Тёмный

डॉ. भारती पवार यांच्या भाषणाचा २ वर्ष जुना व्हिडिओ व्हायरल | Pritam Munde- Raksha Khadse Viral Video 

Loksatta
Подписаться 1,2 млн
Просмотров 468 тыс.
50% 1

डॉ. भारती पवार यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर २०१९ मधील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. १६ जुलै २०१९ च्या या व्हिडीओमध्ये डॉ. भारती पवार लोकसभेत मराठीमध्ये राज्यातील दुष्काळ परिस्थितीसंदर्भात भाषण करत होत्या तेव्हा भाजपाच्या खासदार प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसे यांना हसू आवरत नव्हतं. आज एकीकडे प्रीतम मुंडे, रक्षा खडसेंना मंत्रिमंडळ विस्तारातून डावलल्यामुळे त्या नाराज असल्याच्या चर्चा रंगत असतानाच दुसरीकडे मंत्री झालेल्या भारती पवार यांच्या भाषणाचा हा व्हिडीओ व्हायरल होतोय.
Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Опубликовано:

 

29 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 442   
@anuradhashende1562
@anuradhashende1562 3 года назад
हसण्याची काहीच गरज नाही.खुप छान बोलाया ताई.मराठी माणसं मदत करण्या ऐवजी एकमेकांचे पाई खेचतात म्हणूनच मागे जातात.
@pawmah602
@pawmah602 3 года назад
चांगला निर्णय
@pravinwankhede4210
@pravinwankhede4210 3 года назад
कोणा वर हसणे चागले नाही,हे जर असे हसत असतील तर हे लोकांचे काय भले करणार
@abhijeetkarbhari
@abhijeetkarbhari Год назад
मी खूप उशिरा ही कॉमेंट करत असेल पण माझा सांगण्याचा उद्देश असा आहे की लोकांच्या समस्या मांडण्यासाठी कोणत्याही नाय त्या गोष्टीवर बोल्यंत वेळ न घालवता साध्या आणि सोप्या भाषेत पण मत मांडून आपण समोर येऊ शकतो 🙏😇❤️
@Democraticindia7243
@Democraticindia7243 6 месяцев назад
यमुळे च तिकिट गेलय बीड लोकसभेच
@kiranjagdale5308
@kiranjagdale5308 6 месяцев назад
यांची घरानेशाही ची खासदारकी जनतेने यंदा काडून घयावी हीच विनंती
@geetabadhe1864
@geetabadhe1864 3 года назад
Good speech Dr.bharti.
@satishdhumane8328
@satishdhumane8328 6 месяцев назад
आज स्वतःचे हसू झाले
@Sree214Ram
@Sree214Ram 3 года назад
🤣हासनारयांचे दात दिसतात 👉🏼हि म्हण खरी ठरली 🤔
@pradipuikey5645
@pradipuikey5645 3 года назад
मा.खासदार केंदीय मंत्री भारतीताई लोकसभेत आपल्या मातृभाषेत मराठीत शेतक-याच्या प्रश्नावर वाचा फोडण्यासाठी मराठीत बोलल्या तर ह्या मा.प्रितमताई व मा.रक्षाताई हसल्या हे अशोभनीय आहे आपनच आपल्या मायबोलीला हसलो पण मा. भारतीताई चे शब्द महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना समजले .दि ग्रेट आमची ताई भारतीताई चे हार्दिक अभिनंदन🌹
@nitinjagtap5950
@nitinjagtap5950 3 года назад
त्या ताई बोलण्याच्या लायकीच्या आहे का एक गरीब बाई शेतकऱ्यांची बाजू मांडते आणि हया हसतात
@sagarika4815
@sagarika4815 3 года назад
भारती पवारांवर त्या मराठी बोलल्या म्हणून हसल्या नसाव्यात...त्या दोघींचा कदाचित दूसरा काही विषय असेल कारण स्वतः रक्षा खडसे यांनी कित्येकदा लोकसभेत मराठीत भाषण केले आहे .यु ट्यूब वर देखील त्यांच्या भाषणाचे वीडियो उपलब्ध आहेत .
