Тёмный

डाळिंब बागेवर तेल्या,उन चट्टा..आता नाही येणार..करा हे जुगाड...Pomegranate 

Siddharth Kate शेतकरी मित्र
Подписаться 143 тыс.
Просмотров 78 тыс.
50% 1

#viralvideo #youtubeshorts #maharashtra #facebookstatus #jugad #bailgadapremi #shetkari #डाळिंब #Pomegranate
• डाळिंबावर येणारा तेल्य...
डाळिंबाचा जर विचार केला तर पाठीमागल्या दोन वर्षात डाळिंब उत्पादकांवर खूप मोठे संकट तेल्या रोगामुळे आलेले आहे.. अनेक डाळिंब बागायतदाराने बागा काढून टाकल्या.एकदा का डाळिंब बागेवर तेल्या रोगाने अटॅक केला तर बाग काढल्याशिवाय पर्याय उरत नाही. यासाठीच आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून योग्य वेळी योग्य त्या नियोजनाने आपण तेल्या हा आटोक्यात आणू शकतो..तो 100% नाहीसा ही करू शकतो.. यासाठीच केलेली उपाययोजना आम्ही आपणांसमोर मांडत आहोत.. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा.. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा..आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 25   
Далее
Wildest 10 SECONDS OF HIS LIFE 🤯 @TomIsted
00:14
Просмотров 1,4 млн
Single Stem Result in Pomegranate Cultivation
3:49
Просмотров 28 тыс.
Wildest 10 SECONDS OF HIS LIFE 🤯 @TomIsted
00:14
Просмотров 1,4 млн