Тёмный

डेविड ससून ते जहांगीर यांचे वास्तव्य लाभलेला 'गार्डन रीच': गोष्ट पुण्याची- भाग ६७ | Garden Reach 

Loksatta
Подписаться 1,1 млн
Просмотров 29 тыс.
50% 1

पुडेविड ससून ते जहांगीर यांचे वास्तव्य लाभलेला 'गार्डन रीच': गोष्ट पुण्याची- भाग ६७ | Garden Reach
ण्यातील पेठा, वाडे सर्व ऐतिहासिक वास्तू सगळ्यांना माहिती आहेत पण बऱ्याच पुणेकऱ्यांच्या नजरेतून वाकडेवाडीतील एक जुना भव्य बंगला कदाचित सुटला असण्याची शक्यता आहे. ब्रिटिशकालीन निओगोथिक शैलीत तो बांधलेला भव्य बंगला म्हणजे 'गार्डन रीच'. आज आपण याच 'गार्डन रीच' नावाच्या भव्य बंगल्याची आणि त्याच्यासमोरच्या उंच पाण्याचा टॉवरची माहिती घेणार आहोत..
'Garden Reach' inhabited by Pudevid Sassoon and Jehangir: Story of Pune - Episode 67
Everyone knows all the historical buildings of Petha, Wade, but there is a possibility that an old grand bungalow in Vakdewadi may have escaped the eyes of many Pune residents. The grand bungalow he built in the British Neo-Gothic style is 'Garden Reach'. Today we are going to know about this grand bungalow called 'Garden Reach' and the tall water tower in front of it..
#gardenreach #gardenreachpune #punetravel #punetouristplaces #punetourism #knowyourcity #pune #punecity
Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today.
Subscribe to our channel for all the latest Marathi News.
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Опубликовано:

 