@vidyajadhav5958
@vidyajadhav5958 3 года назад
@@sagarika4815 दुसऱ्या विषयावर हसल्या असतील तर त्यांना आपण संसदेत कशासाठी बसलो आहोत ह्याचं गांभीर्य असायलाच पाहिजे होतं
@abhijeetkate645
@abhijeetkate645 5 месяцев назад
​@@sagarika4815 विषयी कुठला हीं असो पण महाराष्ट्र चा प्रनिधितव करत आहे त्या मग महाराष्ट्र मधील खासदार महिला प्रश्न मांडत असताना मागे दात काढायला कशाला पाहिजे
@AnkushDhainje-b5q
@AnkushDhainje-b5q 5 месяцев назад
चांगल्या लोकाना हासल की देव आपलच सासु करतो याची प्रचिती त्या दोघीना आली असेल वक्त सबका आता है बसा आता हासत घरामधे दोघीपण
@sushantmaske7240
@sushantmaske7240 3 года назад
स्वतः च्या मेहनतीवर पद न मिळवता, घराणे शाही च्या जोरावर माज करनारयावर काय बोलावं... हीतेच त्यांची मानसिकता दिसते, दुर्दैव....
@vallabhanakat4775
@vallabhanakat4775 3 года назад
Exactly. Sarpanch mhanun pn nivdun yenar nahi surname kadhle tar. वडिलांची पुण्याइ
@nareshadhe8082
@nareshadhe8082 3 года назад
अगदी बरोबर बोला भाऊ
@sagarex
@sagarex 3 года назад
Khar aahe
@onlystudy4059
@onlystudy4059 5 месяцев назад
jase Udhvast balasaheb thakrey ani Pawar gharane va gandhi gharane
@Ramesh-ws9jw
@Ramesh-ws9jw 3 месяца назад
​@@vallabhanakat4775भारती पवार यांची सरपंच होण्याची पण लायकी नव्हती हे आज सिद्ध झाले😂😂😂 लाळ चाटू लोकांना मंत्रिपद देण्याची सवय भाजपची आहेच पण तुमच्या सारख्या बेअक्कल जोकर बालवाडी नापास अंगुठा छाप गाढव बुध्दीच्या गुलाम लोकांना आज चांगला धडा मिळाला असेल😂😂😂 सासऱ्याच्या जीवावर निवडून येणाऱ्या लोकांच्या गुलामांनी घराणे शाई वर बोलून नसलेली अक्कल पाजळत बसू नये😂😂😂😂😂😂😂तुमची लायकी भारती पवार यांची घरगडी होण्याची पण नाही😂😂😂 त्या साठी मेहनत करावी लागेल😂😂😂 तुमच्या सारख्या लाळ चाटू बिनकामाच्या ऐतखाऊ लोकांना ते जमणार नाही😂😂😂😂
@prasadpawar1795
@prasadpawar1795 3 года назад
अजून यांना वाटत आहे की आपण कॉलेज मधेच आहोत ...
@Banti-ft1eh
@Banti-ft1eh 6 месяцев назад
लोक वेडे आहेत कोणाला निवडून द्यावे हे समजतं नाही
@AmolDahifale-xu6ec
@AmolDahifale-xu6ec 4 месяца назад
खर😂😂आहे
@Userrev566
@Userrev566 3 месяца назад
घराणेशाही ल निवडून देल्यावर असचा होणार. जस ह्या तस सुप्रिया सुळे,पंकजा मुंडे,आदित्य ठाकरे,रोहित पवार,श्रीकांत शिंदे आणि अजून भरपूर घराणेशाही आहेत.
@sumitbauchkar2256
@sumitbauchkar2256 3 месяца назад
​@@Userrev566Jay shaha
@Userrev566
@Userrev566 3 месяца назад
@@sumitbauchkar2256 हो जय शहा पण त्यातलाच आहे. पण मी महाराष्ट्रातले मनत अहो.
