Тёмный

डाळी- मूग, मसूर, तूर, उडीद! वेटलॉस? वांग? संधिवात? जखमा ? amazing health benefits! 

Dr Tushar Kokate Ayurved Clinic
Подписаться 222 тыс.
Просмотров 23 тыс.
50% 1

वजन कमी करण्यासाठी wtloss साठी काय?, वांगांसाठी pigmentation कमी करण्यासाठी काय?असे प्रश्न नेहमीच विचारले जातात. ताप उतरवण्यासाठी, पोट साफ होण्यासाठी constipation कमी करण्यासाठी, वात कमी करणारे शिवाय डायबेटीस किंवा इतर जखमा लवकर भरून आणण्यासाठी जर घरगुती उपाय - होम रेमेडी Home remedy आहे असे म्हटले तर?
हो! हे सगळे आश्चर्यकारक फायदे आपल्याला मिळतात डाळीपासून. मूग डाळ, मसूर डाळ, तूर डाळ, उडीद डाळ यांचा आपल्या आहारात समावेश असतोच. यामधून आपल्या शरीराला नॅचरल प्रोटीन Natural vegetarian protein source मिळते, याशिवाय या प्रत्येक डाळीचे स्वतःचे एक वैशिष्ट्य आहे.
या व्हिडिओमध्ये या प्रत्येक डाळींचे गुणधर्म , वेगवेगळ्या आजारांमध्ये उपयोग health benefits of daal आणि त्यांचे विशिष्ट आश्चर्यकारक फायदे unique amazing benefits सांगितले आहेत.
याशिवाय कोणती डाळ पित्त- उष्णता कमी करते? कोणती डाळ पित्त आणि कफ कमी करते? वजन कमी करायला मदत करते? तर कोणती डाळ चक्क वात कमी करते, हे सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगितले आहे.
#healthbenefits
#डाळ
This video also includes information about
डाळींचे उपयोग
डाळी आणि आजार
डाळी आणि वात
वजन कमी करण्यासाठी डाळ
लवकर बऱ्या न होणाऱ्या जखमा आणि डाळ
वांग पिगमेंटेशन आणि डाळ
daal and health benefits
amazing properties of daal
lentils for health
Diabetes & Daal
natural Proteins
daal for weight loss
daal and fats
Dr Tushar Kokate
9960209459
आपल्या चैनल वरील अन्य काही महत्त्वाचे Videos
वांग/Pigmentation/Melasma विशेष Series: • वांग/Pigmentation/Mela...
दूध तुपाचे 21 फायदे
• Benefits of ghee/ दूध ...
पित्त होण्याची कारणे
• पित्त वाढवणारी 9 कारणे...
संधिगत वात /गुडघेदुखी/ Joint pain घरगुती उपाय: • संधिगत वात /गुडघेदुखी/...
त्रिफळा चूर्ण- कधी घ्यावे? कसे घ्यावे? फायदे काय?: • त्रिफळा चूर्ण- कधी घ्य...
खजूर खाण्याची योग्य पद्धत खजुराचे फायदे
• कोणते खजूर best? कधी ?...
उष्णता कमी करण्यासाठी घरगुती उपाय
• शरीरात वाढलेली उष्णता ...
केसांच्या समस्या- हमखास यशस्वी उत्तरे! हेअर केअर रुटीन
• केसांचे प्रश्न-हमखास य...
पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय Constipation home remedy: • पोट साफ होण्यासाठी घरग...
Disclaimer / अस्विकरण
या व्हिडिओचा व आपल्या या चैनल वरील सर्व व्हिडिओंचा एकमेव उद्देश आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करणे हा आहे. येथे दिलेली माहिती ही आयुर्वेदाच्या शास्त्रीय ग्रंथांमधून आणि विद्वान गुरुजनांकडून मिळालेली माहिती आहे. तसेच काही माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटवरील सर्च चाही आधार घेण्यात आलेला आहे. ही माहिती जास्तीत जास्त अचूक ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.
