nilimajadhav2546
@nilimajadhav2546 26 дней назад
Bhau thank you so much for your guidance. Hats off to you Sir ji.🙏🙏
@mahadevdewade839
@mahadevdewade839 Месяц назад
Maharashtra Swabhimaani Uddhavji Thackeray brand only....
@jaysingraoshinde-sarakar.8056
@jaysingraoshinde-sarakar.8056 Месяц назад
......." भाऊ नमस्कार. !!! खरोखरच अप्रतिम. !!! जियो यार जियो. ❤❤ " !!!
@janardanmanmode6220
@janardanmanmode6220 Месяц назад
Bhau is a great and honest news person great Salute to him ❤
@krishnajikulkarni960
@krishnajikulkarni960 Месяц назад
ह्या म्हाताऱ्याच मानेच ऑपरेशन ऑपरेशन करून घ्या,आणि मग ह्याला बाहेर पडायला सांगा मग कळेल तो मुख्यमंत्री का बाहेर पडत नव्हता. 4:51
@dhairyasing57957
@dhairyasing57957 Месяц назад
उध्दव ठाकरे miya याने शिवसेना कमकुवत केली, फक्त मुख्यमंत्री होण्यासाठी, आत्ता तर उध्दव ठाकरे वक्त बोर्ड la पाठिंबा देतोय, ubata शिवसेना शिल्लक सेना शिल्लक राहणार नाही.
@SatishOvhal-d4g
@SatishOvhal-d4g Месяц назад
Sir you are legend.
@dingankarvilas5944
@dingankarvilas5944 23 дня назад
अप्रतिम !!!!!!!
@ravindrabhamre4803
@ravindrabhamre4803 Месяц назад
भाऊ, तुम्ही आता शेवटच्या पर्वात अर्थात ऊर्वरीत आयुष्यात तुमच्या सारखे निर्भिड पत्रकार किमान १०० च्या जवळ पास तयार करावित , तस अवघडच आहे परंतू पुढिल पिढीसाठी आवश्यक आहे . वृत्तपत्रांवर आज फारसा आता विश्वास राहिला नाही त्यामुळे वृत्तपत्र वाचण्या ऐवजी तुमच्यासारखी पत्रकांराची विश्लेषणे ऐकावयास आवडते . आज ना अत्रे ना निळूभाऊ खाडिलकर .
@prashantmondhe7371
@prashantmondhe7371 Месяц назад
भाऊ खूप अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे
@ratanshinde6473
@ratanshinde6473 Месяц назад
छान संवाद, अभ्यास पूर्ण विश्लेषण
@umapagedar8004
@umapagedar8004 Месяц назад
अप्रतिम भाषण!👌👌🙏🌹
@dnyaneshnaik835
@dnyaneshnaik835 Месяц назад
तोरसेकर साहेब आपणांस जर निर्बुद्ध वाटत असेल तर माझी आपणांस विनंती आहे या सगळ्या प्रश्नावर आणि मोदी सोबत बसावे मग कोणाची बुद्धी मध्ये वैचारिक पात्रता सिद्ध होईल.
@PramodJaokar
@PramodJaokar Месяц назад
भाऊ आजही तुमच्या सिंधुदुर्ग मध्ये सतत lights जातायेत रोजच झालंय देवगड मध्ये विशेष करून.
@latamehta9241
@latamehta9241 29 дней назад
अप्रतिम.सत्तांतर आणि स्थित्यंतर यावर इतकं स्पष्ट करणारं दुसऱ्या कुणाला जमलं नसतं. खूप छान.भाऊ, ध्रुव राठी चे ऐकणारे जे बुद्धिजीवी आहेत त्यांच्यासाठी ही एखादा व्हिडिओ करावा.जय हिंद.
@devidasyavalkar5052
@devidasyavalkar5052 Месяц назад
Great Bhau Torsekarji
@katkarmadhu
@katkarmadhu Месяц назад
लोकसत्तेचा अग्रलेख वाचता हे ऐकून बरं वाटलं. तुम्हाला आर्थिक साक्षरता आणि जगाचं राजकारण कळेल
@rameshgogate5659
@rameshgogate5659 Месяц назад
सुंदर
@ninadprabhu763
@ninadprabhu763 24 дня назад
Tewha chi paristhiti Kay hoti te sang
@dilipbane502
@dilipbane502 Месяц назад
भाऊ लाचार आहे
@hemangichaudhari8233
@hemangichaudhari8233 Месяц назад
खूपच छान विश्लेषण .. 🙏🙏🙏🙏
@anantvichare6117
@anantvichare6117 Месяц назад
हा माझा जुना मित्र वाटत नाही माननीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेच्या वेळी आणि आताचा भाऊ तोरसेकर विकला गेला आहे 😊😂😢😮😅😊😂
@madhavidevrukhkar4016
@madhavidevrukhkar4016 12 дней назад
Khup chan vichar mantle saranni
@RatnakarJalgaonkar-v9j
@RatnakarJalgaonkar-v9j Месяц назад
ऊबाठा म्हणजे एक नंबरचा आळशी मुख्यमंत्री, पात्रता नसलेला.
@shobhatejam6999
@shobhatejam6999 Месяц назад
पात्र तर कधीच होणार नाही,कारण त्यानफकत आणि फक्त राज्य,देश लुटायचे काम आहे यापुढेही ते काहीच करणार नाहीत याला जनता जबाबदार,डोक्यावर घेऊन नचवता अक्कल नसल्यासारखे.
@sunilpednekar2469
@sunilpednekar2469 Месяц назад
अप्रतिम 🌹🌹
@MohanChavan-bq6wf
@MohanChavan-bq6wf Месяц назад
सस्नेह नमस्कार भाऊ साहेब,फार छान विवेचन केले आहे,ऐकून आनंद झाला.जय श्रीराम.
@rajeshhaldankar9581
@rajeshhaldankar9581 28 дней назад
पन्नास वर्षे यांना मार्मिक, सामना आणि बाळासाहेबांनी सांभाळले. त्यांचं त्यांनी चांगले पांग फेडले हे जनता बघत आहे.
@navinchandrabaokar6957
@navinchandrabaokar6957 27 дней назад
हा कब्जी कलुषा आहे उध्दवचा द्वेष करणारा.
@bhanumudholkar6149
@bhanumudholkar6149 Месяц назад
भाऊ हे भाऊ,भा.ज.प.ने भाऊंचा सल्ला घ्यावा.
@santoshtayshete7633
@santoshtayshete7633 Месяц назад
@gangarammhambre2277
@gangarammhambre2277 Месяц назад
खूप छान विचार, मन भरून गेले
Далее
| Niwaant Katta | Raj Thackeray | Atharva Sudame |
30:19