@vinaykulkarni931
@vinaykulkarni931 3 года назад
त्यांना काय अक्कल आहे की नाही आपण कुठ बसून हसतोय काय चालू आहे याचं गांभिर्य आहे की नाही कसं काय अशी लोक निवडून येतात काय माहीत.
@sanop8095
@sanop8095 3 года назад
Paishacha Jorawar
@vidyajadhav5958
@vidyajadhav5958 3 года назад
बापाच्या जीवावर
@aniketaher4691
@aniketaher4691 3 года назад
दोघीही तिथे बसण्यास लायक नाही.
@DeepakYedge-ig9ln
@DeepakYedge-ig9ln 11 месяцев назад
💯
@Ramesh-ws9jw
@Ramesh-ws9jw 3 месяца назад
भारती पवार हीची सरपंच होण्याची पण लायकी नाही हे सिद्ध झाले😂😂😂😂 आता तूझ्या सारख्या मेंदूची वाढ न झालेल्या बालवाडी नापास अंगुठा छाप गाढव बुध्दीच्या लाळ चाटू गुलामाला दुःख झाले असेल तर वढ पाचची😂😂😂😂😂
@siddhantbachkar2352
@siddhantbachkar2352 3 месяца назад
ह्यांना मुळात तिकीट कोन देत राव... ह्यांना नवऱ्याच्या घरी पाठवा
@Ramesh-ws9jw
@Ramesh-ws9jw 3 месяца назад
@@siddhantbachkar2352म्हणून तर भारती पवारला घरी बसवले 😂😂😂😂 लाळ चाटू गिरी करून आणि सासरेंच्या जीवावर मंत्रीझाली होती😂😂😂 ग्रामपंचायत सदस्य होण्याची लायकी नव्हती भारती पवारची😂😂😂 पण लाळ चाटू गुलाम बालवाडी नापास अंगुठा छाप गाढव बुद्धीचे लोक उगाच भुंकत बसणार घरणेशही वर 😂😂😂😂😂
@newmobileguru5739
@newmobileguru5739 6 месяцев назад
बापाच्या आणि सासऱ्याच्या जीवावर मोठे झाले 😢😢😢
@relativethoughts9466
@relativethoughts9466 3 года назад
यांच्या वडिलांनी मोठे योगदान दिले आहे पण यांचे कर्तृत्व शून्य आहे म्हणूनच ही वेळ आली आहे ,बर वाटल
@tat4435
@tat4435 3 месяца назад
माझ्या iteam la अस बोलतो का...
@Mahi7770k
@Mahi7770k 6 месяцев назад
म्हणूनच2024 ला उमेदवारी मिळाली नाही प्रीतम ताई मुंडे ना
@bharattupe2156
@bharattupe2156 3 года назад
वडील व सासरच्या आशिर्वादाने खासदार झालेल्याना संसदे मध्ये कसे वागावे हे कळत नाही त्यांना मंत्री होण्याची स्वप्न पडत आहेत मतदार यांना जागा दाखवून देतील
@जयश्रीराम-व3द
प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसे यांची लायकी नाही विधानसभेत बसायचे दात काढायचे असतील तर घरीच बसायचं
@rajendraparkar8887
@rajendraparkar8887 3 года назад
Loksabha aahe bhau . 🤣
@anilbudhawant1664
@anilbudhawant1664 3 года назад
Are bhau tula loksabha ani vidhansabha yatla farak mahit nahi ani tu tyanchi layki kadhtoy tuzi layki kay aahe te ithach kalali
@सत्यमेवजयते-भ7झ
डॉ भारतीताई पवार यांच्या सारख्याच मंत्र्यांची देशाला गरज आहे. जय हिंद🇮🇳🙏
@pratikpatil8811
@pratikpatil8811 3 месяца назад
Padli😂😂
@lalitsaitwal3060
@lalitsaitwal3060 3 года назад
रक्षा खडसे आणि प्रीतम मुंडे यांना चांगला धडा शिकवला मोदीजी नी भारती ताई ना अभिनंदन मंत्री झाल्या बद्दल 🙏
@Rocky-Bhai-12345
@Rocky-Bhai-12345 3 месяца назад
खडसे मंत्री आहे रे 😂
@satywanpatil1757
@satywanpatil1757 3 года назад
त्या वेळी त्या हसल्या पण आता त्याचे वर रडायची पाळी आली आहे
@Aniketp29
@Aniketp29 3 месяца назад
Mantri hote aahe Raksha
