Youvak sir mi tumala junner made pahile aaj chatrapati Shivaji Maharaj yancha putalyajaval Maza bad luck mi bus made hote thambu sakale nahi I hope aapn bhetu lavkarch mazi family tumchi fan aahe
Bohot acchi video aur drone shots bohot hi zada acchi thi kyuki puri khoobsuruti cover karri thi sir mujhe kab le jaoge apne sath itne acche shots dekh kar aur raha nahi jara hai jaldi invite karo plz ☺️
दादा आतापर्यंतचा सगळ्यात आवडलेला😍😍 हा व्हिडिओ📽️ ... काय खर नाही आता प्रत्येक बॉलला सिक्स 🏏🏏आहेच 😀 खरच खूप आवडला❤️ मला व्हिडिओ📽️ आणि मधे काय बोललेत🗣️ दादा तुम्ही एखाद्या कवीला 🧒मागे टाकतील तुम्ही. खरच निसर्गाचं⛰️ वर्णन अप्रतिम केलंय. आणि रोहुच काय🤔 केलं🤔 दादा मला पण angler🎣 बनायचे आहे आणि ते पण👆 तुमच्याकडून असे गुरू 👬भेटले पाहिजेत. Drone shot🎮 तर खतरनाक शब्द कमी ❤️आहेत. अजून तुम्ही पुढे🏃 जावा आमचं बेस्ट लक तुमच्यासोबत💖 कायम राहील.
बरेच दिवस वाट पहिल्या नंतर असा विडिवो पाहायला भेटला ड्रोंन ने शुट झालेली दृश्य नवीन गोष्टी दाखवल्या मस्त, कविता बोलून दाखवली, नवीन मासा दाखवला ह्या व्हिडिओ मध्ये भरपूर मस्त काम केले आहे. आता पुन्हा पुडच्या व्हिडिओ ची वाट पाहायची 😄