Тёмный

ठाण्याच्या दूर्गेश्वरीचा भव्य आगमन सोहळा ,आनंद दिघे साहेबांची देवी | विमानाने देवीवर पुष्पवृष्टी | 

Shiva Gholap vlog
Подписаться 131
Просмотров 372
50% 1

नमस्कार मित्रांनो आपण आज व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत टेंभी ना देवीचा म्हणजेच धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेल्या नवरात्र उत्सवाचा ,देवीचा भव्य दिव्य असा आगमन सोहळा .
आगमन सोहळ्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब देखील उपस्थित होते.सोहळ्यात विविध प्रकारचे ढोल ताशा पथक,आदिवासी नृत्य ,महिला लेझिम पथक, अराधी,ब्रास बँड,सनई वादक असे विवध प्रकारची आकर्षणे देवीच्या आगमनासाठी ठेवण्यात आली होती.
टेंभी नका देवी
Tembhi naka devi
Navratra utsav
Dighe sahebanchi devi
Cm Eknath shinde
Thanyachi durgeshwari
#devi #navratri #navratrispecial #tembhinaka #dighesaheb #dharmveer #eknathshinde #aai #tuljapur #aagmansohala2024
व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबसक्राईब करायला विसरू नका धन्यवाद.🙏🏼

Опубликовано:

 

9 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии    
Далее