@Rocky-Bhai-12345
@Rocky-Bhai-12345 3 месяца назад
बर 😂
@sumitsolanki1785
@sumitsolanki1785 6 месяцев назад
बर झाल २०२४ प्रीतम मुंढेच तिकीट कापल आता रक्षा खडसे पडणार मग बसा हासत
@vinayakwasnik9921
@vinayakwasnik9921 6 месяцев назад
अजून रावेर लोकसभा मतदार संघाचा प्रतिस्पर्धी अधिकृत घोषित झालेला नाही रक्षाताई खडसे यांना हसू द्या अजून
@AshokLandge-t9j
@AshokLandge-t9j 6 месяцев назад
यात मतदारांची चुक‌ आहे... मतदारांना देशाचे‌ संसद‌भवन म्हणजे काय हे बहुधा समजू‌ दिलं गेलं नाही... त्यामुळे भारतीय संसदेचा आणि महाराष्ट्र राज्य चा‌ अपमान होईल असे वर्तन संसद‌ सदस्य करताना दिसत आहेत... त्यांना खात्री आहे... आपला‌ मतदार.... आहे आपण‌ त्यांना.... बनवून परत‌ या ठिकाणी येणार.... त्यामुळे सन्माननीय सदस्य कसे ही वागू शकतात... त्यांच‌ कोणीच‌ काही ‌ ..... करु‌ शकत‌ नाही....
@allin1-x6n
@allin1-x6n 5 месяцев назад
Raksha khadse padtch nahi 😁leva patil an leva gurjar voting mdhich Yeun jaatat tai dusryanch kaam b nahiye😁
@HemantChaudhari-ru2sw
@HemantChaudhari-ru2sw 4 месяца назад
Raver Madhe Maratha Dominating ahe...leva biva nahi😂....bjp mude Maratha tyana vote kart hota...pan Ata ShriRam patil yenar ahe..💪​@@allin1-x6n
@Jarvo69_Sagar
@Jarvo69_Sagar 3 месяца назад
Pdlya pdlya😂😂
@mininathdandwate7774
@mininathdandwate7774 3 года назад
लोकसभेत गांभीर्याने कामकाजlत सहभागी होणे आवश्यक असताना हसी मजाक शोभा देत नाही
@deshmukhranjana8412
@deshmukhranjana8412 3 года назад
आपण हसे दुसर्‍याला आणि शेंबूड आपल्या नाकाला
@relativethoughts9466
@relativethoughts9466 3 года назад
रक्षा खडसे भविष्यात निवडून येऊ नये
@diveshpatil7075
@diveshpatil7075 3 года назад
Tu ubha rahun ja mag 😂😂😂
@prasadkshirsagar40
@prasadkshirsagar40 3 года назад
Dusra candidate naahi...Ulhas patil la kutra pan hungat nahi
@atharvamukkawar44
@atharvamukkawar44 3 месяца назад
Alya kadhichyach
@yashpalakade2063
@yashpalakade2063 3 года назад
बरोबर आहे त्यांचं हसणं त्या का हसल्या देवेंद्र फडवणीस ने म्हणे शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले 😂😂😂
@anupriya4376
@anupriya4376 3 года назад
त्या दोघी भारती पवार यांच्यावर हसत आहेत अस वाटत नाही,त्यांचा विषय वेगळा आहे अस वाटत आहे मात्र आपण कुठं बसलोय आणि कस वागतोय हे मात्र त्यांना शिकवलं पाहिजे.यांना हसायला मतं देत नाही जनता
@Revatipokharkardb8714
@Revatipokharkardb8714 5 месяцев назад
Nahi nit paha tya bharti pawR ya var hastyat
@Rocky-Bhai-12345
@Rocky-Bhai-12345 3 месяца назад
हसायला वेळ काळ नसावी 😂
@shivratnagaikwad4007
@shivratnagaikwad4007 5 месяцев назад
Pritam munde हसलात परंतु लोक तुमच्यावर हासत आहे कारण तुम्ही 1 रुपया निधी खर्च केला नाही
@kashinathyelonde-od6mf
@kashinathyelonde-od6mf 3 месяца назад
मागे बसून दात काढणाऱ्या दोघीही बापाच्या जीवावर सभागृहात बसल्यात. अती हुशार समजत आहेत स्वतःला.
