Happy birthday… pankaj 🎉 जेव्हा मुलगी सासरी जाते तेव्हा तिचे मन माहेरच्या माणसात गुंतून राते. जास्त चिंता असते आणि अस काही कानावर आले का जीव अर्धा जातो …prank छान होता . पण असा नको 😊
Khupch bhari prank hota ekach nambar , radtana pun evadhi god distey bhakti , pun parat asa prank chukun pun karu nako vikrant bhau , kiti god ahe bhakti kiti tension madhe aali shevati bahin ahe na
हा तुमच्या साठि prank असेल फक्त पण एका बहिनी साठि नाही....बहिण भावाचा नाता खुप emotional आसत....त्यात कुणी येउन जर आचानक बोलला चल आपल्याला तुझ्या माहेरी जायचा आहे तर तिचे हातपाय गलुन पडतात...की काय झाल असेल आपल्या घरी......मला माहित होता हा एक prank व्हिडिओ आहे..पन जेव्हा भक्ती रडायला लागली तर माझ्या डोल्यातून पण पाणी आला....भावाची आठवण आली....नका करू आशे व्हिडिओ 🥺🥺😭जय आगरी कोळी जय एकविरा आई 🙏🙏
Happy birtday pankaj dada pan tu bhakti tai sobat asa prank pudh kadich karu nako karen bhakti tai khup ghabarli hoti ani mi sudha thodi ghabrli hoti❤❤❤🎉🎉
🌹वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पंकज भाऊ 🌹🎂🍫 कुठलेही प्रँक करा पण असे जीवघेणे प्रँक नका करू प्लिज, गुडडूच रडणं बघून मला पण रडू आल. परत असे नका प्रँक करू.