या व्हिडिओमध्ये डिजिटल सिग्नेचर असलेला सातबारा डाऊनलोड करण्याची संपूर्ण प्रोसेस त्याचप्रमाणे या वेबसाईटवर यूजर अकाऊंट तयार करणे आपल्या अकाऊंटमध्ये बॅलेन्स टाकणे या विषयीची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहात रहा .
हॅलो सिर,मी अस ट्राय केल होत,पण माझं achount sbi मधे नसून abhiudya बँकेमध्ये आहे,..पण तरी पण मी sbi select करून मी NetBanking करून ट्राय केल,पण प्रोब्लेम असा झाल 15 amount टाकून पण, रिचार्ज मधे show नाही करत,आणि वरून मझे 50 रुपये होते ते पण पूर्ण फोन pay मधून पण खाली झाले...आणि हिस्ट्री मधे पण शो नाही करत आता फोन pay मधे..कुठे पैसे गेले ते कसं पाहावं लागेल..नशीब 50 च होते.फोन pay मधे ..🙏
Sir online payment successful hot Nahi ECOM service me Nahi sni internet bank be suddha Nahi bank visit Keli pan Kahi fayada Nahi ECOM service active hote pan nantar off hote
respected sir, tthis video is simple for understand and helpful.Animation as well as speaking level is highly imprssive. But from this site there are no latast or updated digital signed 7/12 and 8a comes out. so give me solution for this querry.
याविषयी लवकरच नवीन व्हिडीओ घेऊन येणार आहे. या नवीन व्हिडीओ चे नोटिफिकेशन मिळविण्यासाठी कृपया या चॅनल ला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कॉमेंट केल्याबद्दल आपले मनापासून आभार ..धन्यवाद 💐💐🎂
याविषयी लवकरच नवीन व्हिडीओ घेऊन येणार आहे. या नवीन व्हिडीओ चे नोटिफिकेशन मिळविण्यासाठी कृपया या चॅनल ला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कॉमेंट केल्याबद्दल आपले मनापासून आभार ..धन्यवाद 💐💐
याविषयी लवकरच नवीन व्हिडीओ घेऊन येणार आहे. या नवीन व्हिडीओ चे नोटिफिकेशन मिळविण्यासाठी कृपया या चॅनल ला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कॉमेंट केल्याबद्दल आपले मनापासून आभार ..धन्यवाद 💐💐