तरीही व्हिडिओमध्ये दिलेली माहिती , घरगुती उपाय, औषधे वापरण्यापूर्वी तज्ञ आयुर्वेद डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा ,असे आम्ही स्पष्ट करत आहोत . व्हिडिओ मधील माहितीच्या प्रयोगामुळे झालेल्या शारीरिक , मानसिक, आर्थिक किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस डॉक्टर किंवा चॅनल जबाबदार राहणार नाहीत.
आयुर्वेद शास्त्र आपल्या आरोग्यसमस्या सोडवण्यासाठी नक्कीच समर्थ आहे असा विश्वास वाटतो. हल्ली आयुर्वेदाच्या नावाखाली जी काही चुकीची माहिती प्रसारित केली जात आहे, त्या माहितीपासून आपण सावध राहावे! भगवान धन्वंतरी आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो ही प्रार्थना🙏🙏🙏! धन्यवाद!
डॉ तुषार कोकाटे.

Опубликовано:

17 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 166   
@devilalmetange901
@devilalmetange901 2 месяца назад
खुपच उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल खुप खुप आभारी आहोत.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 месяца назад
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@meenalpandit4204
@meenalpandit4204 2 месяца назад
नेहमी प्रमाणेच खूप उपयुक्त माहिती व मार्गदर्शन... फक्त आपण पिवळी मूगडाळ की हिरवे अख्खे मूग बद्दल बोलत आहात ?
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 месяца назад
दोन्ही डाळींचे गुणधर्म सारखेच आहेत. धन्यवाद!
@milindbarve5003
@milindbarve5003 2 месяца назад
Donhi dal.same use
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 месяца назад
हो. धन्यवाद! Stay connected, keep watching!
@SunandaDaki
@SunandaDaki 2 месяца назад
Sir mla ak vicharac hot ..mi maja mr yana dudamdhe 2 tup dete ...pan aamcakde cow ce tup bhetat ny ..tar teca badlet govardhan ghee getle tr chalel ka ...
@ushasinkar8909
@ushasinkar8909 2 месяца назад
माहिती मस्त सांगता.
@RameshwarLakhe-pu8gc
@RameshwarLakhe-pu8gc 2 месяца назад
Khup chan mahiti dili sar
@RameshwarLakhe-pu8gc
@RameshwarLakhe-pu8gc 2 месяца назад
Dhnyvad sar
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 месяца назад
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@leenakamat-wagle6969
@leenakamat-wagle6969 2 месяца назад
तुमचे विडिओ इतके आवडतात अत्यंत उपयोगी पडेल अस तुम्ही प्रेमाने, सहज कळेल अस सांगता Thank u so much for your valuable video's, , lodzz of blessings from ईश, मी कारवार कर्नाटक ची, मराठी खुप छान नाही पण तुमचे विडिओ छान कळतात
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 месяца назад
आपल्या उत्स्फूर्त आणि मनापासून दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद ! आमच्या नियमित दर्शकांच्या प्रतिक्रिया या नेहमीच आमचा उत्साह वाढवतात... !!! धन्यवाद! Do Share & Keep watching!
@abhimanpawar6619
@abhimanpawar6619 2 месяца назад
Valuable information ❤. Thanks Dr.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 месяца назад
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🏻🙏🏻व्हिडिओ आवडला असेल, तर लाईक 👍करा तसेच आपल्या मित्र-मैत्रिणींना, ग्रुप्सना, परिचितांना शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. आयुर्वेद विषयक असेच नवनवीन विषयांवरील शास्त्रीय व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, तसेच शेजारचे घंटीचे बटन🔔 दाबा म्हणजे नवीन माहिती किंवा व्हिडिओ आला, म्हणजे तुम्हाला त्याचा मेसेज मिळेल. धन्यवाद!
@ramathombre3939
@ramathombre3939 2 месяца назад
मुगाच्या डाळीचे खूप छान उपयोगी माहिती खूप आवडली
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 месяца назад
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@PrivateGamer487
@PrivateGamer487 2 месяца назад
dalinbaddal khup chhan mahiti milali dhanyavad Sir
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 месяца назад
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@SmitaPatel-u5o
@SmitaPatel-u5o Месяц назад
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Месяц назад
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! आयुर्वेद विषयक अशीच शास्त्रीय माहिती मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारच्या घंटीचे बटन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला त्याचा मेसेज मिळेल. तसेच ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटत असेल, तर आपल्या मित्र-मैत्रिणींना, ग्रुप्सला शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. धन्यवाद!