@onkardesai30
@onkardesai30 3 года назад
ह्यांना समाजाचे प्रश्न कधीच समजणार नाहीत. आता लोक हसतायेत तुमच्यावर. सीट नाही मिळाली म्हणून बसा बोंबलत.
@ulkaloke8401
@ulkaloke8401 6 месяцев назад
खर तर ही घराणेशाही संपायला हवी आहे..आणि त्या खुप चांगल्या बोलल्या. ह्या मुलींना हसायला काय जाते.
@somnathjankar6256
@somnathjankar6256 3 месяца назад
भारती पवार निवडून यायला पाहिजे होत्या आणि रक्षा खडसे पडायला पाहिजे होती ती
@SomnathGawade-iv7zc
@SomnathGawade-iv7zc 3 месяца назад
प्रीतम मुंडे, रक्ष्या खडसे तुम्हाला मराठी भाषेचा हसू यत काय तुमचा कार्यक्रम महाराष्ट्रातली जनता तुमची जागा दाखवणार
@pravinbhadange7398
@pravinbhadange7398 3 года назад
फुकट भेटले कि असेच असते. त्याची किंमत यांना थोडी असणार
@balasahebpatil5415
@balasahebpatil5415 6 месяцев назад
म्हणून प्रीतमच तिकीट कापले!
@Kumar-nx5ly
@Kumar-nx5ly 3 года назад
जे काहीही न करता, निव्वळ बाप दादांच्या जीवावर मोठ्या पदावर जातात त्यांना त्या पदाचे महत्व, गरीमा, सन्मान काहीही माहीत नसते. ते मग कुठलेही field असो
@suniljadhav6955
@suniljadhav6955 3 года назад
आंतरराष्ट्रीय मंचावर मा.मोदीजी,सुषमा स्वराज यांनी आपले मनोगत हिंदीत मांडले तर भारती ताईंनी मराठीत मांडल्याने कुठे बिघडले.
@जयमहाराष्ट्र
@जयमहाराष्ट्र 5 месяцев назад
दोघीना सहजच मिळालं आहे खासदार पद म्हणून सिरीयस नाहीत, पण हयावेळेस मतदार दोघींचा चांगलाच विचार करतील
@ShreeTarodekar
@ShreeTarodekar 6 месяцев назад
मुंडे साहेब व एकनाथ खडसेच्या जीवावर या संसदेमध्ये खासदार मिळाल्या पण त्यांच्या आमच्या नावाला लागेल असे कृती करणाऱ्या या दोन्हीला आपलीच बहीण मराठी मध्ये महाराष्ट्राची मराठीमध्ये बोलत आहे हे मराठीचा अभिमान आहे जय हिंद जय महाराष्ट्र
@aryanshah2925
@aryanshah2925 3 года назад
Hasle te fasle 😂😂😂
@surendramahale8599
@surendramahale8599 3 года назад
भारती पवार योग्य निवड
@yogeshpatil2635
@yogeshpatil2635 6 месяцев назад
हा बालीशपणा शाळा कॉलेजात चालतो, हि संसद आहे.
