Тёмный

डाळिंब फुगवण होत नाही | चांगला कलरफुल आणि मोठी साईज डाळिंब साठी हे करा |pomegranate size 

Sainath Rahane सद्गुरू स्वरांजली
Просмотров 164 тыс.
50% 1

🙏अनेक अनुभवी शेतकऱ्यांच्या अनुसार, डाळिंब पिकामध्ये अनेक प्रकारचे रासायनिक खत वापरल्यामुळे जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी झाले आहे. जमिनीमध्ये असलेले सूक्ष्म जिवाणू याची संख्या कमी झाली आहे. म्हणून जमिनीमध्ये जिवाणू खतांचा वापर केला पाहिजे. ऍझोटोबॅक्‍टर पीएसबी पोटॅश बॅक्टरिया याचा वापर केला पाहिजे. ट्रायकोडर्मा सुडोमोनास याचाही वापर झाला पाहिजे. डी कंपोजर, जिवाणू स्लरी डाळिंबात वापर झाला पाहिजे
👉डाळिंबाच्या शेवट अवस्थेला पोटॅश, आणि स्फुरद गरज असते. म्हणून आपण पोटॅश बॅक्टरीया वापर केला आहे. 🙏🙏🙏🙏🙏हा माझा वैयक्तिक विचार आहे🙏🙏
रहाणे ॲग्रो बायोटेक
साईनाथ रहाणे- 9822779012
बळिराजा हेल्प लाईन - 9518374835

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 273   
Далее
Guideline for Pomegranate Size
8:29
Просмотров 37 тыс.