@devotionalstatus2604
@devotionalstatus2604 Месяц назад
Khup chyan mahiti dili dr. Saaheb dhanyvad🙏
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Месяц назад
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@anjalipatil4135
@anjalipatil4135 2 месяца назад
Nice information
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 месяца назад
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@pritampokharna9129
@pritampokharna9129 2 месяца назад
सर नेहमीप्रमानेच व्हिडीओ खुपच माहितीपुर्ण आहे खुप खुप धन्यवाद तुम्हाला
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 месяца назад
आमच्या नियमित दर्शकांच्या प्रतिक्रिया या नेहमीच आमचा उत्साह वाढवतात... खूप खूप धन्यवाद !! Do Share & Keep watching!
@surekhabhore1542
@surekhabhore1542 2 месяца назад
its verry useful information sir.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 месяца назад
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@swamisamarteh5791
@swamisamarteh5791 Месяц назад
Khup khup chan
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Месяц назад
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@akankshajoshi894
@akankshajoshi894 2 месяца назад
Dhanyawad sir ... khup chhan mahiti...ek doubt aahe ki arthritis asalyane jast kaddhanye , besan khau shakt nahi... protein sathi mugachi daal sodun konti changli aahe
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 месяца назад
संधिवातामध्ये कोणती डाळ आणि कशी घ्यावी हे व्हिडिओमध्ये सांगितले आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा!धन्यवाद! Stay connected, keep watching!
@NamdeoKandhare
@NamdeoKandhare 2 месяца назад
खूप छान माहिती दिली आहे नमस्कार सर
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 месяца назад
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@geetanjalipatil9954
@geetanjalipatil9954 2 месяца назад
खुपच छान आणि महत्त्वाची माहिती दिली, धन्यवाद सर 😊
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 месяца назад
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@ArunaGaikwad-m8h
@ArunaGaikwad-m8h 2 месяца назад
फेरच छान माहिती मिळाली.धन्यवाद!
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 месяца назад
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@urmilakale3193
@urmilakale3193 Месяц назад
गुडघेदुखी आहे उपाय सांगा तुमची माहिती खूप छान आहे
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Месяц назад
वात कमी करण्याचे उपाय: ru-vid.com/group/PLWLVUUxp3ijUvqVasOAyfRbbeTHzOkINm
@shailadeshpande5042
@shailadeshpande5042 2 месяца назад
छान माहिती दिली. धन्यवाद
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 месяца назад
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@mohanlokhande3424
@mohanlokhande3424 2 месяца назад
It's very nice information sir.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 месяца назад
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@ChandrakalaPawar-v3p
@ChandrakalaPawar-v3p 2 месяца назад
खुपछान
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 месяца назад
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@ShashikalaPansare-jw9zg
@ShashikalaPansare-jw9zg 2 месяца назад
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 месяца назад
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@SushilaKokate-e5o
@SushilaKokate-e5o 2 месяца назад
खुप छान
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 месяца назад
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@kundawasnik4795
@kundawasnik4795 2 месяца назад
Chan mahiti दिली सर 🙏
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 месяца назад
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🏻🙏🏻व्हिडिओ आवडला असेल, तर लाईक 👍करा तसेच आपल्या मित्र-मैत्रिणींना, ग्रुप्सना, परिचितांना शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. आयुर्वेद विषयक असेच नवनवीन विषयांवरील शास्त्रीय व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, तसेच शेजारचे घंटीचे बटन🔔 दाबा म्हणजे नवीन माहिती किंवा व्हिडिओ आला, म्हणजे तुम्हाला त्याचा मेसेज मिळेल. धन्यवाद!