10 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 32   
@rahuldeshpande4938
@rahuldeshpande4938 Год назад
साधारणपणे २०-२५ वर्षांपूर्वी हा मनोरा दाट झाडांच्या बाजूला होता. रॉट आयर्न चे सुंदर कुंपण, सुंदर भव्य गेट आणि बाजूला सुबक आऊट हाऊस होते. डबल डेकर बस मधून जाताना त्या झाडांमध्ये एक कारंजे दिसायचे, त्याच्या चार बाजूंना सिंहांचे पुतळे होते आणि पार मागे झाडांमध्ये लपलेला राजवाडा सारखा दिसणारा हा बंगला. त्याच बरोबर ह्याच आवारात आणखी पण थोडा छोटा सुंदर बंगला होता. नंतर ते कुंपण आणि गेट पाडण्यात आले, आऊट हाऊस आणि छोटा बंगला गेला आणि तिथे सध्या दिसणाऱ्या काचेच्या कुरूप इमारती आल्या.
@bharatikelkar159
@bharatikelkar159 Год назад
अनेकदा प्रश्न आणि उत्सुकता निर्माण होऊनही माहिती शोधण्याचा प्रयत्न कमी पडला. पण तुमच्यामुळे इतिहास कळला. धन्यवाद!
@ajitdabhade353
@ajitdabhade353 Год назад
आजपर्यंत कायम प्रश्न पडत आला पण आज त्या शंकेच निरसन झाल
@samarthyt3744
@samarthyt3744 2 месяца назад
ही वास्तू मी पाहिली बर महीन्या पूर्वी योगायोगाने ❤
@shivrambhapkar2323
@shivrambhapkar2323 Год назад
सगळा संभ्रम दुर झाला धन्यवाद कारण आम्ही या मणेर्या ला टेहाळणी मणोरा समजत होतो
@sagarkadam1985
@sagarkadam1985 Год назад
लोकांच काही माहीत नाही पण मला मात्र हा प्रश्न बर्याच वेळा पडला होता धन्यवाद
@shantanuupasani1305
@shantanuupasani1305 Год назад
अप्रतिम दादा...😊👍👌आपल्याला ऐतिहासिक वास्तू स्थळ यांचा नकीच अभिमान आहेत...आणि असायलाच हवा..😊👌आणि हेच पुण्याने जपलेलं वेगळेपण आहेत.😊👌💐
@vijaynikalje8446
@vijaynikalje8446 Год назад
जय भीम, ससून हॉस्पिटलमध्ये माझा जन्म झाला, शिक्षण पुणे येथे झाले , सायकल वरून दापोडी येथून पुणे घाटत होतों, ऐतिहासिक शहर महत्व आहे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका सह विकास झाला पाहिजे, ऐतिहासिक जिल्हा पुणे आपला?
@sharadborkar2815
@sharadborkar2815 Год назад
सुंदर अनोखी माहिती मिळाली धन्यवाद
@sandeshbhalerao2476
@sandeshbhalerao2476 Год назад
रोज तिथून जातो, बऱ्याचदा प्रश्न पडला होता.. बर पाटी ऐतिहासिक वास्तू च्या पुढे काहीही लिहिलेलं नसल्यामुळे काहीच कळत नव्हतं.. thanks...
@vrushalirghodke
@vrushalirghodke Год назад
Aamhi darroj office la tower javlun jato pn aaj tyachi history samjli thank you
@sanketjadhav8000
@sanketjadhav8000 Год назад
खुप छान व अचूक माहिती मिळाली
@prakul3444
@prakul3444 Год назад
मनोरा आणि बंगल्याच्या मधली जागा या मध्ये buildings कुठून आणि कशा आल्या? पहिली जागा तर एक सलगच असावी
@siddharthshellar3418
@siddharthshellar3418 Год назад
पुणे मुंबई ला जाताना दिसतो आणि मी फोटो पण कडतो कारण ती वास्तु मला आवडते आज तुमच्या मुळे कळल काय आहे ते खूप छान
@bbgajbhare4018
@bbgajbhare4018 3 дня назад
पुण्यातील म फुले व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वास्तू बाबत .... कांही भाग बनवावेत हि विनंती
@stevesir5952
@stevesir5952 Год назад
Thank you 👍🏻
@sapnarokderokade174
@sapnarokderokade174 Год назад
Khup chan
@vishalpatil4908
@vishalpatil4908 Год назад
very good i always wonder what this tower is nice job continue good luck.
@SamsungA-my4zi
@SamsungA-my4zi Год назад
Thank you so much mi darroj busne jatana ha manora mala disto
@gajananpawar1435
@gajananpawar1435 Год назад
👌🏻👌🏻👌🏻👍🏻
@milupatadiya.7205
@milupatadiya.7205 Год назад
આભાર 🙏
@vaibhavshinde753
@vaibhavshinde753 Год назад
Nice sir. 🙏
@rohitgatkal1723
@rohitgatkal1723 Год назад
Nice
@ajaypatil4083
@ajaypatil4083 Год назад
👌👍
@dattadhotre2251
@dattadhotre2251 Год назад
🙏🙏🙏🌹👍👍👍👍
@user-qt1we6tu3f
@user-qt1we6tu3f 3 месяца назад
..atee#hayyogaamahited Hanayavadetehasabaddaludasenfanahithankyau
@nileshamjay
@nileshamjay Год назад
या बंगल्याचे नाव पूर्वीपासून दगडी बंगला म्हणून प्रसिद्ध आहे. नंतरच्या काळात त्याचे नाव बदलले.
@cggamer2.072
@cggamer2.072 Год назад
समाधी हिंदु लोकांची असते.
@manishpatil3945
@manishpatil3945 Год назад
Dhanyawad .. या मनोऱ्या बदल माहिती साठी... विमान नगरला जात असताना Dunkirk असा बोर्ड दिसतो .. त्याचा world war सोबत काही संबंध आहे काय ? ..ते काय आहे ? याची पण माहीत सांगा
@user-qt1we6tu3f
@user-qt1we6tu3f 3 месяца назад
..atee#hayyogaamahited Hanayavadetehasabaddaludasenfanahithankyau
Далее
This walk in Bangalore changed my view of India
23:37
Просмотров 578 тыс.