सर तुमचं म्हणणं बरोबर आहे डोसा व्यवसाय सुरू करण्यासाठी या व्यवसायाची माहिती पूर्णपणे पाहिजे दावणगिरी डोसा तयार करण्याची रेसिपी ती शिकवणारे ती व्यक्ती मिळाली पाहिजे सर तुमच्या माहितीमध्ये कोणती व्यक्ती असेल तर त्यांचा नंबर मिळेल का.
Mitra mi chalu kelay pn mazyakde dosa bhatti midat nhi aahe. Sadhya mi sadha tawa use kartoy. Pn grahak vadhale ki .. tyamule mla kuth midel at a time 3, 4 dosa tayar honari bhatti.
भावा मी तर जागा पण बघितली आहे पुण्यामध्ये पण मला पण practical नॉलेज नाहीये त्यामुळे अडलय सगळं....आणि कुक आणायचा म्हणालं तर भेटत नाही आणि भेटला तर हा धंदा परवडत नाही
Sangamner la khadi yene hot asel tr janta raja maidaan javl aslelya snacks center la nakki bhet dya..... May be you getting important information..... But Introduction real dya tyana.... Mi sangun thevte tya tai na.....