@ashwinichavan9033
@ashwinichavan9033 2 месяца назад
Sir khup chan mahiti dilit
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 месяца назад
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@ashwinichavan9033
@ashwinichavan9033 2 месяца назад
@@drtusharkokateayurvedclinic ok
@SnehaaroskarAroskar
@SnehaaroskarAroskar 2 месяца назад
Kharach far upyukt mahiti dilit tyabadhal dhanyavad. 👌👌🙏🙏
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 месяца назад
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद! 🙏🏻🙏🏻🙏🏻
@justmusic1878
@justmusic1878 Месяц назад
नेहमी प्रमाणे. माहिती. खूप छान. दिली.आवडली. नक्की. करून पाहू.धन्यवाद
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Месяц назад
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@narayanphasate316
@narayanphasate316 2 месяца назад
खुप जबरदस्त माहिती दिली सर धन्यवाद
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 месяца назад
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@shridharkhamkar7923
@shridharkhamkar7923 2 месяца назад
खूप छान माहिती दिली. धन्यवाद सर 🎉🎉
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 месяца назад
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@arundhatighadyalji1750
@arundhatighadyalji1750 2 месяца назад
खूप छान माहिती आहे
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 месяца назад
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@ashalatagharde895
@ashalatagharde895 2 месяца назад
Tumchi mahiti kup cha.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 месяца назад
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@GeetanjaliMore-dj4ti
@GeetanjaliMore-dj4ti 2 месяца назад
Khup chan ty sir
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 месяца назад
आपल्या प्रतिक्रियेबद्दलखूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@varshadamandlik7688
@varshadamandlik7688 2 месяца назад
आजपर्यंत कुणीच सांगितली नव्हती ती उपयुक्त माहिती सांगितली मुगाच्या डाळीचे महत्त्व आणि उपाय सांगितला खूप खूप धन्यवाद 🙏😊
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 месяца назад
आमच्या नियमित दर्शकांच्या प्रतिक्रिया या नेहमीच आमचा उत्साह वाढवतात... खूप खूप धन्यवाद !!! धन्यवाद! Do Share & Keep watching!
@SuvarnaPawar-up7hl
@SuvarnaPawar-up7hl 2 месяца назад
डॉ खुप सुंदर माहिती दिली किती सहजतेने समजून सांगता सर तुम्ही खुप धन्यवाद सर❤
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 месяца назад
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🏻🙏🏻व्हिडिओ आवडला असेल, तर लाईक 👍करा तसेच आपल्या मित्र-मैत्रिणींना, ग्रुप्सना, परिचितांना शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. आयुर्वेद विषयक असेच नवनवीन विषयांवरील शास्त्रीय व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, तसेच शेजारचे घंटीचे बटन🔔 दाबा म्हणजे नवीन माहिती किंवा व्हिडिओ आला, म्हणजे तुम्हाला त्याचा मेसेज मिळेल. धन्यवाद!
@anitamalbari1728
@anitamalbari1728 2 месяца назад
खूप छान माहीती धन्यवाद
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 месяца назад
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@pramodinipanchabhai6885
@pramodinipanchabhai6885 2 месяца назад
Khup chan sir ... dhanyawad
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 месяца назад
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@jyotiavhad9954
@jyotiavhad9954 2 месяца назад
मस्त माहिती दिली सर🙏🙏🙏
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 месяца назад
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@laxmikamble6949
@laxmikamble6949 2 месяца назад
Sir.contipation baddhal vistrut mahiti dya plz.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 месяца назад
पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय Constipation home remedy: ru-vid.com/group/PLWLVUUxp3ijUa2bVaph8Fk96m8raJbXqT
@netrasawant9627
@netrasawant9627 Месяц назад
Very useful tips,sir,thank you
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Месяц назад
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@manishasawant1206
@manishasawant1206 2 месяца назад
Dhanywad sir ji
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 месяца назад
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@आदिनाथडोरले
@आदिनाथडोरले 2 месяца назад
छान माहिती दिली आहे
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 месяца назад
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे 🔔 बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!