@mallikarjunmali4884
@mallikarjunmali4884 4 месяца назад
त्या दोघी कुणाकडे बघून हसत आहेत याची SIT चौकशी करून मला माहिती मिळावी
@yogeshdesai5473
@yogeshdesai5473 3 года назад
यांचे च्या ऐवजी यांनी हा शब्द वापरायला हवा होता म्हणन त्या हसल्या. तेव्हाच लायकी दिसली म्हणून आज पदं मिळाली नाही दोघींना. 😂 😂
@umeshsawant1525
@umeshsawant1525 3 года назад
Gavchi sarppanch banaychi tari layki disat nay var hastat
@krishanikam6913
@krishanikam6913 4 месяца назад
मनुमन प्रीतम मुंडे यांच्या तिकिट कापले
@samrudhiclasses8043
@samrudhiclasses8043 6 месяцев назад
हसणाऱ्या दोघींना घरी पाठवा. त्या संसदेत बसण्यासाठी लायक नाहीत
@hanumantbankar6533
@hanumantbankar6533 3 года назад
ते त्यावेळी हसल्या आणि आता त्या रडतात. पवार मॅडम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आभार मानले पाहिजेत.
@Smita138
@Smita138 3 месяца назад
तुमच्या जिल्ह्यातील जनतेने तुम्हाला संसदेत हसण्यासाठी नाही पाठवले. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पाठविलेले आहे त्यांच्या मतांची तरी किंमत करा. दोघीजणी हसताय काय एक जण केस नीट करती काय. थोडी तरी लाज बाळगा.
@pohft
@pohft 6 месяцев назад
बालिश बुद्धीच्या पोरी यांना लोक कसे निवडून देतात को राव😂😂
@gulabraomagar7280
@gulabraomagar7280 3 месяца назад
दोघींची बसण्याची लायकी नाही 🔥
@Aryan-zd6zb
@Aryan-zd6zb 3 года назад
माज...आहे माज..जे जास्त काळ टिकत नाही
@vish5718
@vish5718 6 месяцев назад
हो ,,प्रीतम आणि रक्षा च जनता आता हसू करणार पण प्रीतम च नशीब चांगलाl,l यांना काय घेणे नाही गोर गरीब जनतेचे रक्षा चा नवरा या जगात नाही पण प्रत्यक्षात तिला किती आनंद आहे दिसतोय ,,फक्त सहानभूती वर निवडून येतात ,यावेळी पडणार
@nitishharkare414
@nitishharkare414 6 месяцев назад
एक तर घरी बसली, दुसरी ला खैरात म्हणून सीट भेटली २०२४ ला..
@maasahebprerana24
@maasahebprerana24 4 месяца назад
बघा बीड करांने संसदेत आनंद लुटला आणि बीड चा खासदार फंड वापस पाठवला गर्विष्ठपणाचं प्रदर्शन.विकास फंडाचं काय करायचे कळले नाही आणि ईतरांना हसायला लाज वाटत नव्हते
@Rocky-Bhai-12345
@Rocky-Bhai-12345 3 месяца назад
Typical Backbenchers 😂 काय केमिस्ट्री आहे दोघींची 😂 ❤
@-yh3wg
@-yh3wg 6 месяцев назад
त्यामुळेच त्यांचे 2024 लोकसभा निवडणुकीत तिकीट काढून घेतले ..
@umeshsawant1525
@umeshsawant1525 3 года назад
Majja marayla jatat vatt mantrimandalat
@nileshmhadave7299
@nileshmhadave7299 3 месяца назад
Raksha tu lucky aahes 2024 la nivdun alis.... Pan hi tuji shevatchi nivenuk asel parat tu nivdun yenar nahis.
@sanatanimaratha1724
@sanatanimaratha1724 5 месяцев назад
भारती ताई महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्या लोकसभेत मांडल्या बद्दल धन्यवाद.
