मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत ते ठाणे शहरातील तलावपाली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तलावामध्ये होणारी मासेमारीची स्पर्धा. रॉडच्या साह्याने ही मासेमारी कशी केली जाते. कोणकोणते मासे यात पकडले जातात. कसे आहेत स्पर्धेचे नियम याची संपूर्ण माहिती आपल्याला मिळणार आहे.
#malvanilife #kokan #thane #mumbai #freshwaterfishing #fishing #fisherman #freshwaterfish #rodfishing #fishingboat #fishinglures #angler #angling #anglinglife #fisherman #boat #deepseafishing #fishingequipment #catlafish #rohufishing
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
www.instagram....
5 окт 2024