@अनुराधादगडे
@अनुराधादगडे 2 месяца назад
खुप छान व्हिडिओ🎉
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 месяца назад
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@अनुराधादगडे
@अनुराधादगडे 2 месяца назад
@@drtusharkokateayurvedclinic हो पाठवतो
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 месяца назад
👍👍🙏
@sujatabhogle2947
@sujatabhogle2947 2 месяца назад
Very nice video sir
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 месяца назад
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@ShitalBhandare-r4i
@ShitalBhandare-r4i 2 месяца назад
Khup chan mahiti milali 😊
@maltialladwar8632
@maltialladwar8632 2 месяца назад
Excellent information
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 месяца назад
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 месяца назад
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 месяца назад
@maltialladwar8632 धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@shardapatil4780
@shardapatil4780 2 месяца назад
धन्यवाद Dr.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 месяца назад
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@nirmalavaijwade8801
@nirmalavaijwade8801 2 месяца назад
Namaste namaste sir ji
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 месяца назад
🙏🏻🙏🏻🙏🏻 Stay connected, keep watching!
@rajaramborgave3201
@rajaramborgave3201 2 месяца назад
chann useful info. thanks doc.🌱🙏
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 месяца назад
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना, ग्रुपला शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच आयुर्वेद विषयक नवनवीन शास्त्रीय माहितीसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे🔔 बटन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला त्याचा मेसेज मिळेल.🙏
@nalinikulkarni744
@nalinikulkarni744 2 месяца назад
फॅट चा गाठी दूर करण्यासाठी उपाय का य
@sulusalame3365
@sulusalame3365 2 месяца назад
Sir thanku
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 месяца назад
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@kundagajbhiye8049
@kundagajbhiye8049 2 месяца назад
सर, लिवर सिरोसिस साठी माहिती सांगा
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 месяца назад
या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!
@kalpanachavan5198
@kalpanachavan5198 2 месяца назад
🙏👌
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 месяца назад
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@pdate3839
@pdate3839 2 месяца назад
प्रोटिन्स ची गरजतर आहे.पण संधीवातामुळे प्रोटिन्स युक्त पदार्थ खाऊ शकत नाही .तर काय पर्याय आहे?
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 месяца назад
याबद्दल व्हिडिओमध्ये सांगितले आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा!धन्यवाद! Stay connected, keep watching!
@ushasinkar8909
@ushasinkar8909 2 месяца назад
तूरडाळ खूपच पित्तकारक.मूगडाळच उत्तम
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 месяца назад
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@seemazalte871
@seemazalte871 2 месяца назад
Sir तुमचे hospital kuthe ahe he पुण्यात आहे का मला आमवात सायटिका आहे आणि मला खुप त्रास होत आहे लवकर सांगा
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 месяца назад
डॉ कोकाटे आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक, आळेफाटा, पुणे. अपॉइंटमेंट साठी संपर्क 9960209459
@seemazalte871
@seemazalte871 2 месяца назад
@@drtusharkokateayurvedclinic 👌okay
@savitadhavan2717
@savitadhavan2717 Месяц назад
सर पांढरे डाग साठी काही उपाय सांगा ना कृपया
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Месяц назад
येथे सविस्तर हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरेल. धन्यवाद!
@ashokbhamare9161
@ashokbhamare9161 4 дня назад
नमस्कार, माझे वय 71 वर्ष असून मी एक वर्ष्या पूर्वी तोंडातील दाढे जवळ गाठीचे ऑपरेशन व रेडीएशन ट्रीटमेंट झाली आहे. रेडीएशन मुळे काही टाके तुटले आहेत, असे ड्रा. चे म्हणन आहे. आपले वाडवडील सांगायचे, ऑपरेशन किंवा जखम असल्यास उडीद डाळ व शेंगदाणे खाऊ नये. आमच्या डॉ. ने सर्व खाण्याची परवानगी दिली आहे. घरचे लोग विरोध करता आहे. मला दोन्हीही वस्तू फारच आवडतात. कृपया मार्गदर्शन होणेस विनंती आहे. शुभ रात्री.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 дня назад
जखम पूर्ण बारी झालेली नसेल तर टाळावे. धन्यवाद! Stay connected, keep watching!
@snehamanjrekar909
@snehamanjrekar909 2 месяца назад
युष म्हणजे काय सर
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 месяца назад
आजार बरे करण्यासाठी डाळींचा वापर यूष या स्वरूपात केला जातो. याबद्दलची सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये दिली असून, युष तयार करण्याची पद्धत सुद्धा सांगितलेली आहे. खूप खूप धन्यवाद !!!