@sgkantak1853
@sgkantak1853 3 года назад
Changlish payri dakhwun dili modinni
@pravinwasekar5383
@pravinwasekar5383 Год назад
fukat bhetalel khasdarki ...ya laykicya nahit tyachya... shame did
@harshadsuryawanshi1471
@harshadsuryawanshi1471 3 месяца назад
कॉलेज आहे ते आपल्या मत च काही उपयोग नाही
@Adv.PriyaPatil
@Adv.PriyaPatil 3 месяца назад
Tumchya पेक्षा जास्त educated aajet tya
@sachindhumale481
@sachindhumale481 5 месяцев назад
मराठी बोलण्याची परवानगी लागते ही शोकांतिका आहे.
@Miakolekar-ce1zt
@Miakolekar-ce1zt 6 месяцев назад
चुकीचे आहे हे,असे कोणावर हसणे. काय चुकीचा बोलल्या ताई.
@ranganathdagale8252
@ranganathdagale8252 6 месяцев назад
एकच नंबर भारतीताई आपण 2024 ला पुन्हा लोकसभेत जाणार यात अजिबात शंकाच नाही भारतीताई झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद
@tilakmandaogade8621
@tilakmandaogade8621 6 месяцев назад
घराणेशाही च्या भरवशवर माजल्या ह्या, एका सामान्य कुटुंबातील मुलगी समोर येते हे त्यांना बघवत नाही.
@mazakonkan6578
@mazakonkan6578 3 года назад
ही दोघही लोकप्रतिनिधी लायक नाहीत
@sjb-mx8ly
@sjb-mx8ly 6 месяцев назад
मोदी ने प्रीतमचे तिकीट कापून अर्धे काम केले. आता उर्वरित अर्धे काम जनतेने करावे.
@YouTubeshorts-du2zf
@YouTubeshorts-du2zf 6 месяцев назад
2024 कर्म का फल मील ही गाय
@UdayPatil-tw8jz
@UdayPatil-tw8jz 6 месяцев назад
दोन महिला खासदार एका महिला खासदाराला असेंब्लीत मातृभाषेतून भाषण करताना पाहून हसल्या दुर्दैवाची गोष्ट आहे महिलांनी महिलेचा आदर करायचं सोडून कुचेष्टेने हसतात एकीला त्याचे फळ मिळाले आहेच
@umeshsawant1525
@umeshsawant1525 3 года назад
Ya donhi hasnarya khasdaranna ..janatene jaab vicharla pahije
@santoshsandipannaikwade5424
@santoshsandipannaikwade5424 3 месяца назад
दोघीही श्रीमंत घरच्या बिघडलेल्या लेकी
@ishantsolanke6430
@ishantsolanke6430 3 года назад
Aplyach marathi mansala hastaa ahet 😶Shame Shame,
@tushardeshmukh2512
@tushardeshmukh2512 6 месяцев назад
लोकं हा व्हिडिओ बघून एकच बोलता तुम्हाला हसवण्यासाठी बसवता का त्या ठिकाणी
@namdeokaklij6535
@namdeokaklij6535 3 месяца назад
दोधीही तिथे बसण्याच्या लायक नाही.
@sagarahire9157
@sagarahire9157 3 месяца назад
Pan rav adhykshala marathi nai ye tar tyala kay samjnar Kadachit mhanun hasu ale asel
@gajanankadam1829
@gajanankadam1829 3 месяца назад
दोन्ही जास्त शाहान्या स्वाताल जास्त गर्विष्ठ समजतात
@AbhayDiary
@AbhayDiary 6 месяцев назад
kay rao jara sudha gambirya nahi... aapan kothe aahot yach
@Vcksagar
@Vcksagar 11 месяцев назад
लाज वाटते मला मी प्रीतम मंडेला लोकसभेसाठी मतदान केल्याची, मोदी कड बघून मतदान केले
@unknown_49018
@unknown_49018 2 года назад
दोन्ही खासदारांचा हा बेजबाबदारपणा आहे तुम्हाला का हसायला पाठवलं का लोकसभेत 😡😡
@lalasomore9297
@lalasomore9297 3 месяца назад
या दोघी त्या पदाच्या लाईक नाही म्हणून हसत आहे हे लक्षात येते
@devidasbargaje7028
@devidasbargaje7028 Год назад
भारती ताई मंत्री झाल्या. दोघी बसा जळत. जलकुट्या.
