❤ (भक्त थांबलाय आडोशाला) च्या सुपरहिट यशा नंतर पुन्हा एकदा घेऊन आलोय आई एकविरा भक्तीत ओलाचिंब भिजवणारी 💭 (भक्त थांबलाय आडोशाला) 🎹च्या दर्जाला साजेशी कलाक्रुती.अपेक्षा आहे की आपल ❤प्रेम पुन्हा एकदा दर्जेदारच असेल 😊😊😊
सादर करित आहोत
SONALI BHOIR PRESENT
Crazzy singer production
BADAMCHA BADSHAH
CREATIONS
💭 "ढग गरारते डोंगराला " 💭
💟गायिका
सोनाली भोईर
💟गीतकार संगितकार
बदामचा बादशहा सुजित पाटील
💟संगित संयोजन
अमित किसन फुलोरे
💟छायांकन व संकलन
प्रविण शर्मा
🎹 ह्या गाण्याचे music 🎶 व lyrics चे सर्व copyrights मुळ गीतकार संगितकार बदामचा बादशाह सुजित पाटील ह्यांचे आहेत तरी सदर गाण्याचा कोणत्याही प्रकारचा गैरवापर केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल 🎼
11 окт 2024