@PreranaPatil-vw6pk
@PreranaPatil-vw6pk 2 месяца назад
दादा मला फिशर सांगितले उपचार सांगावे
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 месяца назад
आहारात घरी काढलेले ताजे लोणी आणि तुरीच्या डाळीच्या कढणाचा समावेश करावा.धन्यवाद! Stay connected, keep watching!
@sopannimhan
@sopannimhan 2 месяца назад
👏
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 месяца назад
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@vidyakaldate7359
@vidyakaldate7359 2 месяца назад
🙏🏻🙏🏻🧡🧡
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 месяца назад
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@sujatajadhav6179
@sujatajadhav6179 2 месяца назад
Hi
@meenakarekar6140
@meenakarekar6140 Месяц назад
उडीद डाळीने पित्त वाढते. मला इडलीचे मिश्रण हाताला जरी लागले तरीही पित्त्ताचे चट्टे लगेच दिसतात.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Месяц назад
पित्त खूप प्रमाणात वाढले असल्याने असे होऊ शकते. येथे वाढलेले पित्त शरीरातून काढून टाकणे अपेक्षित आहे, आपल्या जवळच्या आयुर्वेद तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा, धन्यवाद!
@renukakongari2723
@renukakongari2723 2 месяца назад
सर आम्ही मसुर डाळीचा खाण्यासाठी रोज उपयोग करतो पणं चेहऱ्यावरचे डाग नाही जात आहे
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 месяца назад
चेहऱ्यावरील डागांसाठी मसूर डाळीचा लेप करायचा आहे, याविषयी सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ आपल्या चैनल वर आहे. तो नक्की पहावा धन्यवाद!
@sangitapawar2737
@sangitapawar2737 2 месяца назад
युष प्रकरण लय तापवले...😂 माहिती छान..👌💯
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 месяца назад
खूप खूप धन्यवाद🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. 👍🙏
@arpan4834
@arpan4834 2 месяца назад
हिरवे अख्खे मूग कसे खावेत?
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 месяца назад
मूग भाजून त्याचे कढण करून घेऊ शकता. धन्यवाद! Stay connected, keep watching!
@anitashah1635
@anitashah1635 2 месяца назад
Chaun bhagi karun
@lifechangingverses6237
@lifechangingverses6237 2 месяца назад
युष प्रकरण लय तापवलं❤❤😂😂😂😂 पण खुप छान सांगितलय सर ।।धन्यवाद 😊
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 месяца назад
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@arpustake903
@arpustake903 2 месяца назад
मला संधीवात त्रास होतोय पण रात्री दोन्ही हात मध्ये खुप च पेंनस येतात झोप लागत नाही यावर उपाय सांगा मनगट कमजोर झाली आहे
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 месяца назад
वात कमी करण्याचे उपाय: ru-vid.com/group/PLWLVUUxp3ijUvqVasOAyfRbbeTHzOkINm
@pranalighadigaonkar1004
@pranalighadigaonkar1004 2 месяца назад
चणाडाळ तूर डाळ खाल्ली तर अंगाला खाज येते कशी
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 месяца назад
पित्त वाढल्याने येऊ शकते. आपल्या आरोग्यविषयक प्रश्नांचे नेहमीच स्वागत आहे. आयुर्वेदशास्त्र आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यास सक्षम आहे असा विश्वास वाटतो.
@salonishirdhankar9359
@salonishirdhankar9359 2 месяца назад
सर खूप छान व्हिडिओ आहे. मी चॅनेल लगेच सबस्क्राईब केला, माझ्या वेळेनुसार बाकी व्हिडिओ नक्की बघेन, मला फक्त एक विचारायचे आहे तुमच्या वेळेनुसार मला रिप्लाय दिला तर खूप बरे होईल, मला वाताचा (Rheumatoid Arthritis) त्रास आहे, खूप डॉक्टर केले, आत्ता सध्या आयुर्वेदिक ट्रीटमेंट चालू आहे, खूप पथ्य चालू आहेत, मूग डाळ नेहमी खाल्ली तरी चालेल, मला डॉक्टर मॅडम नी उडीद, मसूर डाळ खावू नये सांगितले आहे, तुर डाळ कधीतरी थोडीशी सांगितली आहे.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 месяца назад
तुम्ही ज्यांच्याकडे ट्रीटमेंट घेत आहात, त्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण आपली पथ्ये पाळावीत. धन्यवाद! Stay connected, keep watching!