@dnyanesh5126
@dnyanesh5126 6 месяцев назад
जेव्हा कोणतीही गोष्ट फुकट मिळते तेव्हा हे असच होत, कर्तुत्व शून्य बायका.
@swanandpatil9831
@swanandpatil9831 3 месяца назад
यांना खासदार व्हायला पण एक परीक्षा असायला पाहिजे
@navnathmazire4626
@navnathmazire4626 6 месяцев назад
स्वर्गीय गोपिनाथ मुंडे यांनी हेच संस्कार केलेत वाटतं? दुसऱ्याची चेष्टा मस्करी करायची आणि ते संसदे सारख्या ठिकाणी...
@sudhakarghule-i7k
@sudhakarghule-i7k 3 месяца назад
यांना काही गांभीर्य नाही दोघींना
@kishornikam123
@kishornikam123 Год назад
Pritam v rakshala lokasbhet entry sudha nhi dyaylaa phhije😖😖😖😖
@SAMADHANMORE-zn1sf
@SAMADHANMORE-zn1sf 6 месяцев назад
यांना मत देणारी जनता किती पागल असल अस वाटत. चूक यांची नाहीये आपण वेड्या सरख परत यांनाच निवडून देतो म्हणून हे असं माज दाखवतात. बदल आपल्या हातात आहे लक्षात असू द्या आतातर.
@YOGESHTHAKARE-k3n
@YOGESHTHAKARE-k3n 6 месяцев назад
मागचे हसतात कारण लायकी नसताना खासदार झाल्या ह्या काय विकास करणार लाजा वाटल्या पाहिजे आपण कोणत्या सभागृहात बसलो याच भान नाही.
@Ramjadhav915
@Ramjadhav915 6 месяцев назад
ह्यांनी हिंदी येत नाही इंग्लीश येत नाही मराठीची पण बोंब मग ह्या डॉक्टर कशा झाल्या नेमक्या कोणत्या भाषेतून शिकल्या असतील
@maasahebprerana24
@maasahebprerana24 4 месяца назад
भारती ताई साधी राहणी उच्च विचारसरणी बेस्ट लक
@vikrampatil9521
@vikrampatil9521 4 месяца назад
Bharti pawar ताई काहिच समजत नाही हिंदी मध्ये बोलता येत नाही......कांदा एक्सपोर्ट करता आला नाही कस काम करणार
@maheshjagdale1595
@maheshjagdale1595 6 месяцев назад
खरंच भारती ताई या खऱ्या महाराष्ट्र कन्या आहेत.❤
@pash27
@pash27 6 месяцев назад
लाजा वाटल्या पाहिजे दात काढणाऱ्यांना, दोघी आगामी संसदेत दिसणार याची सर्वांना खात्री आहे
@prabhakaradagale1991
@prabhakaradagale1991 3 месяца назад
किती नाटकी आहेत दोघी पण
@Htgjkyjkjgh3748
@Htgjkyjkjgh3748 5 месяцев назад
यांना निवडून देणारे येडे आहेत....असेल खासदार तिथं पाठवलेत... लोकांची चुकी आहे
@ShatrughanDandale-ty4rv
@ShatrughanDandale-ty4rv 3 месяца назад
दोघीही हसतात का❓त्या मराठी त बोलल्या म्हणून का❓येथे च मराठी माणूस चुकतो आहे, तुम्हा दोघांना गर्व असायला पाहिजे मराठी भाषेबद्दल
Далее
Это нужно попробовать
00:42
Просмотров 366 тыс.
Почему?
00:22
Просмотров 194 тыс.