@salonishirdhankar9359
@salonishirdhankar9359 2 месяца назад
@@drtusharkokateayurvedclinic हो नक्कीच सर, खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही रिप्लाय दिलात. 🙏
@saritapatane8955
@saritapatane8955 Месяц назад
पातळ वरण आहे हे
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Месяц назад
हो, त्यालाच शास्त्रीय परिभाषेत यूष असे म्हणतात.
@arpustake903
@arpustake903 2 месяца назад
चिकन गुण्या होऊन दोन वर्षे पूर्ण झाली आहेत तरी थंडी त पावसाळ्यात खूप त्रास होतो
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 месяца назад
वात कमी करण्याचे उपाय: ru-vid.com/group/PLWLVUUxp3ijUvqVasOAyfRbbeTHzOkINm
@ushapolshetwar9324
@ushapolshetwar9324 2 месяца назад
सर तूम्ही चणा ङाळ बदल माहिती नाही सागीतलि
@lifechangingverses6237
@lifechangingverses6237 2 месяца назад
अरे हो खरच की😊
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 месяца назад
व्हिडिओ खूप मोठे होत आहेत. हरभरा डाळी बद्दल सविस्तर स्वतंत्र व्हिडिओ करू, धन्यवाद! Stay connected, keep watching!
@sangitayelmar2644
@sangitayelmar2644 2 месяца назад
Khup chan mahiti dili
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 месяца назад
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🏻🙏🏻व्हिडिओ आवडला असेल, तर लाईक 👍करा तसेच आपल्या मित्र-मैत्रिणींना, ग्रुप्सना, परिचितांना शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. आयुर्वेद विषयक असेच नवनवीन विषयांवरील शास्त्रीय व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, तसेच शेजारचे घंटीचे बटन🔔 दाबा म्हणजे नवीन माहिती किंवा व्हिडिओ आला, म्हणजे तुम्हाला त्याचा मेसेज मिळेल. धन्यवाद!
@jppilankar8220
@jppilankar8220 2 месяца назад
खूपच महत्वपूर्ण माहिती मिळाली. धन्यवाद.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 месяца назад
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@shubhangimorgaonkar1135
@shubhangimorgaonkar1135 2 месяца назад
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 месяца назад
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🏻🙏🏻व्हिडिओ आवडला असेल, तर लाईक 👍करा तसेच आपल्या मित्र-मैत्रिणींना, ग्रुप्सना, परिचितांना शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. आयुर्वेद विषयक असेच नवनवीन विषयांवरील शास्त्रीय व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, तसेच शेजारचे घंटीचे बटन🔔 दाबा म्हणजे नवीन माहिती किंवा व्हिडिओ आला, म्हणजे तुम्हाला त्याचा मेसेज मिळेल. धन्यवाद!
@ShubhamMuke-oi4oj
@ShubhamMuke-oi4oj 2 месяца назад
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 месяца назад
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🏻🙏🏻व्हिडिओ आवडला असेल, तर लाईक 👍करा तसेच आपल्या मित्र-मैत्रिणींना, ग्रुप्सना, परिचितांना शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. आयुर्वेद विषयक असेच नवनवीन विषयांवरील शास्त्रीय व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, तसेच शेजारचे घंटीचे बटन🔔 दाबा म्हणजे नवीन माहिती किंवा व्हिडिओ आला, म्हणजे तुम्हाला त्याचा मेसेज मिळेल. धन्यवाद!
Далее
Теперь DOOM пройдёт каждый
00:17
Просмотров 282 тыс.
Это было очень близко...
00:10
Просмотров 3,4 млн
Теперь DOOM пройдёт каждый
00:17
Просмотров 282 тыс.